MPSC Online
8.12K subscribers
29 photos
1 video
23 files
86 links
Download Telegram
उद्या
सकाळी 8 ते 10 मध्ययुगीन भारत
सकाळी 10 ते 12 जीवनसत्वे भाग 2
दि 23 ऑक्टोबर 2020 रोजी शेड्युल केलेले क्लास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने होणार नाहीत याची नोंद घ्यावी, तसदीबद्दल क्षमस्व!
चालू_घडामोडी_४_ऑक्टोबर_२०२०_टिपणे_PDF.pdf
140.2 KB
चालू घडामोडी ४ ऑक्टोबर २०२० टिपणे PDF.pdf
*मा.डॉ.जीवन बच्छाव (IRS) यांचे बार्टी, पुणे मार्फत ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आयकर विभागात कार्यरत असणारे उपायुक्त मा.डॉ.जीवन बच्छाव सर (IRS) यांचे
"स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे.

सदरचे व्याख्यान हे BARTI Online या बार्टी,पुणेच्या युट्युब चॅनेलवर शुक्रवार दि 6 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता होणार असून सर्व उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी,पुणेचे महासंचालक मा.श्री.धम्मज्योती गजभिये सर यांनी केले आहे.


*मा.डॉ.जीवन बच्छाव (IRS) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान पुढील लिंक वर होईल*

https://youtu.be/mwEebmG5u60
५_नोव्हेंबर_चालू_घडामोडी_टिपणे.pdf
338.1 KB
५ नोव्हेंबर चालू घडामोडी टिपणे.pdf
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाचे औचित्य साधून दि. 7 नोव्हेंबर 2020 रोजी * बार्टी, पुणे मार्फत ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत जेष्ठ विचारवंत व साहित्यिक प्रा. हरी नरके यांचे
"डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास व आजच्या विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सदरचे व्याख्यान हे BARTI Online या बार्टी,पुणेच्या युट्युब चॅनेलवर शनिवार दि 7 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता live प्रक्षेपित होणार असून सर्व उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी,पुणेचे मा. महासंचालक. श्री.धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

मा प्रा.हरी नरके सर हे ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत असून शासनाच्या अनेक महत्त्वपूर्ण समित्यांवर महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. सध्या टिव्ही चॅनलवर चालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुले या सिरीयलचे प्रमुख लेखन प्राध्यापक हरी नरके यांनी केले आहे. तसेच 54 अभ्यासपूर्ण पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुस्तकांचे संपादन केले आहे.

*मा.श्री. हरी नरके सर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान पुढील लिंक वर होईल*

https://youtu.be/agbgPozD174
चालू_घडामोडी_९_नोव्हेंबर_२०२०_टिपणे.pdf
225.1 KB
चालू घडामोडी ९ नोव्हेंबर २०२० टिपणे.pdf
लष्करप्रमुख जनरल एम.pdf
174.5 KB
लष्करप्रमुख जनरल एम.pdf
आज दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी BSNL ची पुणे मुंबई लाईन बंद असल्याने क्लास होणार नाहीत याची नोंद घ्यावी.
चालु_घडामोडी_दिनांक_१०_नोव्हेंबर_२०२०.pdf
529.1 KB
चालु घडामोडी दिनांक १० नोव्हेंबर २०२०.pdf
चालू घडामोडी 19.pdf
384.7 KB
चालू घडामोडी 19.pdf
Document.pdf
390.2 KB
Document.pdf
Document (1) (1).pdf
352.2 KB
Document (1) (1).pdf
Mahatvache lecture chukavu naka
चालू_घडामोडी_२५_नोव्हेंबर_२०२०.pdf
613.3 KB
चालू घडामोडी २५ नोव्हेंबर २०२०.pdf
चालु_घडामोडी_२६_नोव्हेंबर_२०२०.pdf
433.2 KB
चालु घडामोडी २६ नोव्हेंबर २०२०.pdf