basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building_मराठी
पुढील पर्यायातील योग्य पर्याय कोणता?
'कुण कुण लागणे'
Anonymous Quiz
2%
पाय लागणे
7%
लाथ लागणे
88%
चाहूल लागणे
3%
डोळा लागणे
Forwarded from basic2building_मराठी
कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतो?
Anonymous Quiz
76%
प्रथमा
11%
द्वितीया
7%
तृतीया
5%
चतुर्थी
Forwarded from basic2building_मराठी
भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते?
Anonymous Quiz
13%
त, त, ज, ग, ग
34%
य, य, य, य
49%
त, भ, ज,ज, ग, ग
4%
न, न, म, य, य
Forwarded from basic2building_मराठी
'उंदीर 'या नामाचे अनेक वचन कोणते?
Anonymous Quiz
20%
उंदरे
10%
उंदरांना
58%
उंदीर
12%
उंदीरे
1
Forwarded from basic2building_मराठी
3
Forwarded from basic2building
खालील पैकी कोणता शब्द इंग्लिश शब्दकोशात खाली दिलेल्या शब्दांपैकी दुसरा येईल?
Anonymous Quiz
27%
MAGICAL
22%
MAGNIFY
23%
MATERNAL
28%
MAGNETIC
Forwarded from basic2building
एका सांकेतिक भाषेत 'PERSON' हा शब्द 'SHUVRQ' असा लिहिल्यास त्याच सांकेतिक भाषेत 'MOTHER' हा शब्द कसा लिहीला जाईल?
Anonymous Quiz
39%
PRWKHU
29%
PRWKUH
25%
PWRKHU
7%
PRWHKU
Forwarded from basic2building
एका सांकेतिक भाषेत YOGHURT -251578211820 तर DEVELOP =?
Anonymous Quiz
11%
45225121515
40%
45225111516
23%
45215121516
26%
45225121516
2
Forwarded from basic2building
पाच मुले एका रांगेत बसली आहेत, राहुल हा सचिनच्या डाव्या बाजुला आणि सौरभच्या उजव्या बाजुला बसला आहे, विरेंद्र हा सौरभच्या डावीकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बाजुला बसला आहे, तर सर्वात कडेच्या बाजुला कोण बसले आहे?
Anonymous Quiz
34%
पार्थिव व सचिन
33%
राहुल व सौरभ
26%
सचिन व विरेंद्र
7%
पार्थिव व विरेंद्र
🔥1
Forwarded from basic2building
मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून नववा उजवीकडून सातवा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Anonymous Quiz
18%
16
63%
15
12%
14
7%
17
Forwarded from basic2building
अँनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे .........हा रोग होतो?
Anonymous Quiz
53%
मलेरिया
14%
क्षयरोग
30%
हत्तीपाय
4%
मेंदूज्वर
1👍1
Forwarded from basic2building
मराठीतील पहिला चित्रपट कोणता?
Anonymous Quiz
2%
सामना
10%
पिंजरा
70%
राजा हरिश्चंद्र
18%
श्यामची आई
2
Forwarded from basic2building
स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
55%
महाराष्ट्र
29%
कर्नाटक
12%
गुजरात
4%
पंजाब
👍1
Forwarded from basic2building
देशातील कोणत्या प्रदेशांमध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे?
Anonymous Quiz
26%
पश्चिम बंगाल
34%
जम्मू कश्मीर
26%
तमिळनाडू
14%
तेलंगणा
Forwarded from basic2building
‘जय जय महाराष्ट्र माझा’या महाराष्ट्र गीताचा राज्य घेत म्हणून स्वीकार करण्यात आला, या गीताचे गीतकार कोण आहेत
Anonymous Quiz
13%
विठ्ठल बढे
15%
विजय जोशी
38%
राजा बढे
34%
ग. दि. माडगूळकर
Forwarded from basic2building
भारतीय चलनी नोटांमध्ये ........सुरक्षा उपाय असत नाही
Anonymous Quiz
18%
वॉटर मार्क
22%
सुरक्षा धागा
19%
लेटंट इमेज
40%
बायोमेट्रिक्स स्कॅन
Forwarded from basic2building
भारतात सर्वात मोठा दिवस कोणता असतो?
Anonymous Quiz
7%
31 डिसेंबर
26%
21 डिसेंबर
20%
22 मार्च
47%
21 जून
Forwarded from basic2building
रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणा भारतीय सर्वप्रथम मिळाला?
Anonymous Quiz
7%
महात्मा गांधी
38%
मदर तेरेसा
26%
एम. एस.सुब्बूलक्ष्मी
29%
विनोबा भावे
Forwarded from basic2building
3