MPSC Online
8.12K subscribers
29 photos
1 video
23 files
86 links
Download Telegram
मा.श्री.सतीश पाटील सर यांचे भूगोल या विषयाच्या नोट्स करिता खालील चॅनेल जॉईन करा

@mpscguidancebysatishpatil
*उद्योजकीय विकासाच्या कर्ज योजना या विषयावर मा.श्री.सुरेश उमाप सर, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान*

कोव्हीड 19 प्रादुर्भावाच्या काळात आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी करिअर च्या नवीन वाटा शोधल्या पाहिजे यासाठी शासनाच्या उद्योजकता विकास संबंधी कर्ज योजनांची माहिती बार्टी,पुणे मार्फत देण्यात येणार आहे. याबाबत मार्गदर्शन करतील मा.श्री.सुरेश उमाप सर, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन.

मा.श्री.उमाप सर हे मागील 30 वर्षांपासून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी या आधी पुणे विभागाचे विभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले असून ते सध्या कोकण विभागाचे विभागीय अधिकारी आहेत.

त्यांनी आतापर्यंत उद्योजकता विकास या विषयावर हजारो व्याख्याने दिली आहेत तसेच ते या विषयातील मास्टर ट्रेनर आहेत. उद्योजकता विकास व व्यवस्थापन, मार्केटिंग व विपणन या विषयात ते तज्ञ आहेत.

ते आपल्या व्याख्यानात शासनाच्या उद्योजकता विकासाकरिता आवश्यक कर्ज योजनांची माहिती देतील, सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी,पुणे च्या महासंचालक मा.श्रीमती प्रेरणा देशभ्रतार मॅडम (IAS) यांनी केले आहे.

सदरचे व्याख्यान पुढील लिंक वर होईल

https://youtu.be/PxemjIGWtMM
संतोष वट्टमवार सर यांच्या चॅनेलची लिंक त्यांचे अजून लेक्चर पाहण्यासाठी क्लीक करा खालील लिंक वर-

@CSATwattamwarsir
तसेच जास्तीत जास्त चॅनेल शेअर करा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल
Channel name was changed to «BARTI Online»
सतीश पाटील सर यांनी हे वेळापत्रक बनविले आहे, आपण आपल्या पद्धतीने त्यात बदल करावेत..
*मा.श्री.अनिल खडसे सर (IRS) यांचे बार्टी, पुणे मार्फत ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी छत्तीसगड येथे कार्यरत असलेले आयकर विभागाचे सहआयुक्त मा.श्री.अनिल खडसे सर (IRS) यांचे "स्पर्धा परीक्षा आणि माझा प्रवास" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे.

सदरचे व्याख्यान हे BARTI Online या बार्टी,पुणेच्या युट्युब चॅनेलवर शनिवार दि 26 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता होणार असून सर्व उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी,पुणेचे महासंचालक मा.श्री.धम्मज्योती गजभिये सर यांनी केले आहे.

दर आठवड्याला अश्याप्रकारे बार्टी,पुणे मार्फत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

*मा.श्री.अनिल खडसे सर (IRS) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान पुढील लिंक वर होईल*
https://youtu.be/_5HJlLo23Ng

MPSC
सतीष पाटील, किरण देसले आणि संतोष वट्टमवार यांची टेलिग्राम चॅनल्स

भूगोल (Geography)
https://t.me/mpscguidancebysatishpatil

अर्थशास्त्र (Economics)
https://t.me/drkirandesale

गणित (Maths)
https://t.me/CSATwattamwarsir
आज दि 29 सप्टेंबर 2020 रोजी काही तांत्रिक अडचणीमुळे लेक्चर होणार नाही याची नोंद घ्यावी उद्या नेहमीप्रमाणे लेक्चर होतील
उद्या सकाळी 10 वाजता विवेक पाटील सर Comprehension चा दुसरा भाग घेतील त्यासाठी सर्वांनी सन 2016 च्या प्रश्न क्रमांक 36 ते 40 चा उतारा आधी वाचून ठेवावा. त्यावर सर उद्या लेक्चर घेतील,याची सर्वांनी नोंद घ्यावी.