Forwarded from basic2building
A हा उत्तरेकडे तोंड करून उभा असतो. हा 135° डावीकडे वळतो मग 225° उजवीकडे वळतो शेवटी तो 180° उजवीकडे वळतो तो आता कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
Anonymous Quiz
12%
पूर्व
47%
पश्चिम
33%
आग्नेय
8%
ईशान्य
❤7
Forwarded from basic2building
एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते आहे. या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडीभोवती अर्धवर्तूळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करून वळते व वाहू लागते. या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते आहे?
Anonymous Quiz
13%
उत्तर
46%
दक्षिण
27%
पश्चिम
14%
पूर्व
❤5
Forwarded from basic2building
2005 सालचा महिला-दिन बुधवारी आला होता. 2004 सालचा महिला-दिन आठवड्यातील ज्या दिवशी आला होता तो दिवस निर्देशित करणारा पर्याय निवडा.
Anonymous Quiz
20%
सोमवार
47%
मंगळवार
27%
गुरुवार
6%
शुक्रवार
👍1🥰1
Forwarded from basic2building
मुलीचे वय 16 वर्षे आहे आणि मुलगी ही आई वडीलांच्या लग्नानंतर 1 वर्षांनी जन्मलेली आहे. जर आई वडीलांच्या वयांची बेरीज आणि लग्नाच्या वर्षांची बेरीज 116 आहे. आईचे वय वडीलांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी असेल तर वडीलांचे वय किती आहे?
Anonymous Quiz
23%
56 वर्षे 6 महिने
45%
51 वर्षे
29%
48 वर्षे
3%
99 वर्षे
❤3
Forwarded from basic2building
पाच वर्षाआधी A व B चे सरासरी वय 15 वर्ष होते. आता A,B त C चे सरासरी वय 20 वर्ष आहे. यावरून दहावर्षानंतरचे वय C चे वय किती असेल ?
Anonymous Quiz
14%
20 वर्षे
58%
30 वर्षे
25%
40 वर्षे
4%
50 वर्षे
❤9🔥1
MATH & REASONING PYQ ANALYSIS BATCH By Pavan Patil Sir
(For MPSC Combine 'B' & 'C')
👉 Admissions Open
👉 Live + Recorded Batch
बॅच लिंक : https://lttok.courses.store/741844?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
✅ बॅच सुरू: 10 ऑक्टोबर 2025
✅ वैधता: 10 जानेवारी 2026
✅ फीस: 399/-
वैशिष्टे :
✅ सर्व घटकांचे Basic Video Recorded
स्वरूपात उपलब्ध आहेत.
✅ 2011 ते 2025 Combine PYQ घेतले जातील.
✅ नोट: डेमो लेक्चर पाहूनच बॅच जॉइन करावे.
✅ अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443

❤8👍3👏1
Link for Buy Book : https://basic2building.com/books/4-mpsc-combine-pyq-book
🟥Free YouTube Live🟥
https://youtube.com/live/tkjnLmG_njQ?feature=share
📌रोज संध्याकाळी 6 वाजता YouTube Free Live Class होणार आहे.
📌यामध्ये (2024-221) Combine Math and Reasoning PYQ मोफत घेतले जातील.
..................
MATH & REASONING PYQ Book📚 ANALYSIS BATCH By Pavan Patil Sir
(For MPSC Combine 'B' & 'C')
👉 Admissions Open
👉 Live + Recorded Batch
🔗 बॅच लिंक : https://lttok.courses.store/741844?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
👉 बॅच सुरू: 27 ऑक्टोबर 2025
👉 वैधता: 10 जानेवारी 2026
👉 फीस: 399/-
✅ वैशिष्टे :
👉 2011 ते 2025 Combine PYQ घेतले जातील.
✅ नोट: डेमो लेक्चर पाहूनच बॅच जॉइन करावे.
📞अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443