Forwarded from b2b_Academy
रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार ₹4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
Anonymous Quiz
24%
₹ 1500
17%
₹ 2000
52%
₹ 3000
7%
₹ 2500
👍11
Forwarded from b2b_Academy
एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरूष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरूषांपैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या
Anonymous Quiz
13%
48
30%
27
47%
36
9%
42
👍8🥰2
Forwarded from b2b_Academy
₹ 5 किमतीच्या लॉटरीच्या तिकीटांच्या गट्ठयात PB 95219 पासून PB 95274 पर्यंतच्या क्रमांकांची तिकीटे आहेत. तर त्याची एकूण किंमत किती ?
Anonymous Quiz
35%
₹ 275
19%
₹ 285
26%
₹ 265
20%
₹ 280
👍9👎1
Forwarded from b2b_Academy
50 पैसे व ₹ 1 यांची नाणी, प्रत्येकी 3: 2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील?
Anonymous Quiz
28%
120
31%
80
31%
140
9%
100
👍2
Forwarded from b2b_Academy
रमेशजवळची रक्कम रितेशजवळच्या रकमेच्या 2/3 च्या 3/10 आहे. रितेशजवळ ₹ 90 असल्यास रमेशजवळील रक्कम किती?
Anonymous Quiz
14%
₹ 38
54%
₹ 18
20%
₹ 80
13%
₹ 45
👍1
Forwarded from Tait_basic2building
YouTube
Session -5 | भूमिती (क्षेत्रफळ) | TET 2024 | गणित पेपर -१ | #TET #भूमिती #TAIT #शिक्षक #शिक्षक भरती
Telegram : https://t.me/basic2building
Contact : 7588343375
MPSC CSAT | MPSC COMBINE | POLICE BHARTI | AAROGY BHARTI | SALSEVA | MEGABHARTI | TAIT EXAM | TET EXAM | EXAM UPDATE
राज्यसेवा | संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा | पोलीस भरती |आरोग्य भरती | सरळसेवा…
Contact : 7588343375
MPSC CSAT | MPSC COMBINE | POLICE BHARTI | AAROGY BHARTI | SALSEVA | MEGABHARTI | TAIT EXAM | TET EXAM | EXAM UPDATE
राज्यसेवा | संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा | पोलीस भरती |आरोग्य भरती | सरळसेवा…
👍7
Forwarded from b2b_Academy
एका वस्तूची विक्री किंमत तोट्याचे 19 पट आहे तर तोट्याचे शेकडा प्रमाण किती?
Anonymous Quiz
11%
A) 10%
35%
B) 20%
38%
C) 5%
15%
D) 15%
👍7
Forwarded from b2b_Academy
विक्रीची किंमत तोट्याच्या तिप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती ?
Anonymous Quiz
13%
A) 10%
30%
B) 20%
47%
C) 25%
10%
D) 50%
Forwarded from b2b_Academy
एक रुमाल 23 रुपयांना विकल्यामुळे 3 रुपये नफा होतो, तर रुमाल 19 रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती होईल ?
Anonymous Quiz
42%
A) 5% तोटा
26%
B) 5% नफा
27%
C) 10% तोटा
5%
D) 10% नफा
👍2
Forwarded from b2b_Academy
एक वस्तु 17 रु. विकल्यामुळे 2 रु. नफा होतो. जर ती वस्तु 12 रु. विकल्यास शेकडा नफा किंवा तोटा किती होईल ?
Anonymous Quiz
52%
A) 20% तोटा
18%
B) 18%
23%
C) 15%
7%
D) 35%
👍1
Forwarded from b2b_Academy
6 रु. एक वस्तु विकल्यामुळे 2 रु. नफा होतो जर ती वस्तु 3 रु. विकले तर नफा /तोटा किती ?
Anonymous Quiz
45%
A) 25%
25%
B) 20%
21%
C) 15%
10%
D) 35%
👍2
Forwarded from b2b_Academy
एक वस्तू 60 रुपयात विकल्याने 10 रुपये तोटा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?
Anonymous Quiz
10%
A) 55 रु
55%
B) 70 रु
10%
C) 40 रु
25%
D) 50 रु
Forwarded from b2b_Academy
जर एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत अनुक्रमे 20 रू. व 25 रू. इतकी असेल तर शेकडा नफ्याचे प्रमाण किती?
Anonymous Quiz
12%
A) 20%
52%
B) 25%.
31%
C) 5%
6%
D) 25%
👍1🍾1
Forwarded from b2b_Academy
सोहन ने 6000 रु.चा टेबल 7500 रू. विकला तर त्याला शेकडा नफा किती झाला ?
Anonymous Quiz
8%
A) 30
19%
B) 20
32%
C) 15
41%
D) 25
❤2
Forwarded from b2b_Academy
800 रु. किमतीची एक खुर्ची 15% नफ्याने विकली तर त्या खुर्चीची विक्री किंमत किती ?
Anonymous Quiz
8%
A) 900
66%
B) 920
17%
C) 840
8%
D) 940
👍2
Forwarded from b2b_Academy
एका वस्तुची खरेदी किंमत 2500 रुपये व विक्री किंमत 2000 रुपये आहे, तर या व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती ?
Anonymous Quiz
57%
A) 20 टक्के
19%
B) 30 टक्के
17%
C) 40 टक्के
8%
D) 24 टक्के
👍5