Forwarded from basic2building
फक्त काही 500 रूपये किंमतीच्या व काही 2000 रूपये किंमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30500 रूपये आहेत; तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रूपये किंमतीच्या किती नोटा असू शकतील ?
Anonymous Quiz
19%
1) 31
31%
2) 27
23%
3) 51
27%
4) 37
Forwarded from basic2building
एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजूरांची संख्या 1 1/3 पट केली, तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल ?
Anonymous Quiz
17%
A) 1 1/3 पट
38%
B) सव्वा पट
22%
C) 4/5 पट
23%
D) पाऊण पट
👍5
Forwarded from basic2building
18 पुरुष 171/2 दिवसांत घर रंगवू शकतात. जर काम 15 दिवसांत पूर्ण करायचे असेल, तर किती पुरुषांना कामावर ठेवावे लागेल?
Anonymous Quiz
21%
A) 21
36%
B) 20
31%
C) 30
12%
D) 27
👍6
Forwarded from basic2building
एक काम काही कर्मचाऱ्याद्वारे 100 दिवसांमध्ये पूर्ण केले जाऊ शकते तरीही 10 कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे ते 110 दिवसात पूर्ण झाले कामगारांची मूळ संख्या किती होती?
Anonymous Quiz
23%
A) 100
40%
B) 110
30%
C) 55
7%
D) 50
👍3
Forwarded from basic2building
व्यक्तींच्या एका गटाने 10 दिवसांत एक काम करण्याचे ठरवले, पण त्यांच्यातील पाच जण स्वतःच अनुपस्थित राहिले. जर राहिलेल्या लोकांनी 12 दिवसांत काम पूर्ण केले असेल, तर काम करण्याचा निर्णय घेतलेल्या पुरुषांची संख्या काढा.
Anonymous Quiz
21%
A) 20 पुरुष
48%
B) 30 पुरुष
24%
C) 40 पुरुष
7%
D) 50 पुरुष
👍1
Forwarded from basic2building
5^(-2) ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायांपैकी कोणत्या संख्येत आहे ?
Anonymous Quiz
13%
1) 8.645
47%
2) 25.804
33%
3) 0.485
8%
4) 14.568
Forwarded from basic2building
(12 व 101), (9 व 39), (9 व 49), (11 व 111) आणि (19 व 247) यापैकी सहमूळ संख्यांच्या जोडया किती?
Anonymous Quiz
9%
1) पाच
41%
2) दोन
39%
3) तीन
11%
4) चार
👍11❤1
Forwarded from basic2building
सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज किती ?
Anonymous Quiz
17%
1) 100
45%
2) 106
30%
3) 99
9%
4) 104
👍17❤1
Forwarded from basic2building
दोन रेडिओ प्रत्येकी 720 रूपयास विकले. पहिल्या रेडिओच्या विक्रीवर 25% नफा झाला, तर दुसऱ्या रेडिओच्या विक्रीवर 25% च तोटा झाला. तर एकूण व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा झाला?
Anonymous Quiz
10%
A) 5% नफा
36%
B) 6.25% तोटा
22%
C) 1.25% तोटा
32%
D) ना नफा, ना तोटा
👍2
Forwarded from basic2building
एका माणसाचे उत्पन्न 50% ने कमी झाले. नंतर कमी झालेले उत्पन्न 50% ने वाढले तर त्याचा शेकडा तोटा किती?
Anonymous Quiz
19%
1) 50%
26%
2) 10%
17%
3) 100%
38%
4) 25%
👍3
Forwarded from basic2building
800 रु. किमतीची एक खुर्ची 15% नफ्याने विकली तर त्या खुर्चीची विक्री किंमत किती ?
Anonymous Quiz
7%
A) 900
69%
B) 920
18%
C) 840
7%
D) 940
Forwarded from basic2building
4, 6, 8 व 3 यातील प्रत्येक अंक फक्त एकदाच वापरून चार अंकी जास्तीत-जास्त किती सम संख्या तयार होतील?
Anonymous Quiz
11%
A) 08
34%
B) 18
21%
C) 20
33%
D) 24
👍11
Forwarded from basic2building
MUMBAI या शब्दातील सर्व अक्षरे फक्त एकदाच वापरून 6 अक्षरांचे वेगवेगळे जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील ?
Anonymous Quiz
13%
A) 320
56%
B) 360
25%
C) 220
7%
D) 260
👍8
Forwarded from basic2building
एक वस्तू 1470 रुपयांस विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
Anonymous Quiz
10%
A) 1050 रु.
42%
B) 1225 रु.
41%
C) 1260 रु.
8%
D) 1580 रु.
👍8
Forwarded from basic2building
एक वस्तू 480 ला विकल्याने विक्रीच्या 1/6 नफा झाला तर या व्यवहारात शेकडा नफा किती?
Anonymous Quiz
10%
A) 10%
29%
B) 24%
44%
C) 20%
17%
D) 12%
👍5