basic2building
15.2K subscribers
725 photos
15 videos
244 files
1.3K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from b2b_Academy
जर खरेदीची किंमत विक्रीच्या किंमतीच्या 80% असेल, तर किती टक्के फायदा होईल?
Anonymous Quiz
53%
A) 20%
30%
B) 25%
12%
C) 30%
5%
4) 50%
👍41
Forwarded from b2b_Academy
एका दुकानदाराने वस्तुच्या किंमती शेकडा 20 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किंमतीवर शेकडा 10 सूट दिली तर त्याला होणारा शेकडा नफा किती ?
Anonymous Quiz
35%
A) 10
39%
B) 8
20%
C) 12
6%
D) यापैकी नाही
👍3
Forwarded from b2b_Academy
रामने रु. 5000 ला खरेदी केलेला मोबाईल शेकडा 10% नफ्याने श्यामला विकला, श्यामने तोच मोबाईल शेकडा 10% तोट्याने सुरेशला विकला, तर सुरेशची खरेदी किंमत काय
असेल ?
Anonymous Quiz
44%
A) 4950 रु.
37%
B) 5000 रु.
13%
C) 5150 रु.
7%
D) 5500 रु.
👍3👏3
Forwarded from b2b_Academy
एका वस्तुची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 10:11 आहे, तर शेकडा नफा किती ?
Anonymous Quiz
14%
A) 8%
57%
B) 10%
20%
C) 12%
9%
D) 21%
👍1😁1
Forwarded from b2b_Academy
एका दुकानदाराने एका कपाटाची किंमत 10% ने वाढविली व त्यावर 5% सूट दिली. तर या व्यवहारात त्याला झालेला शे. नफा किंवा शे. तोटा किती?
Anonymous Quiz
38%
A) 4.5% नफा
43%
B) 5% नफा
13%
C) 5% तोटा
6%
D) यापैकी नाही
👍4
Forwarded from b2b_Academy
एका वस्तूची विक्री किंमत नफ्याच्या दहापट असल्यास शेकडा नफा किती?
Anonymous Quiz
54%
A) 11.11%
22%
B) 33%
11%
C) 34%
13%
D) 60%
👍2
Forwarded from b2b_Academy
विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती ?
Anonymous Quiz
30%
A) 50
31%
B) 25
14%
C) 40
25%
C) 100/3
👍21
Forwarded from b2b_Academy
एक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910 रू. ना विकतो. या व्यवहारात त्याला 15% नफा झाला, तर दुकानदाराला सवलत किती रूपये मिळाली?
Anonymous Quiz
31%
A) 600
32%
B) 700
24%
C) 800
13%
D) 900
👍2
Forwarded from b2b_Academy
एका दुकानदाराने दोन पेन 12 रू. प्रती नग किंमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पेनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती ?
Anonymous Quiz
32%
A) 1 रू
32%
B) 2 रू
20%
C) 3 रू
16%
D) 4 रू
👍4👎3