MPSC Online
8.12K subscribers
29 photos
1 video
23 files
86 links
Download Telegram
Gentle reminder :

*मा.श्री.कालीचरण खडतरे सर (IAS) यांचे बार्टी, पुणे मार्फत ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तेलंगणा जैवविविधता बोर्ड चे सदस्य-सचिव मा.श्री.कालीचरण खडतरे सर (IAS) यांचे "स्पर्धा परीक्षेची आजच्या काळातील प्रासंगिकता" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे.

सदरचे व्याख्यान हे BARTI Online या बार्टी,पुणेच्या युट्युब चॅनेलवर *शनिवार दि 3 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता* होणार असून सर्व उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन *बार्टी,पुणेचे महासंचालक मा.श्री.धम्मज्योती गजभिये सर* यांनी केले आहे.

*मा.श्री.कालीचरण खडतरे सर (IAS) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान पुढील लिंक वर होईल*

https://youtu.be/nn3Le-pHCCY
राज्यसेवा पुर्वपरिक्षा उमेदवारांसाठी सुचना

१.वेळेत पोहोचा
२.उत्तर पत्रिकेवरील माहिती भरताना गडबड करु नका
३.Invigilator शी हुज्जत घालु नका
४.नाश्ता / हलका आहार घ्या.( उपाशी/ अतिखाणे नको)
५.फळे सोबता ठेवु शकता
६.पाणी बाटली सोबत ठेवा.
७.बॕग सोबत घ्या
८.शांत रहा
९.घाई गडबड नको
१०.परीक्षेतील टाइम मेनेजमेंट आधीच ठरवा
११.वेळ कमी पडत असेल तर आधी पर्याय वाचा
१२.टेबल खराब असेल तर पुसण्यासाठी इक्स्ट्रा रुमाल घ्या
१३.कम्फर्टेबल कपडे घाला.
१४.कोविड संबंधी सुचनांची काळजी घ्या
१५.बॕग आजच पॕक करा, उद्या रात्री अभ्यास करु नका
१६.प्रसन्न रहा, कुल रहा

परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा !!☺️👍

सतिश पाटील
*MPSC पूर्व व UPSC मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावर मा. श्री. प्रशांत पाटील सर (IRS)यांचे व्याख्यान*

मा.श्री.प्रशांत पाटील सर (IRS) हे 2011 साली यु पी एस सी परीक्षा यशस्वी होऊन कस्टम आणि GST विभागात सध्या उपायुक्त या पदावर कार्यरत आहेत. सरांनी स्पर्धा परीक्षेच्या जवळजवळ सर्वच परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत त्यांनी गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अश्या पदांवर कार्य केले असून बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये देखील त्यांनी PO म्हणून कामकाज पाहिले आहे. ते आपल्याला "MPSC पूर्व व UPSC मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची" या विषयावर खालील लिंकवर मार्गदर्शन करणार आहेत.

तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

https://youtu.be/L_ACUxXacGg
MPSC
सतीष पाटील, किरण देसले आणि संतोष वट्टमवार यांची टेलिग्राम चॅनल्स

भूगोल (Geography)
https://t.me/mpscguidancebysatishpatil

अर्थशास्त्र (Economics)
https://t.me/drkirandesale

गणित (Maths)
https://t.me/CSATwattamwarsir
*मा.श्रीमती अर्चना वानखेडे (IAS) यांचे बार्टी, पुणे मार्फत ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी पश्चिम बंगाल येथे कार्यरत असलेल्या सहा.जिल्हाधिकारी मा.श्रीमती अर्चना वानखेडे मॅडम (IAS) यांचे
"माझा यूपीएससी प्रवास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे.

सदरचे व्याख्यान हे BARTI Online या बार्टी,पुणेच्या युट्युब चॅनेलवर शनिवार दि 17 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता होणार असून सर्व उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी,पुणेचे महासंचालक मा.श्री.धम्मज्योती गजभिये सर यांनी केले आहे.

*मा.श्रीमती अर्चना वानखेडे मॅडम (IAS) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान पुढील लिंक वर होईल*

https://youtu.be/VUGwFosnGtI
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना या वर्षी कोरोनाचे संकट आले, त्या सोबत आर्थिक संकट देखील वारंवार परीक्षा देखील पुढे जातेय, वय वाढत चालले आहे, करिअर करायचंय आणि अडथळे मोठे आहेत अश्यात कुटुंबाचा नैतिक दबाव, समाजाचे दडपण आणि दुसऱ्या बाजूला कोंडी अश्यात टेन्शन ते येणारच ! कोरोना व्हायरस सोबत मोठ्या प्रमाणात समाजात विविध कारणाने टेन्शनचा व्हायरस देखील वाढत चाललाय... अश्या स्थितीत आपलं मानसिक स्वास्थ्य कसे जपायचं? कसं टेन्शन मॅनेज करायचं? आत्महत्या सारखे नकारात्मक विचार कसे बाजूला ठेवून आव्हानाना सामोरे जायचे याबाबत उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मानसोपचार तज्ञ डॉ. हमीद दाभोलकर आणि त्यांच्या सोबत असणार आहेत सुप्रसिद्ध कलाकार व परिवर्तन या संस्थेचे मानसमित्र राजू इनामदार व समुपदेशक रेश्मा कचरे!
BARTI online या युट्युब चॅनेलवर!

पाहायला विसरू नका.
गुरुवार सकाळी 11 वाजता
BARTI online या युट्युब चॅनेलवर!

सदर व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी पुणे चे मा महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये सर यांनी केले आहे.
टेन्शनचा व्हायरस आणि विवेकाचे लसीकरण या विषयावर डॉ.हमीद दाभोलकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान 

व्याख्यान ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे : 

https://youtu.be/Rs0RkM-bkdw
Gentle reminder

उद्या
सकाळी 8 ते 10 मध्ययुगीन भारत
सकाळी 10 ते 12 जीवनसत्वे भाग 2
दि 23 ऑक्टोबर 2020 रोजी शेड्युल केलेले क्लास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने होणार नाहीत याची नोंद घ्यावी, तसदीबद्दल क्षमस्व!
चालू_घडामोडी_४_ऑक्टोबर_२०२०_टिपणे_PDF.pdf
140.2 KB
चालू घडामोडी ४ ऑक्टोबर २०२० टिपणे PDF.pdf
*मा.डॉ.जीवन बच्छाव (IRS) यांचे बार्टी, पुणे मार्फत ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आयकर विभागात कार्यरत असणारे उपायुक्त मा.डॉ.जीवन बच्छाव सर (IRS) यांचे
"स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे.

सदरचे व्याख्यान हे BARTI Online या बार्टी,पुणेच्या युट्युब चॅनेलवर शुक्रवार दि 6 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता होणार असून सर्व उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी,पुणेचे महासंचालक मा.श्री.धम्मज्योती गजभिये सर यांनी केले आहे.

*मा.डॉ.जीवन बच्छाव (IRS) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान पुढील लिंक वर होईल*

https://youtu.be/mwEebmG5u60