MPSC Online
8.12K subscribers
29 photos
1 video
23 files
86 links
Download Telegram
Channel created
Channel photo updated
https://youtu.be/xFG4zC4cm5M

आज अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे कोणीही हे चुकवू नका यावर आयोगाने सर्वांत जास्त प्रश्न विचारलेले आहेत
https://youtu.be/WcHPap7UOIc


आज कागदे सरांनी शिकवलेल्या आवाजी मतदान, division याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही कशी होते याबाबत हा व्हिडीओ पहा आपल्याला समजून येईल.
टेस्टबाबत सूचना:

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे.

●ऑनलाईन MPSC चे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, खालील लिंकवर टेस्ट सिरीज चा पहिली प्रश्न पत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली असून ती फॉर्म वर माहिती भरून डाउनलोड करून घ्यावी.

● ही प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात असल्याने आपण ती स्वतः सोडवावी, सोडवून ती आपल्याला कुठेही सबमिट करायची नाही.

● ही टेस्ट म्हणजे स्वयंमूल्यमापन आहे हे लक्षात ठेवा,त्यामुळे पेपर सोडवून आपल्या जवळ ठेवा उद्या त्याची उत्तरे पडताळून पहा.ज्यामुळे आपल्याला स्वतःला किती मार्क्स मिळाले हे कळून येईल.

●प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला उद्याच्या लेक्चर मध्ये देण्यात येतील तसेच त्याची उत्तरपत्रिका (Answer key) आपणास उपलब्ध करून देण्यात येईल.

●फॉर्म सबमिट करण्याच्या आधी पेपर डाउनलोड करून घ्यावा व त्यानंतर फॉर्म सबमिट करावा.

●प्रश्नपत्रिकेचे लिंक:
https://forms.gle/Q6CpkpcMRweMzLA19

स्पर्धा परीक्षा विभाग
बार्टी,पुणे.
विद्यार्थी मित्रांनो, रविवारी आपली टेस्ट झाली होती त्याची उत्तरे आणि विश्लेषण व्हिडीओ मध्ये केलेले आहे. आपण सोडवलेली उत्तरे आणि अचूक उत्तरे पडताळून आपला रिझल्ट काय आला आम्हाला कळवा जेणेकरून आम्हाला पुढील दिशा ठरवायला मदत होईल. यातून आपण तुमची अधिक चांगली मदत करू शकतो. त्यामुळे खालील लिंक वर आपला रिझल्ट आम्हाला कळवा नक्की! Test ची उत्तरे खालील लिंक वर जाऊन माहिती भरावी व डाऊनलोड करावी: https://forms.gle/dFoo84RpNMbyv5ht8  
https://youtu.be/T23UzszRtm4

आज सर नॉन स्टॉप 4 तास घेणार आहेत आणि लसावि व मसावी समजून सांगणार आहेत. ते कुठे व कोणत्या उदाहरणात वापरायचे हे देखील दाखवणार आहे त्यामुळे आजचे लेक्चर अजिबात चुकवू नका
या वर्षी Most expected असलेला टॉपिक अजिबात सोडू नका....

https://youtu.be/3EQtYaw83QE