https://youtu.be/WcHPap7UOIc
आज कागदे सरांनी शिकवलेल्या आवाजी मतदान, division याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही कशी होते याबाबत हा व्हिडीओ पहा आपल्याला समजून येईल.

YouTube
Parliament Clears Jammu And Kashmir Reorganisation Bill
The bill to split Jammu and Kashmir into two Union Territories sailed through Lok Sabha on Tuesday, with some opposition parties walking out, bringing down the majority mark, and others siding with the government. Amid a political storm that started on Monday…
टेस्टबाबत सूचना:
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे.
●ऑनलाईन MPSC चे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, खालील लिंकवर टेस्ट सिरीज चा पहिली प्रश्न पत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली असून ती फॉर्म वर माहिती भरून डाउनलोड करून घ्यावी.
● ही प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात असल्याने आपण ती स्वतः सोडवावी, सोडवून ती आपल्याला कुठेही सबमिट करायची नाही.
● ही टेस्ट म्हणजे स्वयंमूल्यमापन आहे हे लक्षात ठेवा,त्यामुळे पेपर सोडवून आपल्या जवळ ठेवा उद्या त्याची उत्तरे पडताळून पहा.ज्यामुळे आपल्याला स्वतःला किती मार्क्स मिळाले हे कळून येईल.
●प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला उद्याच्या लेक्चर मध्ये देण्यात येतील तसेच त्याची उत्तरपत्रिका (Answer key) आपणास उपलब्ध करून देण्यात येईल.
●फॉर्म सबमिट करण्याच्या आधी पेपर डाउनलोड करून घ्यावा व त्यानंतर फॉर्म सबमिट करावा.
●प्रश्नपत्रिकेचे लिंक:
https://forms.gle/Q6CpkpcMRweMzLA19
स्पर्धा परीक्षा विभाग
बार्टी,पुणे.

Google Docs
BARTI ONLINE MPSC TEST SERIES 1
दि.१० ऑगस्ट २०२० रोजी डॉ.शैलेश कोळेकर सर यांचे लेक्चर पुढील लिंक वर होईल : https://youtu.be/M9qpv6pF6Uk
CSAT गणिताचे संतोष वटटमवार लेक्चर आज होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

History by Dr. Shailesh Kolekar
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
बार्टी,पुणे चे MPSC ऑनलाईन क्लास करिता या चॅनलला सबस्क्राईब करा.
आपल्याला काही अडचण असेल तर आम्हाला bartimpsc@gmail.com वर मेल करा किंवा इतिहास विषयासंबंधी डॉ.शैलेश कोळेकर सर यांना shailg2k@gmail.com या मेल वर संपर्क करू शकता.…

विद्यार्थी मित्रांनो, रविवारी आपली टेस्ट झाली होती त्याची उत्तरे आणि विश्लेषण व्हिडीओ मध्ये केलेले आहे. आपण सोडवलेली उत्तरे आणि अचूक उत्तरे पडताळून आपला रिझल्ट काय आला आम्हाला कळवा जेणेकरून आम्हाला पुढील दिशा ठरवायला मदत होईल. यातून आपण तुमची अधिक चांगली मदत करू शकतो. त्यामुळे खालील लिंक वर आपला रिझल्ट आम्हाला कळवा नक्की! Test ची उत्तरे खालील लिंक वर जाऊन माहिती भरावी व डाऊनलोड करावी: https://forms.gle/dFoo84RpNMbyv5ht8
Google Docs
Self Evaluation of BARTI Test Series 1
Please Download Answer Key from this link :
https://drive.google.com/file/d/1-LAmLqARmfXaSvE2A2wAw3XhJv7YN4ni/view?usp=sharing
and Please fill details Below :

https://youtu.be/T23UzszRtm4
आज सर नॉन स्टॉप 4 तास घेणार आहेत आणि लसावि व मसावी समजून सांगणार आहेत. ते कुठे व कोणत्या उदाहरणात वापरायचे हे देखील दाखवणार आहे त्यामुळे आजचे लेक्चर अजिबात चुकवू नका

