basic2building
15.2K subscribers
730 photos
15 videos
244 files
1.3K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
basic2building
https://youtube.com/live/mfcuCmMnVVs?feature=share
आजचा क्लास जॉइन करण्याआधी Number Series (संख्यामालिका) यावरील basic video पहावा.

https://youtu.be/eUDvdvv_9yQ?si=mMH1l-mPn7301TUu
👍1
MAHAGENCO Syllabus (basic2building).pdf
569.9 KB
🙏 Please Share 🙏
👍12🔥1👏1
Forwarded from basic2building
MAHAGENCO Syllabus (basic2building).pdf
569.9 KB
महाजनको तंत्रज्ञ -3
साठीचा अभ्यासक्रम वरील 📒PDF📒 मध्ये दिलेला आहे.

💡MAHAGENCO TECHNICIAN -3💡
Math (गणित) ---------------------- 25 Marks
Reasoning (बुद्धिमत्ता चाचणी) -25 Marks
Non-Verbal Reasoning -------25Marks


'NON-Verbal Reasoning'
या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना खूप विद्यार्थ्यांना माहिती नाही त्याची माहिती विद्यार्थ्यांना video च्या माध्यमातून Detail मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.

📊Non-Verbal Reasoning📊
https://www.youtube.com/live/UN18Faumqq4?si=nnfN_u6rt4uXgtP0
👍7
Forwarded from b2b_Academy
रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार ₹4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
Anonymous Quiz
24%
₹ 1500
17%
₹ 2000
52%
₹ 3000
7%
₹ 2500
👍11
Forwarded from b2b_Academy
एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरूष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरूषांपैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या
Anonymous Quiz
13%
48
30%
27
47%
36
9%
42
👍8🥰2
Forwarded from b2b_Academy
₹ 5 किमतीच्या लॉटरीच्या तिकीटांच्या गट्ठयात PB 95219 पासून PB 95274 पर्यंतच्या क्रमांकांची तिकीटे आहेत. तर त्याची एकूण किंमत किती ?
Anonymous Quiz
35%
₹ 275
19%
₹ 285
26%
₹ 265
20%
₹ 280
👍9👎1
Forwarded from b2b_Academy
50 पैसे व ₹ 1 यांची नाणी, प्रत्येकी 3: 2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील?
Anonymous Quiz
28%
120
31%
80
31%
140
9%
100
👍2
Forwarded from b2b_Academy
रमेशजवळची रक्कम रितेशजवळच्या रकमेच्या 2/3 च्या 3/10 आहे. रितेशजवळ ₹ 90 असल्यास रमेशजवळील रक्कम किती?
Anonymous Quiz
14%
₹ 38
54%
₹ 18
20%
₹ 80
13%
₹ 45
👍1