basic2building
15.2K subscribers
713 photos
15 videos
244 files
1.3K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
सूर्य उगवलाय त्यांनी त्याच काम केलंय 🌞☀️ आता एका नव्या सुरुवातीसाठी तुम्ही तुमचं काम करा... एक नवीन सुरुवात... घराबाहेर निघा मतदान करा ... VOTE FOR FUTURE #MH 24 ELECTION
👍282
Forwarded from b2b_Academy
मनोरमा तिच्या घरापासून बागे पर्यंत ज्या मार्गाने गेली, तो मार्ग सोबतच्या आकृतीत दाखविला आहे. किती वेळा मनोरमाच्या पाठीमागे दक्षिण दिशा असेल?
Anonymous Quiz
14%
A) दोनवेळा
47%
B) तीनवेळा
33%
C) चारवेळा
6%
D) पाचवेळा
Forwarded from b2b_Academy
घड्याळात 4:30 वाजले आहे, जर मिनिट काटा पूर्व दिशा दाखवितो, तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?
Anonymous Quiz
11%
A) उत्तर
23%
B) वायव्य
35%
C) आग्नेय
31%
D) ईशान्य
👍1
Forwarded from b2b_Academy
शेकडा 2.5 म्हणजे किती?
Anonymous Quiz
24%
A) 1:4
22%
B) 4:1
43%
C) 1:40
11%
D) 40:1
👍3
Forwarded from b2b_Academy
एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 37.5 % मिळवले असता 1320 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
9%
A) 940
36%
B) 980
48%
C) 960
7%
D) 950
5
Forwarded from b2b_Academy
परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे गुण 36% आहेत. जर विद्यार्थ्याला 72 गुण मिळाले आणि तो 18 गुणांनी नापास झाला, तर परीक्षेतील जास्तीत जास्त गुण:
Anonymous Quiz
10%
A) 100
30%
B) 200
48%
C) 250
13%
D) 400
Forwarded from b2b_Academy
80 गुणांच्या परीक्षेत शेकडा 75 गुण मिळाले तर त्या परीक्षेत किती % गुण मिळाले?
Anonymous Quiz
10%
A) 70 गुण
29%
B) 72 गुण
55%
C) 60 गुण
7%
D) 64 गुण
👍1
Forwarded from b2b_Academy
प्रणवला जान्हवीपेक्षा 20% कमी गुण मिळाले तर जान्हवीला प्रणवपेक्षा किती टक्के जास्त गुण मिळाले?
Anonymous Quiz
24%
A) 20%
54%
B) 25%
16%
C) 47%
6%
D) 100%
👍7
Forwarded from b2b_Academy
एका संख्येच्या 31% आणि 13% यांतील फरक 576 आहे, तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
43%
A) 3200
29%
B) 2300
23%
C) 5300
5%
D) 4500
👍5
Forwarded from b2b_Academy
‘अ’ जर ‘ब’ च्या दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि ‘क’ जर ‘अ’ च्या 6 मैल पश्चिमेला असेल तर ‘ब’ व ‘क’ यांच्यातील अंतर किती मैल असेल ?
Anonymous Quiz
10%
A) 8 मैल
24%
B) 9 मैल
57%
C) 10 मैल
9%
D) 12 मैल
👍5
Forwarded from b2b_Academy
रोहित आपल्या घरापासून पोस्टऑफिस मध्ये गेला, तेथे तो उजवीकडून काटकोनात वळून शाळेत गेला, आता त्याला घरी जाण्यासाठी उत्तरेकडे चालत जावे लागणार आहे, तर पोस्ट ऑफिस घराच्या कोणत्या दिशेला आहे ?
Anonymous Quiz
16%
A) नैऋत्य
40%
B) आग्नेय
28%
C) पश्चिम
16%
D) दक्षिण
Forwarded from b2b_Academy
शीर्षासन केलेल्या अवस्थेत महेशचा डावा हात जर उत्तर दिशा दाखवत असेल, तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल?
Anonymous Quiz
10%
A) दक्षिण
45%
B) पूर्व
16%
C) उत्तर
29%
D) पश्चिम
👍4
Forwarded from b2b_Academy
अनिल हा CST स्टेशनला उभा आहे, त्या ठिकाणाच्या पूर्वेला 5 कि.मी. दूरवर बबन उभा आहे, बबनच्या उत्तरेला 5 कि.मी. अंतरावर चंद्रशेखर वाट बघत आहे, व त्याला 7 कि.मी. अंतरावर पूर्वेकडे दादरला जायचे आहे, तर CST स्टेशन व दादरमधील सरळ अंतर किती ?
Anonymous Quiz
18%
A) 17 कि.मी.
46%
B) 13 कि.मी.
34%
C) 12 कि.मी.
3%
D) 15 कि.मी
Forwarded from b2b_Academy
पाच मुलींमध्ये किरण आणि टिना यांच्यापेक्षा मीना वजनदार आहे. टीना आणि प्रीतीपेक्षा बिना वजनाने हलकी आहे. किरण वजनाने सर्वात हलकी नाही. तर त्यांच्यातील सर्वात हलकी कोण ?
Anonymous Quiz
13%
A) किरण
56%
B) बिना
20%
C) टिना
12%
D) अपुरी माहिती
👍6
Forwarded from b2b_Academy
जर एका माणसाचा पगार 7200 वरून 8100 झाला तर त्याचा पगार कितीने वाढला?
Anonymous Quiz
10%
A) 25%
27%
B) 18%
21%
C) 16.5%
42%
D) 12.5%
Forwarded from b2b_Academy
विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले की तो 20 गुणांनी नापास होतो. पण त्याला 48% गुण मिळाले की तो 44 गुणांनी पास होतो. तर पास होण्यासाठीची टक्केवारी शोधा ?
Anonymous Quiz
12%
A) 40%
36%
B) 32.5%
30%
C) 44%
22%
D) 42.5%
👍6
Forwarded from b2b_Academy
सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेज आले. त्यापैकी 90%. मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते, तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्या व्यतिरिक्त किती मेसेज आले ?
Anonymous Quiz
53%
A) 4
23%
B) 6
17%
C) 8
6%
D) 5
👍5
Forwarded from b2b_Academy
सलमानला आमिरपेक्षा 10% कमी चाहते मिळाले तर आमिरला सलमानपेक्षा किती टक्के जास्त चाहते मिळाले?
Anonymous Quiz
15%
A) 66.66 %
20%
B) 22.22 %
24%
C) 33.33 %
42%
D) 11.11 %
👍8
Forwarded from b2b_Academy
25 चे 15 टक्के +15 चे 20 टक्के?
Anonymous Quiz
12%
A) 6.50
22%
B) 5.00
60%
C) 6.75
7%
D) 6.00
👍6