CSAT Paper 2 By Prof. Santosh Wattamwar sir Non Stop 4 Hrs
प्रा.संतोष वट्टमवार सरांच्या App ची लिंक :
https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.srghi
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
बार्टी,पुणे चे MPSC ऑनलाईन क्लास करिता या चॅनलला सबस्क्राईब करा.
to contact Prof.Santosh Wattamwar sir download :h…

महत्वाची सूचना :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे चे महासंचालक मा.कैलास कणसे साहेब, (भा.पो.से.) यांचा स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेणाऱ्या व तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आज दि.१५ ऑगस्ट २०२० रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त दुपारी ५ वाजता संदेश प्रसारित करण्यात येणार आहे, तरी आपण हा संदेश पुढील लिंक वर पाहू शकता.
दिनांक : १५ ऑगस्ट २०२० दुपारी ५ वाजता
BARTI Online या यु ट्यूब channel वर.
संदेशाची लिंक :
https://youtu.be/KyP-LKw3OAo

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त बार्टी,पुणेचे महासंचालक मा.कैलास कणसे,भा.पो.से.यांचा संदेश दु.५ वा.
आपणास MPSC प्रशिक्षणाचा लाभ होत असल्यास आम्हाला 2 मिनिटाचा व्हिडीओ अभिप्राय आपण bartimpsc@gmail.com या मेल आयडी वर पाठवावा.
https://youtu.be/EuWs8kHRL4Q
टेस्टबाबत सूचना: दि.16 ऑगस्ट 2020
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे.
●ऑनलाईन MPSC चे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, खालील लिंकवर टेस्ट सिरीज चा पहिली प्रश्न पत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली असून ती फॉर्म वर माहिती भरून डाउनलोड करून घ्यावी.
● ही प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात असल्याने आपण ती स्वतः सोडवावी, सोडवून ती आपल्याला कुठेही सबमिट करायची नाही.
● ही टेस्ट म्हणजे स्वयंमूल्यमापन आहे हे लक्षात ठेवा,त्यामुळे पेपर सोडवून आपल्या जवळ ठेवा उद्या त्याची उत्तरे पडताळून पहा.ज्यामुळे आपल्याला स्वतःला किती मार्क्स मिळाले हे कळून येईल.
●प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला उद्याच्या लेक्चर मध्ये देण्यात येतील तसेच त्याची उत्तरपत्रिका (Answer key) आपणास उपलब्ध करून देण्यात येईल.
●फॉर्म सबमिट करण्याच्या आधी पेपर डाउनलोड करून घ्यावा व त्यानंतर फॉर्म सबमिट करावा.
●प्रश्नपत्रिकेचे लिंक टेस्ट 2 री :
https://forms.gle/2jbk1RRpp2qmVZT38

दि.16 ऑगस्ट 2020 / टेस्ट 2 बाबत सूचना
टेस्टबाबत सूचना: दि.16 ऑगस्ट 2020
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे.
●ऑनलाईन MPSC चे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, खालील लिंकवर टेस्ट सिरीज चा पहिली प्रश्न पत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली असून ती फॉर्म…

उद्या पासून आपण अर्थशास्त्र, भूगोल, विज्ञान व CSAt चे उर्वरित भाग सुरू करित आहोत...
उद्या आपला दुसरा टप्पा सुरू करणार आहेत अर्थशास्त्र या विषयाचे तज्ञ मार्गदर्शक मा डॉ किरण देसले सर,
उद्याचे लेक्चर अजिबात चुकवू नका...
सकाळी 8 वाजता...
खालील लिंक वर आताच रिमांडर लावून ठेवा
https://youtu.be/8tDr9LN2NWc

Economics 1 - Poverty by Dr Kiran Desale Sir MPSC
Click the links
Previous year questions on Poverty https://drkirandesale.com/3
Single page notes on Poverty https://drive.google.com/file/d/19h3RYp5L9WTPi3tJMotjeiLWo9h60Jbb/view?usp=sharing
Online test on Poverty https://forms.gle/HtjCCSunW6B7r2Sc8

आज दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी काही तांत्रिक अडचणीमुळे MPSC व UPSC अश्या दोन्ही प्रशिक्षणाचे लेक्चर्स होणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
स्पर्धा परीक्षा विभाग
स्पर्धा परीक्षा विभाग