Forwarded from basic2building_मराठी
पर्यायी उत्तरातील अवधीवाचक कालवाचक क्रियाविशेषण 'कोणते?
Anonymous Quiz
39%
दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली.
36%
पक्षीण क्षणोक्षणी पडत होती
14%
नेहमी त्यांचे असेच असते.
12%
तो कैकवेळा सांगूनही आला नाही.
Forwarded from b2b_Academy
30 दिवसांच्या एका महिन्यात पाच शनिवार येतात तर त्या महिन्याचा पहिला दिवस कोणता असेल ?
Anonymous Quiz
25%
रविवार
26%
सोमवार
11%
बुधवार
38%
शुक्रवार
Forwarded from b2b_Academy
सुर्यास्तावेळी गाडीतून जाताना हूसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती, तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करीत आहे ?
Anonymous Quiz
42%
उत्तर
35%
दक्षिण
15%
पूर्व
9%
पश्चिम
Forwarded from b2b_Academy
2007 सालची दिनदर्शिका पर्यायातून निर्देशित केलेल्यापैकी ज्या सालाप्रमाणे असेल ते दाखवणारा पर्याय निवडा.
Anonymous Quiz
23%
2018
38%
2017
24%
2016
16%
2014
❤4
Forwarded from b2b_Academy
दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात अशा प्रसंगांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा :
Anonymous Quiz
32%
24
28%
23
30%
22
10%
21
❤4
Forwarded from b2b_Academy
जर, “LOKSEVA" या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील, तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील?
Anonymous Quiz
27%
एक
39%
दोन
26%
तीन
8%
चार
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'ठीक' या शब्दाची भावना ओळखा.
Anonymous Quiz
4%
हर्ष दर्शक
15%
संबोधन दर्शक
72%
संमतीदर्शक
9%
मौन दर्शक
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात.' या वाक्यातील उद्देश कोणता ?
Anonymous Quiz
11%
मुखास
35%
दात
38%
पांढरे स्वच्छ
17%
शोभा
Forwarded from basic2building_मराठी
'तिळतिळ',' हाल हाल ', 'हळूहळू' - शब्द प्रकार ओळखा
Anonymous Quiz
20%
अंशाभ्यस्त
46%
अनुकरण वाचक
31%
पूर्णभ्यस्त
3%
यापैकी नाही
❤2
Forwarded from basic2building_मराठी
❤3
Forwarded from basic2building_मराठी
❤3
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'अंग काढून घेणे 'या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Anonymous Quiz
2%
आंघोळ करणे
92%
जबाबदारी टाळणे
5%
अंगावरचा मळ काढणे
1%
चोरी करणे
Forwarded from basic2building_मराठी
खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते?
Anonymous Quiz
37%
आईने स्वयंपाक केला.
8%
आईने स्वयंपाक शिजवला.
50%
आईने स्वयंपाक बनवला.
5%
आईने स्वयंपाक रांधला.
❤2👍2
Forwarded from basic2building_मराठी
लोकसभेचे अध्यक्ष कसे निवडले जातात?
Anonymous Quiz
11%
निवडणूक आयोगाद्वारे नामनिर्देशित करून
30%
लोकसभेत बहुसंख्य पक्षाच्या सदस्यांद्वारे
13%
राष्ट्रपती द्वारे नियुक्त केले जातात.
46%
लोकसभेच्या सर्व सदस्यांद्वारे निवडले जातात.
Forwarded from basic2building_मराठी
उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आणि इतर न्यायाधीशांना कोण नियुक्त करतो?
Anonymous Quiz
16%
राज्याचा राज्यपाल
9%
प्रधानमंत्री
49%
राष्ट्रपती
26%
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती