🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅
64.5K subscribers
13.8K photos
161 videos
5.25K files
3.64K links
𝗠𝗜𝗦𝗦𝗜𝗢𝗡 𝗣𝗢𝗦𝗧

👉जाहिरात देण्यासाठी- @BABAPSI12

🎅𝐏𝐒𝐈 𝐁𝐀𝐁𝐀

🎅𝐏𝐑𝐀𝐒𝐇𝐀𝐍𝐓 𝐒𝐈𝐑
🅡🅢 Mns 2019,21
🅟🅢🅘=INTERVIEW
🅖🅡🅟 🅑 & 🅒= 9 mains
Join- Excise dept.

🎅𝐍𝐈𝐋𝐄𝐒𝐇 𝐒𝐈𝐑
🅖🅡🅟 🅑 & 🅒= 11 mains
Download Telegram
♦️👉नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025-26

♦️👉अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

♦️👉अंतिम दिनांक : 19 फेब्रुवारी 2026

♦️👉परीक्षा TCS मार्फत होईल.

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html

♦️👉 जॉईन -@BABAPSI
❤‍🔥4
♦️👉महाट्रान्सको भरती २०२६.

♦️👉महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महाट्रान्सको) अंतर्गत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी शिकाऊ उमेदवार (ITI Electrician Apprentice) पदांच्या ४३ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे!

♦️👉पात्रता आणि निकष:
शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण + ITI ( NCVT मान्यताप्राप्त).

♦️👉वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्षे (१६ फेब्रुवारी २०२६ रोजी).

♦️👉निवड प्रक्रिया: १० वी आणि ITI मधील गुणांच्या सरासरीवर आधारित

♦️👉ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख: १६ फेब्रुवारी २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत)

♦️👉Apply Here:
apprenticeshipindia.gov.in

♦️👉Detailed Notification: 
mahatransco.in/uploads/career

♦️👉 जॉईन -@BABAPSI
❤‍🔥2🎅1
202602031113218204.pdf
574.1 KB
♦️👉पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या प्लाटिक बंदीबाबतच्या जाहिरात प्रसिध्दीचे देयके पारित करणेबाबत

♦️👉 जॉईन -@BABAPSI
🎅2
♦️👉बीडच्या पालकमंत्री पदी सुनेत्राताई पवाराच

♦️👉 जॉईन -@BABAPSI
🔥21
#Update

♦️👉CTET परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट


♦️👉 जॉईन -@BABAPSI
🎅2
♦️👉आर्टी DV UPSC (दिल्ली) मुंबई येथे आर्टी ऑफिस मध्ये असणार आहे

♦️👉 जॉईन -@BABAPSI
5_6337054757248572809.pdf
293.9 KB
♦️👉भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध .

♦️👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :

https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

♦️👉 10 वी मार्क्स वर selection आहे.


♦️👉 जॉईन -@BABAPSI
👍2🎅1
♦️👉सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री - निर्मला सीतारामन.

1) सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री - मोरारजी देसाई (10 वेळा)

2) चिंदबरम यांनी नऊ वेळा भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे त्यांच्या विक्रमाशी निर्मला सीतारामन यांनी बरोबरी केलेली आहे.


♦️👉 जॉईन -@BABAPSI
👍12🔥4🎅2
📘 मुंबई उच्च न्यायालय भरती

🎅PSI BABA Academy, पुणे🎅

कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदांसाठी– Test Series 2026

♦️या टेस्ट सिरीजमध्ये परीक्षेचा अचूक अभ्यासक्रम, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित प्रश्नसंच आणि सखोल विश्लेषण यांचा समावेश आहे.

🔹 Test Series ची वैशिष्ट्ये :

✔️ एकूण 10 Full Length Tests

✔️ MCQ Pattern वर आधारित प्रश्न

✔️ Previous Year Question Paper आधारित प्रश्नांची रचना

✔️ प्रत्येक प्रश्नाच्या चारही पर्यायांचे सविस्तर विश्लेषण

✔️ स्पष्टीकरणासह PDF उपलब्ध

✔️ PDF ची प्रिंट काढून सोडवण्याची सुविधा

♦️ ही टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना परीक्षेचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि प्रत्यक्ष परीक्षेसाठी सज्ज करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

♦️टेस्ट जॉईन करण्यासाठी लिंक- 
https://play.google.com/store/apps/details?id=com.psi.baba
🏆1
🙊15👍7💯6🤷‍♀3
UPSC 2026 Notification .pdf
4.4 MB
♦️👉UPSC 2026 नोटिफिकेशन आले आहे

👉एकूण जागा- 933


♦️👉 जॉईन -@BABAPSI
🫡5🎅1
♦️👉राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गट-क व गट-ड रिक्त पद भरती पक्रिया राबविणेबाबत.

♦️👉 दिनांक - 3 जानेवारी 2026


♦️👉 जॉईन -@BABAPSI
❤‍🔥10👍6💯2🤷‍♀1
कागदपत्रे_पडताळणीकामी_उमेदवारांची_यादी_व_वेळापत्रक_अमरावती_विभाग.pdf
3.9 MB
♦️👉भूमी अभिलेख.

♦️👉अमरावती विभाग कागदपत्र पडताळणी यादी व वेळापत्रक.


♦️👉 जॉईन -@BABAPSI
कागदपत्रे_पडताळणीकामी_उमेदवारांची_यादी_व_वेळापत्रक_नागपूर_विभाग.pdf
543.9 KB
♦️👉भूमी अभिलेख.

♦️👉नागपूर विभाग कागदपत्र पडताळणी यादी व वेळापत्रक.


♦️👉 जॉईन -@BABAPSI
♦️👉चिंतेची बाब ! स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांची दृष्टी धोक्यात, दूरवरचे पाहणेच झालेय बंद

♦️👉 जॉईन -@BABAPSI
🫡6
♦️👉शहरी जीवनमानाचा शर्यतीत महाराष्ट्राने मारली मुसंडी

♦️👉 जॉईन -@BABAPSI
♦️👉शासकीय कार्यालयांत नागरिकांना आता अभिप्राय देता येणार

♦️👉 जॉईन -@BABAPSI
🫡11👍10
♦️👉वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत प्रसिद्धीपत्रक

♦️👉 जॉईन -@BABAPSI