Forwarded from basic2building
A हा उत्तरेकडे तोंड करून उभा असतो. हा 135° डावीकडे वळतो मग 225° उजवीकडे वळतो शेवटी तो 180° उजवीकडे वळतो तो आता कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
Anonymous Quiz
15%
A) पूर्व
43%
B) पश्चिम
32%
C) आग्नेय
9%
D) ईशान्य
👍3
Forwarded from basic2building
एका संख्येच्या 50 टक्क्यामधून 50 वजा केले असता बाकी 50 उरते तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
11%
A) 50
34%
B) 100
54%
C) 200
2%
D) 400
👍2
Forwarded from basic2building
15 टक्के पगारात वाढ झाल्यावर 92 रुपये होते, तर मुळचा पगार किती असेल?
Anonymous Quiz
11%
A) 70
58%
B) 80
23%
C) 85
8%
D) 65
👍1
Forwarded from basic2building
अनुक्रमे 4, 6, 5, 3 व 7 कि.ग्रॅ. वजन असणाऱ्या 5 मुलांचे सरासरी वजन (कि. ग्रॅ. मध्ये) काढा.
Anonymous Quiz
6%
A) 4
75%
B) 5
15%
C) 8
4%
D) 11
👍2
Forwarded from basic2building
1200 चे 12 टक्के = 400 चे किती टक्के?
Anonymous Quiz
26%
A) 4 टक्के
53%
B) 36 टक्के
17%
C) 32 टक्के
4%
D) 24 टक्के
👍4😁1
Forwarded from basic2building
एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 17% मिळवले असता 702 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
12%
A) 719
29%
B) 821
46%
C) 600
13%
D) 685
Forwarded from basic2building
हसन त्याच्या मासिक पगाराच्या 15 टक्के रक्कम बँकेत टाकतो. एका महिन्यात त्याने 750 रु. बँकेत टाकले तर त्याचा त्या महिन्याचा पगार किती?
Anonymous Quiz
52%
A) 5000 रु.
23%
B) 6000 रु.
21%
C) 7800 रु.
4%
D) 6200 रु.
👍1
Forwarded from basic2building
सागर विजय पेक्षा उंच आहे. अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे. सुजित सागर पेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची आहे ?
Anonymous Quiz
13%
A) सुजित
20%
B) सागर
58%
C) विजय
9%
D) अजित
👍1
Forwarded from basic2building
पाच क्रमवार विषम संख्याची सरासरी 61 आहे. तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यामधील अंतर……….आहे.
Anonymous Quiz
12%
A) 06
54%
B) 08
27%
C) 13
6%
D) 09
Forwarded from basic2building
नऊच्या पटीत येणाऱ्या पहिल्या पाच अंकांची सरासरी काढा.
Anonymous Quiz
5%
A) 20
71%
B) 27
18%
C) 28
7%
D) 30
👍4
Forwarded from basic2building
A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही जितका C आहे. D हा E पेक्षा उंच आहे परंतु B पेक्षा छोटा आहे. तर यात सर्वात उंच कोण आहे ?
Anonymous Quiz
12%
A) A
18%
B) B
66%
C) C
3%
D) D
Forwarded from basic2building
x चे 15 % = 20% y, असल्यास, x: y आहे:
Anonymous Quiz
15%
A) 3:2
54%
B) 4:3
25%
C) 17:16
6%
D) 16 :17
🥰4👍1
Forwarded from basic2building
एका संख्येच्या 20 टक्क्यातून 20 वजा केल्यास 20 उरतात तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
47%
A) 200
22%
B) 100
20%
C) 400
10%
D) 180
👍6
Forwarded from basic2building
गणितात रामला लक्ष्मणपेक्षा जास्त गुण मिळाले, लक्ष्मणला भारत पेक्षा जास्त गुण मिळाले, रामला नारायणपेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वाधिक गुण कोणाला मिळाले ?
Anonymous Quiz
57%
A) नारायण
20%
B) लक्ष्मण
12%
C) भारत
11%
D) राम
👍6
Forwarded from basic2building
P हा Q पेक्षा उंच आहे. R हा Q पेक्षा लहान आहे. S आणि T ची उंची सारखी आहे. T हा Q आणि R या दोघांपेक्षा उंच आहे. मग सर्वात लहान कोण आहे ?
Anonymous Quiz
11%
A) Q
64%
B) R
18%
C) D आणि T
6%
D) Q आणि R
👍1
Forwarded from basic2building
👍2
Forwarded from basic2building
एका संख्येचे 40% म्हणजे 12.8 होतात तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
11%
A) 34
25%
B) 38
17%
C) 30
48%
D) 32
👍1
Forwarded from basic2building
गुजरातच्या लोकसंख्येत घट होऊन ती 120540 वरून 115200 वर आली. घटीची टक्केवारी काढा.
Anonymous Quiz
29%
A) 4.43%
24%
B) 2%
34%
C) 3.80%
13%
D) 5.6%
👍5
Forwarded from basic2building
एका संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास जर 60 येतो तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
18%
A) 120
18%
B) 150
24%
C) 180
40%
D) 200
👍4🔥1
Forwarded from basic2building
700 रुपयांच्या वस्तूची किंमत शेकडा 15 ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती?
Anonymous Quiz
11%
A) 715 रु
17%
B) 785 रु
65%
C) 805 रु
7%
D) 815 रु
👏2