basic2building
15.3K subscribers
666 photos
15 videos
242 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building_मराठी
बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Anonymous Quiz
73%
शेळी
14%
मेंढी
8%
बोकडी
5%
बोकडीन
👍2
Forwarded from basic2building_मराठी
5
Forwarded from basic2building_मराठी
सर्वनामाचे किती प्रकार पडतात?
Anonymous Quiz
31%
चार
49%
सहा
12%
पाच
8%
सात
📌 पोलिस भरती गणित-बुद्धिमत्ता Combo Batch (Basic+PYQ)
699/-
https://basic2building.classx.co.in/new-courses/34

📌 पोलिस भरती गणित-बुद्धिमत्ता PYQ Batch
299/-
https://basic2building.classx.co.in/new-courses/35
👍5
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या घटनेनंतर जालियनवाला बाग हत्याकांड घडले ?
Anonymous Quiz
35%
चौरी चौरा घटना
26%
बंगालची फाळणी
12%
खिलाफत चळवळ
27%
रोलेट कायदा
Forwarded from basic2building
मराठी सत्तेचा उत्कर्ष हा प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला?
Anonymous Quiz
14%
लोकमान्य टिळक
25%
गो.ग. आगरकर
37%
नारायण मेघाजी लोखंडे
23%
न्यायमूर्ती रानडे
2👍1
Forwarded from basic2building
🙏1
Forwarded from basic2building
........... भीमबेटका येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत प्रसिद्ध आहेत?
Anonymous Quiz
12%
उत्तर प्रदेश
64%
मध्यप्रदेश
17%
महाराष्ट्र
7%
छत्तीसगड
👍1
Forwarded from basic2building
इ.स. 1954 मध्ये झालेल्या ............यांच्यामधील करारात पंचशील तत्त्वाचा पुरस्कार करण्यात आला
Anonymous Quiz
24%
भारत–पाकिस्तान
24%
भारत –अमेरिका
25%
भारत –रशिया
27%
भारत –चीन
1
Forwarded from basic2building
SI पद्धतीमध्ये घनतेचे एकक कोणते आहे?
Anonymous Quiz
40%
किलोग्रॅम /मीटर²
35%
न्यूटन
21%
अर्ग
4%
यापैकी नाही
1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
नैसर्गिक वायू कोठे मिळतो?
Anonymous Quiz
41%
वातावरणात
45%
भूगर्भात
12%
जंगलात
2%
यापैकी नाही
2
Forwarded from basic2building
हिमालय हा कोणत्या प्रकारचा प्रकारचा पर्वत आहे?
Anonymous Quiz
22%
अवशिष्ट
60%
वली
16%
ज्वालामुखी
2%
ठोकळा
2
Forwarded from basic2building_मराठी
"मुलांनो !पुढे चला." या वाक्यात कोणती विभक्ती वापरली गेली आहे?
Anonymous Quiz
12%
द्वितीया
17%
चतुर्थी
66%
संबोधन
6%
षष्ठी
3👎1
Forwarded from basic2building_मराठी
विशेषणाचे मुख्य प्रकार किती?
Anonymous Quiz
43%
29%
24%
5%
👍31
Forwarded from basic2building_मराठी
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
67%
क्रियापद
8%
नाम
7%
विशेषण
18%
क्रियाविशेषण
2
Forwarded from basic2building_मराठी
खालील दिलेल्या पैकी ' कृदंत ' रूप ओळखा.
Anonymous Quiz
26%
खाऊ
36%
पडछाया
31%
अपकार
7%
तळे
🥰21
Forwarded from basic2building_मराठी
'आम्ही जातो आमच्या गावा .'या वाक्यात विधेय कोणते?
Anonymous Quiz
20%
आमच्या
33%
गावा
27%
आम्ही
20%
जातो
👍43
Forwarded from basic2building_मराठी
तो नेहमीच उशिरा येत असतो.
वरील वाक्यात कोणता काळ दर्शवला गेला आहे?
Anonymous Quiz
7%
चालू भूतकाळ
39%
रिती भूतकाळ
23%
चालू वर्तमान काळ
30%
रिती वर्तमानकाळ
3
Forwarded from basic2building_मराठी
'देवाने तुमचे भले करावे'. हे वाक्य कोणता अर्थ व्यक्त करते?
Anonymous Quiz
16%
विधानार्थ
35%
संकेतार्थ
35%
विध्यर्थ
15%
आज्ञार्थ