Auto Helper
214 subscribers
7 photos
1 file
349 links
वाहन क्षेत्रातील महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल
Download Telegram
मंडळी मी थोडा कन्फ्युज आहे कृपया मदत करा. आपल्या या चॅनेल वर इलेक्ट्रिक प्रमाणेच इतर गाड्यांची माहिती अपलोड करू कि नको?
Anonymous Poll
53%
चालेल कि आम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळेल
47%
नको आपल इलेक्ट्रिक गाड्याबद्दलच सांग
ऍथेर कंपनीचे शोरूम आता धरमपेठ नागपूर येथे सुरु झाले आहे.
पुण्यामध्ये राहणाऱ्या मिंत्रांना माझी विनंती आहे कि जर तुमच्याकडे कोणतीही इलेक्ट्रिक वाहन असेल तर आणि तुम्ही मुलाखतीस उत्सुक असल्यास आम्हाला कळवा. तुमचा एक्सपेरिअन्स महाराष्ट्रातील लोकांना ev घेण्यास प्रवृत्त करू शकतो. ई-मेल: ajinkyasid4155@gmail.com