Forwarded from basic2building_मराठी
❤3
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'अंग काढून घेणे 'या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Anonymous Quiz
2%
आंघोळ करणे
92%
जबाबदारी टाळणे
5%
अंगावरचा मळ काढणे
1%
चोरी करणे
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते?
Anonymous Quiz
37%
आईने स्वयंपाक केला.
8%
आईने स्वयंपाक शिजवला.
50%
आईने स्वयंपाक बनवला.
5%
आईने स्वयंपाक रांधला.
❤2👍2
Forwarded from basic2building_मराठी
लोकसभेचे अध्यक्ष कसे निवडले जातात?
Anonymous Quiz
11%
निवडणूक आयोगाद्वारे नामनिर्देशित करून
30%
लोकसभेत बहुसंख्य पक्षाच्या सदस्यांद्वारे
13%
राष्ट्रपती द्वारे नियुक्त केले जातात.
46%
लोकसभेच्या सर्व सदस्यांद्वारे निवडले जातात.
Forwarded from basic2building_मराठी
उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आणि इतर न्यायाधीशांना कोण नियुक्त करतो?
Anonymous Quiz
16%
राज्याचा राज्यपाल
9%
प्रधानमंत्री
49%
राष्ट्रपती
26%
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी कोण राज्यसभेचे विसर्जन करू शकतो?
Anonymous Quiz
30%
राष्ट्रपती
9%
पंतप्रधान
23%
लोकसभा सभापती
38%
तिचे कधीच विसर्जन केले जात नाही.
Forwarded from basic2building_मराठी
महाराष्ट्र हे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे कितवे राज्य ठरले?
Anonymous Quiz
27%
६
33%
७
17%
८
22%
९
❤4👏2
Forwarded from basic2building_मराठी
महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था केव्हा अस्तित्वात आली?
Anonymous Quiz
64%
१ मे१९६२
25%
२६जानेवारी१९५०
7%
१५ ऑगस्ट १९४७
4%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि.का.राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली?
Anonymous Quiz
21%
7जुलै 1990
46%
1 जुलै 1912
24%
1 जून 1910
9%
12 जून 1912
Forwarded from basic2building
कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे?
Anonymous Quiz
43%
73 व्या
30%
72 व्या
24%
74 व्या
3%
71 व्या
❤5
Forwarded from basic2building
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चा .........साली जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला?
Anonymous Quiz
26%
2004
37%
2005
20%
2006
17%
2007
❤3
Forwarded from basic2building
राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात
Anonymous Quiz
22%
राष्ट्रपती
60%
उपराष्ट्रपती
7%
पंतप्रधान
11%
लोकसभा अध्यक्ष
❤4
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
’स्पायरोगायरा’ ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते?
Anonymous Quiz
22%
थॅलोफायटा
44%
ब्रायोफायटा
31%
टेरिडोफायटा
3%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणता दिवस ’आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो
Anonymous Quiz
10%
20 मे
26%
20 मार्च
58%
20 नोव्हेंबर
6%
20 जून
❤1
Forwarded from basic2building
........... हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो?
Anonymous Quiz
21%
1 मे
65%
27 फेब्रुवारी
6%
1 जानेवारी
8%
3 ऑक्टोंबर
❤2
Forwarded from basic2building
वन नेशन, वन रेशन योजना लागू करणारे......... हे पहिले राज्य ठरले आहे
Anonymous Quiz
24%
कर्नाटक
49%
महाराष्ट्र
21%
राजस्थान
7%
त्रिपुरा
❤1
Forwarded from basic2building
हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे?
Anonymous Quiz
16%
लोथल
37%
कालीबंगन
15%
ढोलविरा
32%
मोहेंजोदरो
Forwarded from basic2building_मराठी
🔥1