Forwarded from basic2building
तर याचे लुकलुकणे याचे कारण काय....
Anonymous Quiz
12%
ताऱ्यामध्ये वेळोवेळी होणारी विस्फोट
46%
ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडलातील अवशोषण
9%
ताऱ्यांची गती
34%
वायुमंडलातील वायूचा बदलता अपवर्तनांक
❤2🥰1
Forwarded from basic2building
मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर चे असते?
Anonymous Quiz
13%
36.730
39%
21.250
21%
34.510
27%
42.195
👏1
Forwarded from basic2building
स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री कोण?
Anonymous Quiz
19%
मौलाना आझाद
32%
जॉन मथाई
17%
सरदार पटेल
33%
राजकुमारी अमृत कौर
🔥3
Forwarded from basic2building
महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
Anonymous Quiz
49%
जायकवाडी
10%
भंडारदरा
38%
कोयना
4%
उजनी
Forwarded from basic2building
मद्यपानामुळे .........चा अभाव होतो
Anonymous Quiz
22%
ब जीवनसत्व
30%
ड जीवनसत्व
35%
क जीवनसत्व
12%
अ जीवनसत्व
Forwarded from basic2building
’अनुस्कुरा’ घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याची जोडतो?
Anonymous Quiz
11%
सातारा
45%
कोल्हापूर
37%
सिंधुदुर्ग
7%
रायगड
❤1
Forwarded from basic2building
पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?
Anonymous Quiz
19%
पंचायत समिती
18%
राज्य सरकार
12%
विधानपरिषद
51%
जिल्हा परिषद
👍2
Forwarded from basic2building
आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली?
Anonymous Quiz
21%
बकिम चटर्जी
26%
साने गुरुजी
38%
वि. दा.सावरकर
14%
रवींद्रनाथ टागोर
👍2❤1
Forwarded from basic2building
पुढीलपैकी कोणते केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाहीत?
Anonymous Quiz
22%
आसाम रायफल
22%
राष्ट्रीय सुरक्षा गार्ड
21%
केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स
35%
केंद्रीय अन्वेषण ब्युरो
👍1
Forwarded from basic2building
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर कोण होते?
Anonymous Quiz
11%
येसाजी कंक
18%
तानाजी मालुसरे
62%
बहिर्जी नाईक
9%
हंबीरराव मोहिते
❤2👍1
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'पर्वणी' या अलंकारिक शब्दाचा समान अर्थ कोणता?
Anonymous Quiz
10%
नेहमी येणारा योग.
69%
अतिशय दुर्मिळ योग.
18%
दर महिन्याला येणारा योग.
2%
यापैकी नाही.
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'मूर्तिपूजक' या शब्दाचा विरुद्ध शब्द निवडा.
Anonymous Quiz
75%
मूर्तीभंजक
13%
अमूर्त
9%
मूर्तिकार
4%
मूर्ती चोर
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤3
Forwarded from basic2building_मराठी
पुढील पर्यायातील योग्य पर्याय कोणता?
'कुण कुण लागणे'
'कुण कुण लागणे'
Anonymous Quiz
2%
पाय लागणे
7%
लाथ लागणे
88%
चाहूल लागणे
3%
डोळा लागणे
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते?
Anonymous Quiz
13%
त, त, ज, ग, ग
34%
य, य, य, य
49%
त, भ, ज,ज, ग, ग
4%
न, न, म, य, य