Forwarded from basic2building_मराठी
'भावनेचा बांध फुटणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
Anonymous Quiz
4%
निर्भयपणे सामोरे जाणे.
8%
भांबावून जाणे.
85%
दाबून टाकलेली भावना उफाळून येणे.
3%
अतूट नाते संबंध जोडणे.
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'चौदावे रत्न'या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता?
Anonymous Quiz
28%
मार
17%
हडकुळा
41%
मंद बुद्धीचा
15%
मूर्ख
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'माझे गाव मला फार आवडते'. या वाक्यातील' गाव' या शब्दाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
20%
पुल्लिंगी
73%
नपुंसकलिंगी
6%
स्त्रीलिंगी
1%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
'पोलिसांनी चोर पकडला'. या वाक्यातील 'चोर 'हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे?
Anonymous Quiz
57%
प्रथमा
28%
द्वितीया
11%
चतुर्थी
4%
पंचमी
Forwarded from basic2building_मराठी
'ती चाकूने भाजी चिरते.' या वाक्यातील 'चाकूने' या शब्दाचा कारकार्थ शोधा.
Anonymous Quiz
10%
चतुर्थी- कर्म
28%
द्वितीय- कर्म
57%
तृतीया -करण
5%
पंचमी -अपादान
Forwarded from basic2building_मराठी
सर्वनामांना_____ असेही म्हणतात.
Anonymous Quiz
15%
विशेष नाम
77%
प्रतिनामे
6%
क्रियापद
1%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building_मराठी
'हिरवा, लाल' ही कोणती विशेषणे आहेत?
Anonymous Quiz
76%
गुणविशेषण
6%
संख्या विशेषण
16%
सार्वनामिक विशेषण
2%
यापैकी नाही
📌 दर रविवारी सकाळी 10 वाजता Test होईल.
📌 आपल्या जास्तीत-जास्त मित्रांसोबत Test Share करा.
📌 Test 1 Link
https://t.me/basic2building/4410
📌 बद्धिमत्ता स्पष्टीकरण Link
https://youtube.com/live/FPdW-i8EEX0?feature=share
📌 अंकगणित स्पष्टीकरण Link
https://www.youtube.com/live/F8my2B-E2co?si=5n1LCPa8cOe6BNgD
📌 Police Bharti Book 📚 Sample PDF Link
https://t.me/basic2building/4422
📌 Police Bharti Test 1(Answer Key)
https://t.me/basic2building/4423
✅ पेपरसोडवण्यासाठी Answer Sheet
https://t.me/basic2building/4424

👍2
PB Test 1 QP (1).pdf
11.5 MB
Test -1(पोलीस भरती 2025)
✅ Mobile वर पेपर सोडवण्यापेक्षा शक्य असेल तर पेपर प्रिंट काढून सोडवावा. कारण नक्कीच तितक्या मेहनतीने पेपर काढला आहे. आणि तुम्हालाही याचा फायदा होईल.
✅ दर रविवारी आपली ही Free Test होणार आहे. यातील गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा स्पष्टीकरण तुम्हाला आपल्या YouTube Channel वरती भेटणार आहे.
तर मराठी व सामान्य ज्ञानचे स्पष्टीकरण लिखित स्वरूपात भेटणार आहे.
✅ तरी आपल्या जास्तीत-जास्त मित्र-मैत्रिणींना पेपर शेअर करा आणि पेपरबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा. (7588343375)

❤10👎1👏1
Police Bharti Sample PDF (1).pdf
48.5 MB
पोलीस भरती Book 📚Sample Pdf📚
गणित बुद्धिमत्ता प्रश्नसंच
गणित बुद्धिमत्ता प्रश्नसंच
👏5❤1👎1
Forwarded from basic2building
लवकरच पोलिस भरतीसाठी काही उपक्रम सुरू करणार आहे.
Application वर Paid Batch सोबतच YouTube वर Free Session सुरू सुद्धा सुरू करणार आहोत.
Thank u
Application वर Paid Batch सोबतच YouTube वर Free Session सुरू सुद्धा सुरू करणार आहोत.
Thank u
Forwarded from b2b_Academy
द.सा.द.शे. 5 रुपये दराने काही रकमेवर दोन वर्षासाठी सरळ व्याज 50 रुपये होते, तर त्याच दराने दोन वर्षांसाठी त्याच रकमेवर चक्रवाढ व्याज किती ?
Anonymous Quiz
24%
₹ 51.25
22%
₹ 52
46%
₹ 54.25
8%
₹ 60
Forwarded from b2b_Academy
निरजला मराठीत 40 पैकी 31 गुण मिळाले इंग्रजीत 60 पैकी 47, गणितात 75 पैकी 57 गुण मिळाले तर निरजला सर्वात सोपा विषय कोणता वाटतो?
Anonymous Quiz
40%
मराठी
37%
इंग्रजी
22%
गणित
1%
यापैकी नाही
Forwarded from b2b_Academy
एका त्रिकोनाचा पाया 15 सें.मी. आहे आणि उंची 12 सें.मी. आहे तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सें.मी. आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती?
Anonymous Quiz
13%
9 सें.मी.
57%
18 सें.मी.
19%
8 सें.मी.
11%
12.5 सें.मी.
❤4
Forwarded from b2b_Academy
720 रु. ची A, B, C, D, E मध्ये विभागणी करण्यात आली. त्यांना मिळालेली रकम चढत्या क्रमाने आणि अंकगणित श्रेणीमध्ये होती. E ला A पेक्षा 40 रु अधिक मिळाले तर B ला किती रुपये मिळाले?
Anonymous Quiz
12%
124
51%
154
31%
134
6%
114