basic2building
15.3K subscribers
693 photos
15 videos
243 files
1.3K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
एका घड्याळामध्ये 4:30 वाजले आहेत. ते घड्याळ अशा पद्धतीने ठेवले आहे की, आता त्या घड्याळातील मिनिटकाटा पूर्व दिशा दाखवितो; तर त्याचा तासकाटा कोणती दिशा दाखवित असेल ?
Anonymous Quiz
21%
आग्नेय
28%
नैऋत्य
18%
वायव्य
34%
ईशान्य
👍8
Forwarded from basic2building
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात. तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?
Anonymous Quiz
9%
154
45%
156
33%
158
14%
152
👍11
Forwarded from basic2building
आदित सकाळी 8.30 च्या 15 मिनिटे आधी बैठकीसाठी पोहोचतो. बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेल्या त्याच्या सहकाऱ्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचला. बैठकीची नियोजित वेळ काय होती ?
Anonymous Quiz
16%
सकाळी 8.15 वाजता
31%
सकाळी 9.10 वाजता
34%
सकाळी 8.45 वाजता
18%
सकाळी 8.05 वाजता
👍10
Forwarded from basic2building
जर इंग्रजी अक्षरे, A ते M मधील अक्षरे अनुक्रमे 1 से 13 पर्यंतची संख्या दर्शवित असतील आणि N शून्य दर्शवित असेल आणि O ते Z मधील अक्षरे अनुकमे -1 ते -12 पर्यंत असतील तर SUCCESS दर्शविणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल?
Anonymous Quiz
30%
-11
31%
11
28%
16
12%
20
👍7
Forwarded from basic2building
एका सांकेतिक भाषेत संकेत 684 हा "bring cold water" प्रतिरूपित करतो. 453 हा संकेत “water is good" प्रतिरूपित करतो. आणि 237 हा संकेत “bright good boy" प्रतिरूपित करतो. तर याच संकेत प्रणालीनुसार "boy is bright" साठीचा संकेत कोणता?
Anonymous Quiz
15%
572
62%
752
14%
648
9%
653
👍14
Forwarded from basic2building
आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे तारीख होती. पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख होईल ?
Anonymous Quiz
7%
19 जून
42%
4 जून
22%
9 जून
29%
11 जून
👍14
Forwarded from basic2building
एका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे 'काश्मीर शिमला ', 9745 म्हणजे 'शिमला केरळ उटी', 568 म्हणजे 'उटी दार्जिलिंग काश्मीर' तर 'उटी शिमला काश्मीर' कोणते संकेत वापराल ?
Anonymous Quiz
12%
45978
25%
5678
20%
98745
43%
5978
👍8😁2
Forwarded from basic2building
सरिता ही सोमेशच्या आईच्या नातवाची पत्नी आहे. सोमेशचा सरिताशी काय संबंध आहे .
Anonymous Quiz
14%
आजी
14%
वडील
53%
सासरा
19%
नवरा
👍42
Forwarded from basic2building
जर "BAD" हा शब्द सांकेतिक भाषेत 5 – 4 – 7 असा लिहिला तर "NATION" या शब्दासाठी सांकेतिक पर्याय कोणता?
Anonymous Quiz
10%
17 – 4 – 23 – 12 – 19 – 17
25%
17 – 4 – 22 – 11 – 18 – 17
56%
17 – 4 – 23 – 12 – 18 – 17
9%
17 – 4 – 22 – 12 – 18 – 17
👍6😁3🔥1👏1
Forwarded from basic2building
जर 'P × Q' म्हणजे P ही Q ची बहिण, 'P + Q' म्हणजे P ही Q ची आई, 'P - Q' म्हणजे P हे Q चे वडिल, 'P ÷ Q' म्हणजे P हे Q चा भाऊ, 'P = Q' म्हणजे P ही Q ची कन्या, P > Q' P हे Q चे पती, तर खालीलपैकी कोणते सूत्र 'B हे R चे म्हणजे पणजोबा' म्हणून प्रस्तुत करते?
