Forwarded from basic2building
एका जोडप्यास मुलगा झाला, तेव्हा जोडप्यातील नवऱ्याचे वय 30 वर्षे होते. बायकोचे वय जेव्हा 35 वर्षे झाले, तेव्हा तो मुलगा 10 वर्षांचा झाला होता, तर पती-पत्नींच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल ?
Anonymous Quiz
15%
10
72%
5
6%
0
7%
15
👍13
Forwarded from basic2building
कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते. तर त्यांची आजची वये काढा ?
Anonymous Quiz
49%
15, 25
28%
18, 15
16%
10, 25
8%
11, 16
👍9
Forwarded from basic2building
K पासून A पर्यंत जाणारी 14:12 ची गाडी पकडण्यासाठी जमना 12 मिनिटे उशिरा पोहोचली. ही गाडी दर तासाला, घड्याळाचा तास झाल्यावर 12 मिनिटांनी सुटते. पुढील गाडीसाठी तिला थांबण्यासाठी लागणारी वेळ मिनिटात निवडा.
Anonymous Quiz
22%
24 मिनिटे
33%
60 मिनिटे
23%
72 मिनिटे
22%
48 मिनिटे
👍15👎1
Forwarded from basic2building
वेळ सांगण्याची विनंती केल्यावर व्यक्ती म्हणाली, "मध्यरात्रीपासून आतापर्यंतच्या वेळेच्या चौथ्या भागात आतापासून येणाऱ्या मध्यरात्रीच्या वेळेचा निम्मा भाग मिळवा. तुम्हाला आताची वेळ मिळेल". व्यक्ती वर्णन करत असलेली वेळ निवडा.
Anonymous Quiz
17%
8:36
41%
9:36
27%
9:38
15%
10:38
👍14
Forwarded from basic2building
घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे. दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तासकाटा किती अंशातून फिरेल?
Anonymous Quiz
54%
180°
20%
150°
16%
144°
10%
यापैकी नाही
👍9
Forwarded from basic2building
एका सांकेतिक भाषेत BIRTHDAY हा शब्द HDAYBIRT असा लिहिला जातो तर KEYBOARD हा शब्द कसा लिहिला
जाईल ?
जाईल ?
Anonymous Quiz
4%
ORADEKRZ
83%
OARDKEYB
10%
RAODKEYB
3%
RAOKDEYB
👍15
Forwarded from basic2building
एका सांकेतिक भाषेत C ला L, F ला Z, E ला W, I ला Q, K ला M, व S ला I लिहितात तर MIWZQL या शब्दासाठी मूळ शब्द कोणता असेल ?
Anonymous Quiz
11%
KSEFQC
64%
KSEFIC
13%
KSFECI
12%
SEKFIC
👍14
Forwarded from basic2building
सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90° त वळते. नंतर ती 50 मी. चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135° त वळते आणि 15 मी. चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते?
Anonymous Quiz
30%
ईशान्य
29%
वायव्य
25%
नैऋत्य
16%
आग्नेय
👍11
Forwarded from basic2building
सन 2012 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2016 मध्येशिक्षक दिन कोणत्या दिवस असेल?
Anonymous Quiz
19%
शनिवार
55%
मंगळवार
12%
रविवार
14%
सोमवार
👍11😁4👎1
Forwarded from basic2building
एका महिन्यात किती सोमवार येतील, जेव्हा महिना बुधवारी संपत असेल आणि त्यात 31 दिवस असतील?
Anonymous Quiz
27%
4
62%
5
7%
6
3%
7
👍21
Forwarded from basic2building
10 फेब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 नोव्हेंबर 2003 रोजी कोणता वार असेल?
Anonymous Quiz
27%
सोमवार
41%
मंगळवार
19%
रविवार
13%
शनिवार
❤4👍4
Forwarded from basic2building
एका विशिष्ट वर्षी जानेवारी महिन्यात पाच शुक्रवार येतात. या संदर्भात चुकीचे विधान निवडा.
Anonymous Quiz
27%
या महिन्यातील पहिला शुक्रवार 4 तारखेपूर्वी येईल.
26%
या महिन्यात पाच रविवार असण्याची शक्यता आहे.
30%
31 जानेवारीला सोमवार असण्याची शक्यता आहे.
17%
1 जानेवारीला बुधवार असण्याची शक्यता आहे.
👍3❤2
Forwarded from basic2building
'ब' हा 'क' पेक्षा सात वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास 'ब' चे वय किती ?
Anonymous Quiz
45%
18
25%
25
21%
33
9%
28
👍5
Forwarded from basic2building
तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. सर्वांत तरुण आणि सर्वांत वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती?
Anonymous Quiz
21%
25 वर्षे
27%
30 वर्षे
45%
40 वर्षे
7%
45 वर्षे
👍6❤1😁1
Forwarded from basic2building
पंकज आणि गौरव यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. गौरव हा कविता पेक्षा 12 वर्ष लहान आहे. कविताचे वय 7 वर्षांने 85 वर्ष असेल. जर पंकजच्या वडिलांचे वय 25 वर्ष पंकज पेक्षा जास्त असेल, तर पंकजच्या वडिलाचे आताचे वय किती ?
Anonymous Quiz
14%
55 वर्ष
37%
67 वर्ष
26%
45 वर्ष
22%
43 वर्ष
👍7