basic2building
15.2K subscribers
725 photos
15 videos
244 files
1.3K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from b2b_Academy
एका वस्तुची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 10:11 आहे, तर शेकडा नफा किती ?
Anonymous Quiz
14%
A) 8%
57%
B) 10%
20%
C) 12%
9%
D) 21%
👍1😁1
Forwarded from b2b_Academy
एका दुकानदाराने एका कपाटाची किंमत 10% ने वाढविली व त्यावर 5% सूट दिली. तर या व्यवहारात त्याला झालेला शे. नफा किंवा शे. तोटा किती?
Anonymous Quiz
38%
A) 4.5% नफा
43%
B) 5% नफा
13%
C) 5% तोटा
6%
D) यापैकी नाही
👍4
Forwarded from b2b_Academy
एका वस्तूची विक्री किंमत नफ्याच्या दहापट असल्यास शेकडा नफा किती?
Anonymous Quiz
54%
A) 11.11%
22%
B) 33%
11%
C) 34%
13%
D) 60%
👍2
Forwarded from b2b_Academy
विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती ?
Anonymous Quiz
30%
A) 50
31%
B) 25
14%
C) 40
25%
C) 100/3
👍21
Forwarded from b2b_Academy
एक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910 रू. ना विकतो. या व्यवहारात त्याला 15% नफा झाला, तर दुकानदाराला सवलत किती रूपये मिळाली?
Anonymous Quiz
31%
A) 600
32%
B) 700
24%
C) 800
13%
D) 900
👍2
Forwarded from b2b_Academy
एका दुकानदाराने दोन पेन 12 रू. प्रती नग किंमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पेनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती ?
Anonymous Quiz
32%
A) 1 रू
32%
B) 2 रू
20%
C) 3 रू
16%
D) 4 रू
👍4👎3
Forwarded from b2b_Academy
एका विक्रेत्याने दोन भ्रमणध्वनी संच प्रत्येकी 4950 रूपयांस विकले तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 10% नफा झाला व दुसऱ्यात 10% तोटा झाला तर त्या व्यवहारात एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला ?
Anonymous Quiz
22%
A) 1.1 तोटा
36%
B) 01% तोटा
19%
C) 1.1 नफा
23%
D) ना नफा ना तोटा
Forwarded from b2b_Academy
एका वस्तूची विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट आहे तर नफा किंवा तोटा किती ?
Anonymous Quiz
26%
A) 50% नफा
24%
B) 100% नफा
45%
C) 50% तोटा
6%
D) 200% तोटा
👍1😁1
Forwarded from b2b_Academy
12. 10 रूपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रूपयात विकली तर या व्यवहारात शेकडा नफा किती होईल ?
Anonymous Quiz
34%
A) 25%
29%
B) 30%
18%
C) 40%
20%
D) 50%
👍1
Forwarded from b2b_Academy
एका विक्रेता 10% किंमत वाढवून 10% सूट देतो, तर त्याला त्या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होतो ?
Anonymous Quiz
36%
A) ना नफा ना तोटा
24%
B) 1 टक्के नफा
30%
C) 1 टक्के तोटा
10%
D) 10% नफा
🔥3👏2👍1
Follow the PAVANSIR channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va84zzc6mYPLnYG0fg0M

...

📒For Everyday YouTube Link📒

📚Our WhatsApp Channel📚

...
4
👍10🙏3