Forwarded from basic2building
राम आणि शाम दोघेही 'A' बिंदुपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहे. 'A' बिंदुपासून राम 3 मी. व शाम 4 मी. चालले. त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मी. चालला आणि शाम सुद्धा डावीकडे वळून 5 मी. चालला. आता त्यांच्यामधील अंतर किती?
Anonymous Quiz
12%
19.5 मी.
27%
10 मी.
39%
16 मी.
22%
11.40 मी.
❤4👍3🥰1
Forwarded from basic2building
जर SCHOOL शब्द HXSLLO असा लिहिला ,
तर NZGV म्हणजे काय ?
तर NZGV म्हणजे काय ?
Anonymous Quiz
43%
MATE
28%
JOKE
17%
TALK
12%
WASP
👍8❤1
Forwarded from basic2building
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 'RAIN' हा शब्द '8$%6' असा लिहिला आणि 'MORE' हा शब्द "7#8@' असा लिहिला. तर या सांकेतिक भाषेत 'REMAIN' हा शब्द कसा लिहाल ?
Anonymous Quiz
6%
#@7$%6
18%
#@&$%6
12%
7@#$%6
64%
8@7$%6
👍7🥰3
Forwarded from basic2building
जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल, 3 मार्च 2012 या दिवशी कोणता वार असेल?
Anonymous Quiz
17%
बुधवार
26%
सोमवार
44%
गुरूवार
12%
मंगळवार
❤🔥4👍4🔥1
Forwarded from basic2building
येत्या लीप वर्षात मंगळवारी 17 तारखेला माझा वाढदिवस आहे. तर त्या महिन्यात पाच रविवार असण्याची संभाव्यता निवडा.
Anonymous Quiz
18%
निश्चित
33%
7 मध्ये 1
34%
12 मध्ये 11
15%
366 मध्ये 48
👍5🥰5⚡1
Forwarded from basic2building
एका मार्च महिन्यातील शेवटचा रविवार कोणत्या वारी आला आहे या प्रश्नसंदर्भात दिलेल्या विदेचा पुरेसेपणा निश्चित करा.
विदा विधाने: (a) शुक्रवार हा त्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे.
(b) त्या महिन्याच्या पहिल्या रविवारी 5 तारीख आहे.
विदा विधाने: (a) शुक्रवार हा त्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे.
(b) त्या महिन्याच्या पहिल्या रविवारी 5 तारीख आहे.
Anonymous Quiz
27%
(a) व (b) दोन्ही आवश्यक.
29%
फक्त (a) पुरेशी नाही.
36%
फक्त (a) किंवा (b) पुरेशी आहे.
8%
फक्त (b) पुरेशी नाही.
👍4❤🔥3
Forwarded from basic2building
न्युयॉर्कपेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. लंडनपेक्षा नवी दिल्ली 5 तास 30 मिनीटे पुढे आहे. नवी दिल्लीत दुपारचे 1:54 वाजले असतांना न्युयॉर्कमध्ये किती वाजले असतील?
Anonymous Quiz
24%
सकाळचे 3 : 24
33%
सकाळचे 2 : 24
26%
सकाळचे 4 : 24
18%
सकाळचे 8 : 24
👍5😁3
Forwarded from basic2building
दुपारचे 12 वाजायला जितकी मिनिटे शिल्लक आहेत त्याच्या तिप्पट मिनिटे 32 मिनिटांपूर्वी 9 वाजून गेल्यानंतर झालेली होती तर तितकी मिनिटे निवडा.
Anonymous Quiz
18%
37
45%
33
25%
31
11%
30
👍8
Forwarded from basic2building
येथे 2 सत्य प्रतिपादने व त्यापुढे दोन अनुमाने दिली आहेत. त्या प्रतिपादनांसंदर्भात तर्कसंगत अनुमान/ने निवडा.
प्रतिपादने :एकही झाड फूल नाही. काही झाडे फळे आहेत.
अनुमाने : (a) जी फळे झाडे आहेत ती फुले नाहीत. (b) एकही फळ फूल नाही.
प्रतिपादने :एकही झाड फूल नाही. काही झाडे फळे आहेत.
अनुमाने : (a) जी फळे झाडे आहेत ती फुले नाहीत. (b) एकही फळ फूल नाही.
Anonymous Quiz
22%
फक्त अनुमान (a) तर्कसंगत
28%
फक्त अनुमान (b) तर्कसंगत
32%
एकतर (a) किंवा (b) तर्कसंगत
18%
(a) किंवा (b) पैकी कोणतेही तर्कसंगत नाही
👍6
Forwarded from basic2building
7 मी. चालल्यानंतर सोनाली डावीकडे वळली आणि आणखी 12 मी. चालत गेली. पुन्हा ती डावीकडे वळली आणि 4 मी. चालली व त्यानंतर ती उजवीकडे वळली आणि आपल्या मुक्कामी पोहचली आणि आता तिचे तोंड पूर्व दिशेस आहे. सोनालीने आपला प्रवास कोणत्या दिशेस सुरु केला होता ?
