basic2building
15.3K subscribers
672 photos
15 videos
243 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Channel photo updated
Forwarded from basic2building
A हा उत्तरेकडे तोंड करून उभा असतो. हा 135° डावीकडे वळतो मग 225° उजवीकडे वळतो शेवटी तो 180° उजवीकडे वळतो तो आता कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
Anonymous Quiz
12%
पूर्व
47%
पश्चिम
33%
आग्नेय
8%
ईशान्य
7
Forwarded from basic2building
एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते आहे. या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडीभोवती अर्धवर्तूळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करून वळते व वाहू लागते. या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते आहे?
Anonymous Quiz
13%
उत्तर
46%
दक्षिण
27%
पश्चिम
14%
पूर्व
5
Forwarded from basic2building
2005 सालचा महिला-दिन बुधवारी आला होता. 2004 सालचा महिला-दिन आठवड्यातील ज्या दिवशी आला होता तो दिवस निर्देशित करणारा पर्याय निवडा.
Anonymous Quiz
20%
सोमवार
47%
मंगळवार
27%
गुरुवार
6%
शुक्रवार
👍1🥰1
Forwarded from basic2building
मुलीचे वय 16 वर्षे आहे आणि मुलगी ही आई वडीलांच्या लग्नानंतर 1 वर्षांनी जन्मलेली आहे. जर आई वडीलांच्या वयांची बेरीज आणि लग्नाच्या वर्षांची बेरीज 116 आहे. आईचे वय वडीलांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी असेल तर वडीलांचे वय किती आहे?
Anonymous Quiz
23%
56 वर्षे 6 महिने
45%
51 वर्षे
29%
48 वर्षे
3%
99 वर्षे
3
Forwarded from basic2building
पाच वर्षाआधी A व B चे सरासरी वय 15 वर्ष होते. आता A,B त C चे सरासरी वय 20 वर्ष आहे. यावरून दहावर्षानंतरचे वय C चे वय किती असेल ?
Anonymous Quiz
14%
20 वर्षे
58%
30 वर्षे
25%
40 वर्षे
4%
50 वर्षे
9🔥1
16👍1
Channel photo updated
MATH & REASONING PYQ ANALYSIS BATCH By Pavan Patil Sir
(For MPSC Combine 'B' & 'C')
👉 Admissions Open
👉 Live + Recorded Batch

बॅच लिंक : https://lttok.courses.store/741844?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

बॅच सुरू: 10 ऑक्टोबर 2025
वैधता:  10 जानेवारी 2026
फीस: 399/-

  वैशिष्टे :
सर्व घटकांचे Basic Video Recorded
स्वरूपात उपलब्ध आहेत.

2011 ते 2025 Combine PYQ घेतले जातील.

नोट: डेमो लेक्चर पाहूनच बॅच जॉइन करावे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
8👍3👏1
👉 सोमवारपासून रोज सकाळी 10 वाजता.

🙏Please Share🙏
👍121
🟥Free YouTube Live🟥
https://youtube.com/live/tkjnLmG_njQ?feature=share

📌रोज संध्याकाळी 6 वाजता YouTube Free Live Class होणार आहे.

📌यामध्ये (2024-221) Combine Math and Reasoning PYQ मोफत घेतले जातील.

..................


MATH & REASONING PYQ Book📚 ANALYSIS BATCH By Pavan Patil Sir
(For MPSC Combine 'B' & 'C')


👉 Admissions Open
👉 Live + Recorded Batch

🔗 बॅच लिंक : https://lttok.courses.store/741844?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

👉 बॅच सुरू: 27 ऑक्टोबर 2025
👉 वैधता:  10 जानेवारी 2026
👉 फीस: 399/-

वैशिष्टे :

👉  2011 ते 2025 Combine PYQ घेतले जातील.

नोट: डेमो लेक्चर पाहूनच बॅच जॉइन करावे.

📞अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
5
Forwarded from basic2building
Combine Sample PDF (2).pdf
24.3 MB
📚 Combine Book Sample PDF 📚

📚पुस्तक Online खरेदीसाठी खालील Link 📚
https://basic2building.com/books

🤳 पुस्तकासाठी संपर्क
7588343375