MPSC Online
8.12K subscribers
29 photos
1 video
23 files
86 links
Download Telegram
एवढं lecture ऐकून देखील परीक्षेत काही प्रश्न सोडवता येतील

https://youtu.be/ngcfN39gjCA
उद्या पासून आपण अर्थशास्त्र, भूगोल, विज्ञान व CSAt चे उर्वरित भाग सुरू करित आहोत...

उद्या आपला दुसरा टप्पा सुरू करणार आहेत अर्थशास्त्र या विषयाचे तज्ञ मार्गदर्शक मा डॉ किरण देसले सर,

उद्याचे लेक्चर अजिबात चुकवू नका...

सकाळी 8 वाजता...

खालील लिंक वर आताच रिमांडर लावून ठेवा

https://youtu.be/8tDr9LN2NWc
आयोगाला विचारले जाणारे सर्वात जास्त प्रश्न

https://youtu.be/9Won-5ocL9o
https://youtu.be/rdbqA2bK42I

देसले सर यांचे लोकसंख्या विषयावरील लेक्चर उद्या सकाळी 8 वाजता
आज दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी काही तांत्रिक अडचणीमुळे MPSC व UPSC अश्या दोन्ही प्रशिक्षणाचे लेक्चर्स होणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

स्पर्धा परीक्षा विभाग
https://youtu.be/u5iF3_jGUUA

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र विकास सेवेतील वर्ग 1 चे अधिकारी श्री.सतीश पाटील सर यांचे भूगोल या विषयावरील पहिले लेक्चर उद्या सकाळी ठीक 8 वाजता असणार आहे.
भूगोल हा विषय आज सुरू होत आहे,
मा सतीश पाटील सर, हे महाराष्ट्र शासनाचे वर्ग 1 चे अधिकारी आहेत ते आजपासून भूगोल हा विषय घेतील

https://youtu.be/u5iF3_jGUUA
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
अनेक विद्यार्थी मित्रांनी इतिहास विषयांचे तज्ञ मार्गदर्शक डॉ शैलेश कोळेकर यांचा संपर्क मागितला होता

त्यांचे telegram चॅनेल ची लिंक येथे देण्यात येत आहे आपण त्यांना त्याद्वारे संपर्क करू शकता

https://t.me/joinchat/BIlSWh0AxVYBLWGiCvSGOA
सतीश पाटील सरांचा आजच्या लेक्चर चे तिसरा व्हिडीओ ची लिंक सोबत जोडलेली आहे

https://youtu.be/ztRGivQU6JE
मा.श्री.भरत आंधळे सर (IRS) यांचे बार्टी, पुणे मार्फत ऑनलाईन व्याख्यान आयोजित

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आयकर विभागाचे ज्वाईंट कमिशनर मा.श्री.भरत आंधळे सर (IRS) यांचे "स्पर्धा परीक्षा : ग्रामीण उमेदवारांसमोरील आव्हाने" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे.

सदरचे व्याख्यान हे BARTI Online या बार्टी,पुणेच्या युट्युब चॅनेलवर शुक्रवार दि 18 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता होणार असून सर्व उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी,पुणेच्या महासंचालक मा.श्रीमती प्रेरणा देशभ्रतार मॅडम (IAS) यांनी केले आहे.

दर आठवड्याला अश्याप्रकारे बार्टी,पुणे मार्फत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
*मा.श्री.भरत आंधळे सर (IRS) यांचे बार्टी, पुणे मार्फत ऑनलाईन व्याख्यान आयोजित*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आयकर विभागाचे ज्वाईंट कमिशनर मा.श्री.भरत आंधळे सर (IRS) यांचे "स्पर्धा परीक्षा : ग्रामीण उमेदवारांसमोरील आव्हाने" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे.

सदरचे व्याख्यान हे BARTI Online या बार्टी,पुणेच्या युट्युब चॅनेलवर शुक्रवार दि 18 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता होणार असून सर्व उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी,पुणेच्या महासंचालक मा.श्रीमती प्रेरणा देशभ्रतार मॅडम (IAS) यांनी केले आहे.

दर आठवड्याला अश्याप्रकारे बार्टी,पुणे मार्फत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.


मा.भरत आंधळे सर यांचे व्याख्यान हे पुढील लिंकवर होईल

https://youtu.be/zogZtcbTuqw