MPSC Online
8.13K subscribers
29 photos
1 video
23 files
86 links
Download Telegram
स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असे सर्व बेसिक अंकगणित या कोर्स मधून मी पूर्ण करून घेणार आहे, हा कोर्स 400+ तासांचा असेल आणि जवळ जवळ प्रत्येक टॉपिकवर 100 च्या वर गणिते सोडवून घेणार आहे, हा कोर्स आपण केला तर केंद्र/ राज्य शासनाने घेतलेल्या कोणत्याही भरती परीक्षेत आपल्याला अंकगणिताचा टॉपिक अवघड जाणार नाही, व्यवस्थित मी सांगतो तसे केले तर पैकीच्या पैकी मार्क्स देखील मिळू शकतात, या कोर्स ची फी रु 4000 आहे पण महाराष्ट्रतील ग्रामीण भागातील मुलांना याचा लाभ घेता यावा म्हणून फी केवळ रु 2500/-ठेवली आहे. आपण हा कोर्स घ्या आणि अंकगणिताचा पाया मजबूत करा!
पाढे व सूत्र पाठ न करता अंकगणित सोडवण्याच्या अभिनव टेक्निक या कोर्स मध्ये असणार आहे, आपण कोर्स मध्ये जाऊन फ्री असलेले कंटेंट बघू शकता!

अँप ची लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.srghi

संतोष वट्टमवार
🏛️ 'बार्टी'मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना


💫 महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना पुढीलप्रमाणे आहे.

🧐 योजनेचे स्वरूप : पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल.

👨‍💼 पात्रता :

🔖 उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.

🔖 उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करिता पात्र असावा.

📑 असा करा अर्ज :

१) बार्टीच्या संकेतस्थळावरील फॉर्म भरावा.

( https://bit.ly/3rMnBoG या लिंक वर जा. त्यानंतर NOTICE BOARD> BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2020 Online Application Form )

२) अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व त्यासोबत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (Admit Card) इ. च्या स्व-साक्षांकित प्रती अपलोड कराव्यात. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.

३) दि. 20 एप्रिल 2021 हि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे.

४) पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी ०२०-२६३४ ३६00/२६३३ ३३३९ येथे संपर्क साधावा.

🎯 निवडप्रक्रिया : बार्टी मार्फत पात्र विद्यार्थ्यांसाठी Mock Interview घेतले जाईल. याबाबत सविस्तर सूचना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल असे बार्टीमार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
Pl share with other needful student
Channel name was changed to «MPSC Online»
Santosh Wattamwar is inviting you to a scheduled Zoom meeting.

Topic: Santosh Wattamwar's Personal Meeting Room

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/7594382222?pwd=cVV0QVNCOURjUU11N3FIeWl0ekFRQT09

Meeting ID: 759 438 2222
Passcode: E1111

Batch time:1pm-4pm
Date: 2 December 2021
Topic: PROBLEM ON ESCALATORS
ह्या घटकावरिल एक प्रश्न आगामी राज्यसेवा CSAT च्या परीक्षेत असण्याची अतीदाट संभाव्यता आहे. ह्या घटकाचा आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पुस्तकात प्रश्नांची उपलब्धता पुरेशी नसून अगदी कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठी लागणारे कौशल्य ही विश्र्लेशित केलेले नाही....त्यामुळे हा लेक्चर तुम्हाला नक्कीच फायदेशीर राहील....ही लिंक तुम्ही तुमच्या मित्रांसोबत ही शेअर करू शकता....बॅच सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर जॉईन करून घ्या....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hello friends

The merit for following posts could be tentatively around …
STI @44
PSI @46
ASO @ 54

(For open boys)


For open female it could be..

STI @37
PSI @40
ASO @ 47

These r guesses based on past experiences

Actually it may vary a bit

If ur score is comfortable , u should target just one exam..

Targeting all the exams may not be a good idea

The main exams for these posts will be held in the month of july

It means u will get more than 4.5 months time for preparation..


If u plan ur studies systematically and form a good group of 3/4 students then u can get post in coming 4/5 months time

Plan ur schedule wisely and study harder

Its great opportunity for those whose scores r high

If ur ultimate goal is state services ( rajyaseva ) then u can choose STI bcos study of economics wud help u in both the exams ..

Still make a wise calculation and then decide accordingly ..

If ur scores in prelims is not upto the mark, then u should study thoroughly for exams in 2023

June madhe honarya exam la target kelat tarihi score kamich rahu shakto

Tyamule nit ek varsh abhyas kara

Tarach pudhche results yetil

Kahihi final tharvnyapurvi tumchya mentor shi discuss kara..

All the best to u all 💐💐💐

… Satish Patil
Forwarded from CSAT Santosh wattamwar
Please share it with other needful student or aspirants....
Santosh Wattamwar is inviting you to a scheduled Zoom meeting.

Topic: Santosh Wattamwar's DEMO LECTURE FOR MATHEMATICS...

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/7594382222?pwd=aEVETkh0cUNIenFXaHNoeDNRVDlNQT09

Meeting ID: 759 438 2222
Passcode: 1111

BATCH TIME:7PM-8:30PM
DATE:16 March 2022
16th,17th,18th and 19th March 2022 paryant 4 दिवस डेमो लेक्चर असणार आहेत...दररोज डेमो लेक्चर याच वेळेला आणि याच लिंक वर असणार आहेत....जे कोणी बॅच करण्यास उत्सुक आहेत त्यांनी बॅचच्या अगोदर 15 मिनिटे जॉईन करा....तसेच,शक्य असल्यास तुम्ही ही लिंक तुमच्या मित्रांशी पण शेअर करू शकता 🙏🙏🙏🙏🙏
MPSC मधील स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन घेण्यासाठी खालील link वरून मा. सतीश पाटील सरांचा टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा.
https://t.me/mpscguidancebysatishpatil
Forwarded from CSAT Santosh wattamwar