basic2building
15.3K subscribers
689 photos
15 videos
243 files
1.3K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
काही technical कारणामुळे उद्या सकाळी 6 च सेशन होणार नाही. परवा सकाळी 6 वाजता होईल. क्षमस्व
👍16
👍13🥰4👏1
👍23🎉5
👍81🔥1
महाजनको FOUNDATION BATCH 🔥
https://basic2building.classx.co.in/new-courses/25

📹 LIVE + RECORDED 📹

🛍Fees :- 555/- (Validity 3 month)🎉

🗓 बॅच सुरू:- 31 मार्च

👨 By :- पवन पाटील सर

📩☎️ संपर्क :-
+917588343375

📱अधिक माहितीसाठी मेसेज करा👇👇
https://wa.me/+917588343375

📱 For Join TAIT BATCH - 💸⬇️
https://basic2building.classx.co.in/new-courses/24

📱 महाजनकोसाठी घेतलेल्या YOUTUBE SESSION ची PLAY List
https://youtube.com/playlist?list=PLvf31-Z1Z03XG-2Q-Cl0uBw_eeXOTjn0N&si=JrKsheU_kT-YiNJq

🌐अतिमहत्वाच्या VIDEO LINK-🔥

▶️बैठकव्यवस्था -1👇👇
https://www.youtube.com/live/RLizuWlLm8M?si=fizRGtXjaatD9iKH

▶️बैठकव्यवस्था -2👇👇
https://www.youtube.com/live/UK4hKUOXJTc?si=DeWXMi9-9ZUEzJkt

▶️ संख्यामालिका👇👇
https://youtu.be/eUDvdvv_9yQ?si=BMac7cGvNtDHU_VZ

▶️ बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास कसा करावा
https://www.youtube.com/live/EzUplyNWibg?si=j_TCx6aiVSDgjC5w
👍171
Order करण्यासाठी खालील link वर click करा.

Link - https://basic2building.classx.co.in/books/2
👍3
Forwarded from basic2building
एका जोडप्यास मुलगा झाला, तेव्हा जोडप्यातील नवऱ्याचे वय 30 वर्षे होते. बायकोचे वय जेव्हा 35 वर्षे झाले, तेव्हा तो मुलगा 10 वर्षांचा झाला होता, तर पती-पत्नींच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल ?
Anonymous Quiz
15%
10
72%
5
6%
0
7%
15
👍13
Forwarded from basic2building
कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते. तर त्यांची आजची वये काढा ?
Anonymous Quiz
49%
15, 25
28%
18, 15
16%
10, 25
8%
11, 16
👍9
Forwarded from basic2building
K पासून A पर्यंत जाणारी 14:12 ची गाडी पकडण्यासाठी जमना 12 मिनिटे उशिरा पोहोचली. ही गाडी दर तासाला, घड्याळाचा तास झाल्यावर 12 मिनिटांनी सुटते. पुढील गाडीसाठी तिला थांबण्यासाठी लागणारी वेळ मिनिटात निवडा.
Anonymous Quiz
22%
24 मिनिटे
33%
60 मिनिटे
23%
72 मिनिटे
22%
48 मिनिटे
👍15👎1
Forwarded from basic2building
वेळ सांगण्याची विनंती केल्यावर व्यक्ती म्हणाली, "मध्यरात्रीपासून आतापर्यंतच्या वेळेच्या चौथ्या भागात आतापासून येणाऱ्या मध्यरात्रीच्या वेळेचा निम्मा भाग मिळवा. तुम्हाला आताची वेळ मिळेल". व्यक्ती वर्णन करत असलेली वेळ निवडा.
Anonymous Quiz
17%
8:36
41%
9:36
27%
9:38
15%
10:38
👍14
Forwarded from basic2building
घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे. दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तासकाटा किती अंशातून फिरेल?
Anonymous Quiz
54%
180°
20%
150°
16%
144°
10%
यापैकी नाही
👍9
👍11🔥2