Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
तपोबल ,मनोबल,रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत?
Anonymous Quiz
22%
स्वरसंधी
34%
व्यंजन संधी
40%
विसर्गसंधी
5%
पूर्ण संधी
👎1
Forwarded from basic2building_मराठी
पुनरावृत्ती ही संधी कशी सोडवली जाईल?
Anonymous Quiz
62%
पुन:+आवृत्ती
24%
पुनर्+आवृत्ती
12%
पुन+आवृत्ती
3%
पुनर्+वृत्ती
Forwarded from basic2building_मराठी
खालील शब्द कोणत्या संधीचे आहेत?
घर+ई=घरी
एक+ एक= एकेक
घर+ई=घरी
एक+ एक= एकेक
Anonymous Quiz
31%
पूर्वरूप संधी
31%
अनुरूप संधी
34%
पररूप संधी
4%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
👍2
Forwarded from basic2building_मराठी
❤5
Forwarded from basic2building_मराठी
📌 पोलिस भरती गणित-बुद्धिमत्ता Combo Batch (Basic+PYQ)
699/-
https://basic2building.classx.co.in/new-courses/34
📌 पोलिस भरती गणित-बुद्धिमत्ता PYQ Batch
299/-
https://basic2building.classx.co.in/new-courses/35
699/-
https://basic2building.classx.co.in/new-courses/34
📌 पोलिस भरती गणित-बुद्धिमत्ता PYQ Batch
299/-
https://basic2building.classx.co.in/new-courses/35
👍5
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या घटनेनंतर जालियनवाला बाग हत्याकांड घडले ?
Anonymous Quiz
35%
चौरी चौरा घटना
26%
बंगालची फाळणी
12%
खिलाफत चळवळ
27%
रोलेट कायदा
Forwarded from basic2building
मराठी सत्तेचा उत्कर्ष हा प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला?
Anonymous Quiz
14%
लोकमान्य टिळक
25%
गो.ग. आगरकर
37%
नारायण मेघाजी लोखंडे
23%
न्यायमूर्ती रानडे
❤2👍1
Forwarded from basic2building
लेबर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
33%
नारायण मेघाजी लोखंडे
31%
यशवंतराव जयसिंगराव घाडगे
30%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
5%
बाबा पद्मनाजी
🙏1
Forwarded from basic2building
........... भीमबेटका येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत प्रसिद्ध आहेत?
Anonymous Quiz
12%
उत्तर प्रदेश
64%
मध्यप्रदेश
17%
महाराष्ट्र
7%
छत्तीसगड
👍1
Forwarded from basic2building
इ.स. 1954 मध्ये झालेल्या ............यांच्यामधील करारात पंचशील तत्त्वाचा पुरस्कार करण्यात आला
Anonymous Quiz
24%
भारत–पाकिस्तान
24%
भारत –अमेरिका
25%
भारत –रशिया
27%
भारत –चीन
❤1
Forwarded from basic2building
SI पद्धतीमध्ये घनतेचे एकक कोणते आहे?
Anonymous Quiz
40%
किलोग्रॅम /मीटर²
35%
न्यूटन
21%
अर्ग
4%
यापैकी नाही
❤1
Forwarded from basic2building
क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
24%
सीमा वाद सोडवणे
18%
हवाई उडान
50%
वातावरणातील बदल
8%
नद्यांची पाणी वाटप
Forwarded from basic2building
❤2
Forwarded from basic2building
हिमालय हा कोणत्या प्रकारचा प्रकारचा पर्वत आहे?
Anonymous Quiz
22%
अवशिष्ट
60%
वली
16%
ज्वालामुखी
2%
ठोकळा
❤2
Forwarded from basic2building_मराठी
"मुलांनो !पुढे चला." या वाक्यात कोणती विभक्ती वापरली गेली आहे?
Anonymous Quiz
12%
द्वितीया
17%
चतुर्थी
66%
संबोधन
6%
षष्ठी
❤3👎1
Forwarded from basic2building_मराठी
👍3❤1