चालू_घडामोडी_१४_डिसेंबर_Final.pdf
350.7 KB
चालू घडामोडी १४ डिसेंबर Final.pdf
11 DECEMBAR 2020 CHALU GHADAMODI.pdf
380.2 KB
11 DECEMBAR 2020 CHALU GHADAMODI.pdf
17,_18_डिसेंबर_2020_चालू_घडामोडी.pdf
306.7 KB
17, 18 डिसेंबर 2020 चालू घडामोडी.pdf
अनेक विद्यार्थी संतोष वट्टमवार सर यांच्या मोबाईल नंबर ची मागणी करीत आहेत, मोबाईल क्रमांक देणे शक्य नाही परंतु सरांना संपर्क करण्यासाठी पुढील लिंक देत आहे ज्यांना आवश्यकता वाटत असेल त्यांनी या लिंकचा वापर करावा ही विनंती
https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.srghi

Google Play
Chinmay Academy By Santosh Wat - Apps on Google Play
Connect with Chinmay Academy By Santosh in an efficient and transparent manner
डॉ.किरण देसले यांच्या app ची लिंक पुढिल प्रमाणे
https://play.google.com/store/apps/details?id=co.thor.zngfp

MPSC साठी संतोष वट्टमवार सर यांचे App ची लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.srghi
https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.srghi
Forwarded from Kunal S
YouTube
CSAT Paper 2 By Prof. Santosh Wattamwar sir Non Stop 4 Hrs
प्रा.संतोष वट्टमवार सरांच्या App ची लिंक :
https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.srghi
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
बार्टी,पुणे चे MPSC ऑनलाईन क्लास करिता या चॅनलला सबस्क्राईब करा.
to contact Prof.Santosh Wattamwar sir download :h…

Forwarded from MPSC Online
Forwarded from पोलीस भरती कोचिंग - संतोष वटटमवार सर
स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असे सर्व बेसिक अंकगणित या कोर्स मधून मी पूर्ण करून घेणार आहे, हा कोर्स 400+ तासांचा असेल आणि जवळ जवळ प्रत्येक टॉपिकवर 100 च्या वर गणिते सोडवून घेणार आहे, हा कोर्स आपण केला तर केंद्र/ राज्य शासनाने घेतलेल्या कोणत्याही भरती परीक्षेत आपल्याला अंकगणिताचा टॉपिक अवघड जाणार नाही, व्यवस्थित मी सांगतो तसे केले तर पैकीच्या पैकी मार्क्स देखील मिळू शकतात, या कोर्स ची फी रु 4000 आहे पण महाराष्ट्रतील ग्रामीण भागातील मुलांना याचा लाभ घेता यावा म्हणून फी केवळ रु 2500/-ठेवली आहे. आपण हा कोर्स घ्या आणि अंकगणिताचा पाया मजबूत करा!
पाढे व सूत्र पाठ न करता अंकगणित सोडवण्याच्या अभिनव टेक्निक या कोर्स मध्ये असणार आहे, आपण कोर्स मध्ये जाऊन फ्री असलेले कंटेंट बघू शकता!
अँप ची लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.srghi
संतोष वट्टमवार
पाढे व सूत्र पाठ न करता अंकगणित सोडवण्याच्या अभिनव टेक्निक या कोर्स मध्ये असणार आहे, आपण कोर्स मध्ये जाऊन फ्री असलेले कंटेंट बघू शकता!
अँप ची लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.srghi
संतोष वट्टमवार
Google Play
Chinmay Academy By Santosh Wat - Apps on Google Play
Connect with Chinmay Academy By Santosh in an efficient and transparent manner
🏛️ 'बार्टी'मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना
💫 महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना पुढीलप्रमाणे आहे.
🧐 योजनेचे स्वरूप : पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल.
👨💼 पात्रता :
🔖 उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
🔖 उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करिता पात्र असावा.
📑 असा करा अर्ज :
१) बार्टीच्या संकेतस्थळावरील फॉर्म भरावा.
( https://bit.ly/3rMnBoG या लिंक वर जा. त्यानंतर NOTICE BOARD> BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2020 Online Application Form )
२) अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व त्यासोबत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (Admit Card) इ. च्या स्व-साक्षांकित प्रती अपलोड कराव्यात. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.
३) दि. 20 एप्रिल 2021 हि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे.
४) पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी ०२०-२६३४ ३६00/२६३३ ३३३९ येथे संपर्क साधावा.
🎯 निवडप्रक्रिया : बार्टी मार्फत पात्र विद्यार्थ्यांसाठी Mock Interview घेतले जाईल. याबाबत सविस्तर सूचना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल असे बार्टीमार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

barti.in
Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI)
Barti Institute is committed to the cause of equality and social justice through scientific research, evaluation of schemes meant for socially disadvantaged sections, policy advocacy, training, skills development etc.