Anonymous Quiz
19%
B – N + K × R
26%
B > P = R
32%
R ÷ S = T + B
23%
B – S + L - R
👍9👏1
Forwarded from basic2building
एके वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी आहे. तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी असेल ?
Anonymous Quiz
12%
शनिवार
38%
रविवार
39%
सोमवार
11%
मंगळवार
👍61
Forwarded from basic2building
अस्मिताचा भाऊ 28 नोव्हेंबर 1985 रोजी जन्माला आला तर त्याचे 20 सप्टेंबर 2005 पर्यंत वय किती?
Anonymous Quiz
27%
19 वर्ष 9 महीने 22 दिवस
23%
18 वर्ष 2 महीने 8 दिवस
39%
20 वर्ष 9 महीने 8 दिवस
11%
19 वर्ष 2 महीने 20 दिवस
👍16
Forwarded from basic2building
KOLHAPUR हा शब्द IMJFYNSP असा लिहिल्यास WASHINGTON शब्द कसा लिहिल ?
Anonymous Quiz
9%
UVWFGELRLM
67%
UYQFGLERML
19%
YUQWFLELMR
5%
YQVWGFLEMR
👍9🔥1
Forwarded from basic2building
एका सांकेतिक भाषेत जर OVER चे सांकेतिक रूप QYIW आहे तर STAR चे सांकेतिक रूप काय असेल?
Anonymous Quiz
15%
UWEV
26%
UWDV
20%
UVBS
40%
UWEW
👍8🔥2
Forwarded from basic2building
जर अक्षरगट HJLN चा संकेत ILOR असा असेल, तर त्याच तत्वाने DFHJ अक्षरगटासाठी कोणता पर्याय बरोबर असेल?
Anonymous Quiz
8%
FHJN
63%
EHKN
25%
EGIL
4%
FHIN
👍12
👍63
Forwarded from basic2building
क ही अ ची एकुलती एक ननंद आहे. क ही ब ची आत्या आहे. ड हा क चा एकुलता एक भाऊ आहे. तर अ ही ड ची कोण ?
Anonymous Quiz
8%
भाची
25%
भावजय
61%
पत्नी
6%
मेहुनी
👍5
Forwarded from basic2building
जर, X-Z चा अर्थ आहे, X आई आहे Z ची
X × Z चा अर्थ आहे. X वडील आहे Z ची
X + Z चा अर्थ आहे. X मुलगी आहे Z ची तर M – N × T + Q या संबंधी पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?
Anonymous Quiz
16%
M सासु आहे Q ची
28%
Q पत्नी आहे N ची
43%
Q मुलगी आहे M ची
14%
T मुलगी आहे Q ची
👍3
Forwarded from basic2building
सांची आणि शितल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5 : 7 आहे. 12 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 होते तर सांचीचे 5 वर्षानंतर वय किती ?
Anonymous Quiz
16%
30 वर्षे
28%
42 वर्षे
23%
38 वर्षे
32%
35 वर्षे
👍8
Forwarded from basic2building
मंत्र, जो सेवापेक्षा चार पट मोठा आहे, तो आता वीस वर्षांचा आहे. जेव्हा त्याचे वय सेवाच्या वयाच्या 2.5 पट होईल तेव्हा तो जितक्या वयाचा होईल त्या संख्येची निवड करा.
Anonymous Quiz
12%
85
36%
65
33%
45
19%
25
1👍1👏1
Forwarded from basic2building
निरजचे घडयाळ एका दिवसात 51/2 मिनिटे पुढे जाते. तर पियुषचे घडयाळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. जर दोघांनी सकाळी आठ वाजता घडयाळ बरोबर लावले, तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता निरजचे घडयाळ पियुषच्या घडयाळ्यापेक्षा किती मिनिटे पुढे असेल ?
Anonymous Quiz
12%
10 मिनिटे
42%
13 मिनिटे
35%
9 मिनिटे
11%
14 मिनिटे
3👍2🤮2