Forwarded from b2b_Academy
एका दुध संकलन केंद्रावर दररोज 1200 लिटर दुधाची आवक होते. रोज 25 व्यक्ती प्रत्येकी दहा लिटर दुध केंद्रावरून घेऊन जातात. तर केंद्रावर किती दुध शिल्लक राहिल ?
Anonymous Quiz
10%
250 लिटर
21%
1175 लिटर
63%
950 लिटर
6%
1225 लिटर
👍12🥰1
Forwarded from b2b_Academy
रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार ₹4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
Anonymous Quiz
27%
1500 रुपये
19%
2000 रुपये
49%
3000 रुपये
5%
2500 रुपये
👍8
Forwarded from b2b_Academy
एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरूष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरूषांपैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या
Anonymous Quiz
13%
48
30%
27
48%
36
10%
42
👍6
Forwarded from b2b_Academy
₹ 5 किमतीच्या लॉटरीच्या तिकीटांच्या गट्ठयात PB 95219 पासून PB 95274 पर्यंतच्या क्रमांकांची तिकीटे आहेत. तर त्याची एकूण किंमत किती ?
Anonymous Quiz
31%
₹ 275
23%
₹ 285
25%
₹ 265
22%
₹ 280
👍6
Forwarded from b2b_Academy
रमेशजवळची रक्कम रितेशजवळच्या रकमेच्या 2/3 च्या 3/10 आहे. रितेशजवळ ₹ 90 असल्यास रमेशजवळील रक्कम किती?
Anonymous Quiz
10%
₹ 38
54%
₹ 18
24%
₹ 80
11%
₹ 45
👍7
basic2building academy शी जोडल्या गेलेल्या माझ्या मित्रांनो Telegram हे Social M Application India मध्ये ban होणार अशी चर्चा आहे तरी आपण माझ्या Pavansir या WhatsApp channel ला join कराल.
💥"basic2building 💥
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अधिकृत माहिती आमच्या Whats app Channel वर प्राप्त करावी .
विद्यार्थ्यांचा मोबाइल नंबर कोणाला ही दिसणार नाही , याची सर्व विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी .
🔔 चॅनल ची लिंक खाली दिलेली आहे :
https://whatsapp.com/channel/0029Va84zzc6mYPLnYG0fg0M

👍10❤1👏1
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा व महाराष्ट्र गट-क सेवा - परीक्षा योजनेतील सुधारणेबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कम्बाईन गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 स्वतंत्र रीतीने जाहिराती येथील व दोन्ही परीक्षा स्वतंत्र होतील म्हणजे आता कम्बाईन साठी दोन पूर्व परीक्षा होतील:
1. कम्बाईन गट ब पूर्व परीक्षा 2024
2. कम्बाईन गट क पूर्व परीक्षा 2024
अभ्यासक्रमामध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

👍5❤1