Anonymous Quiz
20%
पश्चिम
25%
पूर्व
34%
उत्तर
21%
दक्षिण
👍11👎3
Forwarded from basic2building
वसंत हा पूर्वेकडे तोंड करून उभा होता, तो तिथून 8मी दक्षिणेकडे गेला, उजवीकडे वळून 5मी सरळ चालत गेला, त्यानंतर उजवीकडे वळून 8मी सरळ चालत गेला, पुन्हा डावीकडे वळून तो 8मी सरळ चालत गेला,तर तेथून त्याच्या पहिल्या ठिकाणी सरळ चालत जाण्यास किती मीटर अंतर लागेल?
Anonymous Quiz
15%
16 मी.
27%
24 मी.
19%
8 मी.
38%
13 मी.
👍4🔥3❤1
Forwarded from basic2building
एक टोला दर 18 मिनिटानंतर वाजतो. दुसरा टोला दर 24 मिनिटानंतर वाजतो. तिसरा टोला दर 32 मिनिटानंतर वाजतो. जर हे तीनही टोले सकाळी 8 वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ निवडा.
Anonymous Quiz
12%
12 वा. 40 मिनिटे
47%
12 वा. 48 मिनिटे
29%
12 वा. 56 मिनिटे
12%
13 वा. 4 मिनिटे
👍9⚡3
Forwarded from basic2building
5.26 तास याचे तास मिनिटे व सेकंद यामध्ये रुपांतर करा?
Anonymous Quiz
24%
5 तास 20 मिनिटे 6 सेकंद
37%
5 तास 26 मिनिटे
21%
5 तास 15 मिनिटे 10 सेकंद
18%
5 तास 15 मिनिटे 36 सेकंद
❤4👍4🤨4👎1
Forwarded from basic2building
POLICE हा शब्द QQOMHK या सांकेतिक भाषेत लिहिल्यास SIMPLE हा शब्द कसा लिहिल ?
Anonymous Quiz
8%
TJNQMF
26%
TJNQNG
59%
TKPTQK
7%
UKPUKK
👍6👻3❤1👏1
Forwarded from basic2building
👍5
Forwarded from basic2building
एक मुलगा गगन म्हणतो, "देवच्या वडिलांची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे." तर गगनचे देवशी काय नाते आहे?
Anonymous Quiz
16%
मावशीचा / मामीचा भाऊ
40%
आजीचा भाऊ (वडीलांकडून)
21%
आत्याचा / काकूचा भाऊ
23%
आजीचा भाऊ (आईकडून)
👍7😨3😁2
Forwarded from basic2building
एका छायाचित्राकडे पाहत एका माणूस म्हणाला, “त्या माणसाचा बाप, माझ्या बापाचा मुलगा आहे. मला भाऊ आणि बहिण नाहीत.” छायाचित्रातील व्यक्तीचे त्या माणसाशी नाते काय ?
Anonymous Quiz
38%
मुलगा
18%
मुलगी
22%
भाऊ
23%
काका
👍8😭2
Forwarded from basic2building
अमर त्याची आतेबहिण सविताला म्हणाला साईराज हा माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे. अमरची आत्या ही साईराजची आजी आहे. तर कमल आणि सविता यांचे नाते काय?
Anonymous Quiz
18%
बहिण - बहिण
47%
आई - मुलगी
23%
मुलगी - आई
12%
आजी - नात
👍10🤷♀1
Forwarded from basic2building
जर A - B चा अर्थ आहे, A, B ची मुलगी आहे.
A + B चा अर्थ आहे, A, B ची पत्नी आहे.
A ÷ B चा अर्थ आहे, A, B चे वडील आहे. A × B चा अर्थ आहे, A, B चा पुत्र आहे. तर, P × R - S या संबंधात P चा S शी काय संबंध आहे ?
A + B चा अर्थ आहे, A, B ची पत्नी आहे.
A ÷ B चा अर्थ आहे, A, B चे वडील आहे. A × B चा अर्थ आहे, A, B चा पुत्र आहे. तर, P × R - S या संबंधात P चा S शी काय संबंध आहे ?
Anonymous Quiz
15%
वडील
33%
आजोबा
38%
नातू
15%
बहिण
👍4🥱1
Forwarded from basic2building
एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, 'तुझ्या आईचा पती माझे वडील आहेत.' त्या पुरुषाचे त्या स्त्रीशी काय नाते आहे?
Anonymous Quiz
8%
पती
16%
काका/मामा
17%
मुलगा
59%
भाऊ
👍1👎1