MPSC Online
8.12K subscribers
29 photos
1 video
23 files
86 links
Download Telegram
संतोष वट्टमवार सर यांच्या चॅनेलची लिंक त्यांचे अजून लेक्चर पाहण्यासाठी क्लीक करा खालील लिंक वर-

@CSATwattamwarsir
तसेच जास्तीत जास्त चॅनेल शेअर करा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल
Channel name was changed to «BARTI Online»
सतीश पाटील सर यांनी हे वेळापत्रक बनविले आहे, आपण आपल्या पद्धतीने त्यात बदल करावेत..
*मा.श्री.अनिल खडसे सर (IRS) यांचे बार्टी, पुणे मार्फत ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी छत्तीसगड येथे कार्यरत असलेले आयकर विभागाचे सहआयुक्त मा.श्री.अनिल खडसे सर (IRS) यांचे "स्पर्धा परीक्षा आणि माझा प्रवास" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे.

सदरचे व्याख्यान हे BARTI Online या बार्टी,पुणेच्या युट्युब चॅनेलवर शनिवार दि 26 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता होणार असून सर्व उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी,पुणेचे महासंचालक मा.श्री.धम्मज्योती गजभिये सर यांनी केले आहे.

दर आठवड्याला अश्याप्रकारे बार्टी,पुणे मार्फत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

*मा.श्री.अनिल खडसे सर (IRS) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान पुढील लिंक वर होईल*
https://youtu.be/_5HJlLo23Ng

MPSC
सतीष पाटील, किरण देसले आणि संतोष वट्टमवार यांची टेलिग्राम चॅनल्स

भूगोल (Geography)
https://t.me/mpscguidancebysatishpatil

अर्थशास्त्र (Economics)
https://t.me/drkirandesale

गणित (Maths)
https://t.me/CSATwattamwarsir
आज दि 29 सप्टेंबर 2020 रोजी काही तांत्रिक अडचणीमुळे लेक्चर होणार नाही याची नोंद घ्यावी उद्या नेहमीप्रमाणे लेक्चर होतील
उद्या सकाळी 10 वाजता विवेक पाटील सर Comprehension चा दुसरा भाग घेतील त्यासाठी सर्वांनी सन 2016 च्या प्रश्न क्रमांक 36 ते 40 चा उतारा आधी वाचून ठेवावा. त्यावर सर उद्या लेक्चर घेतील,याची सर्वांनी नोंद घ्यावी.
मा.श्री.कालीचरण खरतडे सर (IAS) यांचे बार्टी, पुणे मार्फत ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तेलंगणा जैवविविधता बोर्ड चे सदस्य-सचिव मा.श्री.कालीचरण खरतडे सर (IAS) यांचे "स्पर्धा परीक्षेची आजच्या काळातील प्रासंगिकता" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे.

सदरचे व्याख्यान हे BARTI Online या बार्टी,पुणेच्या युट्युब चॅनेलवर शनिवार दि 3 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता होणार असून सर्व उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी,पुणेचे महासंचालक मा.श्री.धम्मज्योती गजभिये सर यांनी केले आहे.

मा.श्री.कालीचरण खरतडे सर (IAS) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान पुढील लिंक वर होईल

https://youtu.be/nn3Le-pHCCY
आज सकाळी 8 वाजता
डॉ.शैलेश कोळेकर सर यांचे आधुनिक भारताचा इतिहास : स्वातंत्र्यलढा भाग 1 चे लेक्चर होईल

आणि

सकाळी 10 वाजता श्री.राहुल देशमुख यांचे विज्ञानाचे लेक्चर होईल.