basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?
Anonymous Quiz
19%
पंचायत समिती
18%
राज्य सरकार
12%
विधानपरिषद
51%
जिल्हा परिषद
👍2
Forwarded from basic2building
👍21
Forwarded from basic2building
👍1
Forwarded from basic2building
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर कोण होते?
Anonymous Quiz
11%
येसाजी कंक
18%
तानाजी मालुसरे
62%
बहिर्जी नाईक
9%
हंबीरराव मोहिते
2👍1
Forwarded from basic2building
1
Forwarded from basic2building_मराठी
'कपाळ' या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
49%
निढळ
12%
रश्मी
18%
अंशू
22%
शशी
2
Forwarded from basic2building_मराठी
'कृपण'या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द कोणता?
Anonymous Quiz
16%
हिमटा
32%
कोमटा
31%
खंक
22%
अलख
Forwarded from basic2building_मराठी
2
Forwarded from basic2building_मराठी
'मूर्तिपूजक' या शब्दाचा विरुद्ध शब्द निवडा.
Anonymous Quiz
75%
मूर्तीभंजक
13%
अमूर्त
9%
मूर्तिकार
4%
मूर्ती चोर
1
Forwarded from basic2building_मराठी
स्तुती च्या विरुद्ध शब्द कोणता?
Anonymous Quiz
6%
स्तवन
7%
प्रार्थना
85%
निंदा
2%
स्तोत्र
3
Forwarded from basic2building_मराठी
पुढील पर्यायातील योग्य पर्याय कोणता?
'कुण कुण लागणे'
Anonymous Quiz
2%
पाय लागणे
7%
लाथ लागणे
88%
चाहूल लागणे
3%
डोळा लागणे
Forwarded from basic2building_मराठी
कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतो?
Anonymous Quiz
76%
प्रथमा
11%
द्वितीया
7%
तृतीया
5%
चतुर्थी
Forwarded from basic2building_मराठी
भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते?
Anonymous Quiz
13%
त, त, ज, ग, ग
34%
य, य, य, य
49%
त, भ, ज,ज, ग, ग
4%
न, न, म, य, य
Forwarded from basic2building_मराठी
'उंदीर 'या नामाचे अनेक वचन कोणते?
Anonymous Quiz
20%
उंदरे
10%
उंदरांना
58%
उंदीर
12%
उंदीरे
1
Forwarded from basic2building_मराठी
3
Forwarded from basic2building
खालील पैकी कोणता शब्द इंग्लिश शब्दकोशात खाली दिलेल्या शब्दांपैकी दुसरा येईल?
Anonymous Quiz
27%
MAGICAL
22%
MAGNIFY
23%
MATERNAL
28%
MAGNETIC
Forwarded from basic2building
एका सांकेतिक भाषेत 'PERSON' हा शब्द 'SHUVRQ' असा लिहिल्यास त्याच सांकेतिक भाषेत 'MOTHER' हा शब्द कसा लिहीला जाईल?
Anonymous Quiz
39%
PRWKHU
29%
PRWKUH
25%
PWRKHU
7%
PRWHKU