basic2building
15.3K subscribers
677 photos
15 videos
243 files
1.29K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from b2b_Academy
आरशातून घड्याळाकडे बघितले असता त्यात 6: 30 वाजलेले दर्शविते तर घड्याळात बरोबर किती वाजलेत ?
Anonymous Quiz
25%
6:30
41%
5:30
23%
12:30
10%
3:30
7👎1😍1
Forwarded from Tait_basic2building
2
Forwarded from basic2building
Combine Sample PDF for Print.pdf
24.2 MB
पुस्तकात नेमकं काय आहे हे PDF वरून समजतं तरी सगळ्यांना एकच विनंती तुम्ही जरी MPSC करत नसाल तरी तुमच्या MPSC करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर कराल. 🙏
👍161
Please share🙏
16
23👏7🙏1
6💯2
👍5👏2
Forwarded from b2b_Academy
दहा वर्षापूर्वी वडीलांचे वय मुलाच्या वयाच्या तीनपट होते. दहा वर्षानंतर वडीलांचे वय मूलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर मुलाचे आजचे वय किती ?
Anonymous Quiz
17%
25
52%
30
25%
40
6%
45
4
Forwarded from b2b_Academy
घड्याळ्यात 11 : 20 वाजले असतांना तास काटा व मिनीट काटा यांमध्ये होणारा कोन अचुक मापाचा असेल.
Anonymous Quiz
16%
135°
40%
140°
32%
145°
12%
130°
3🔥2
Forwarded from b2b_Academy
एक माणूस सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडते आहेत, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेकडे आहे?
Anonymous Quiz
6%
पूर्व
27%
पश्चिम
38%
उत्तर
30%
दक्षिण
👎31👍1
Forwarded from b2b_Academy
आजचा दिवस फेबुवारी 2008 सालातील आहे. तो जर शनिवार असेल तर 62 दिवसांनंतर येणारा वार दाखवणारा पर्याय निवडा.
Anonymous Quiz
10%
मंगळवार
31%
बुधवार
26%
गुरुवार
33%
शुक्रवार
6
Forwarded from b2b_Academy
प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी उचित गट निवडा : YVS, URO, QNK, MJG, ?
Anonymous Quiz
10%
IFE
53%
IFC
28%
IGE
9%
LJG
👍41👎1
याप्रश्नाचे स्पष्टीकरण लिहून द्यायला हवे असे तुम्हाला वाटते का?
Anonymous Poll
78%
हो
22%
नाही
1
Forwarded from basic2building
प्रविणची जन्मदिनांक 20/07/1969 ही आहे. तर 02/04/2010 या दिवशी त्याचे वय किती असेल ?
Anonymous Quiz
19%
41 वर्षे 3 महिने 18 दिवस
34%
40 वर्षे 3 महिने 18 दिवस
35%
40 वर्षे 8 महिने 12 दिवस
11%
41 वर्षे 8 महिने 12 दिवस
🔥5
Forwarded from basic2building
आज गुरुवार आहे. गेल्या आठवडयातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवडयातील शनिवारी कोणती तारीख येईल ?
Anonymous Quiz
18%
15 फेब्रुवारी
49%
22 फेब्रुवारी
24%
10 फेब्रुवारी
9%
8 फेब्रुवारी
3
Forwarded from basic2building
बसथांब्यावरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर तीस मिनिटांनी सुटते. नेटवर शोध घेऊन नितूला समजले की बस बारा मिनिटांपूर्वीच निघाली आहे आणि पुढची बस सकाळी 7.35 ला सुटणार आहे. नितूला नेटवरून जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ निवडा.
Anonymous Quiz
13%
6.53
38%
7.12
41%
7.17
9%
6.48
4👍2
Forwarded from basic2building
अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडिचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्षे आहे. अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल?
Anonymous Quiz
9%
10 वर्षे
39%
14 वर्षे
44%
12 वर्षे
9%
16 वर्षे
5🔥3
Forwarded from basic2building
एक महिला म्हणते, "जर माझ्या वयाच्या अंकांची उलटपालट केली तर ते माझ्या वडिलांचे वय दर्शविते. अर्थात माझे वडील माझ्यापेक्षा वयस्कर आहे आणि आमच्या वयातील फरक हा आमच्या वयांच्या बेरजेच्या तीन अकरांश
आहे.” तर महिलेचे वय किती?
Anonymous Quiz
12%
45 वर्ष
47%
36 वर्ष
34%
37 वर्ष
7%
46 वर्ष
5
Forwarded from basic2building
पुढील संख्यामालिकेत न बसणारी फक्त एक संख्या चुकीची आहे. ती चुकीची संख्या शोधा?
31, 34, 38, 42, 49
Anonymous Quiz
34%
49
25%
38
16%
34
25%
42
1👍1
Forwarded from basic2building
4, 7, 11, 18, 29, 47, 76, …, 199 ही मालिका पूर्ण करणारी संख्या कोणती?
Anonymous Quiz
5%
77
53%
123
34%
126
8%
189
2