🩺 आरोग्य सेवक भरती
12.9K subscribers
6.51K photos
46 videos
514 files
1.47K links
आरोग्य विभागातील संपूर्ण परीक्षा बद्दल माहिती दिली जाईल
झालेले पेपर
सराव प्रश्नपत्रीका
पोल स्वरूपात प्रश्न
नोकरीं विषय माहिती
Download Telegram
🟪 TAIT 2025

शिक्षक अभियोग्यता टेस्ट सिरीज
IBPS पॅटर्न नुसार

▪️ प्रश्न - 200

✔️ 1000 प्रश्नांचा सराव

✔️ Test No - 1 to 5

simple mode

349 रुपये

✔️ सर्व टेस्ट PDF मध्ये मिळतील.

✔️ आता फक्त Simple Mode टेस्ट सिरीज सुरु आहेत

✔️ टेस्ट घेण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091


✔️ विषयानुसार ऑनलाईन टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत

WhatsApp Group -
जॉईन करण्यासाठी आपले नाव - आपला जिल्हा
8888176091 या नंबर वरती msg करा
🟪 TAIT 2025

शिक्षक अभियोग्यता टेस्ट सिरीज
IBPS पॅटर्न नुसार

▪️ प्रश्न - 200

✔️ 1000 प्रश्नांचा सराव

✔️ Test No - 1 to 5

simple mode

349 रुपये

✔️ सर्व टेस्ट PDF मध्ये मिळतील.

✔️ आता फक्त Simple Mode टेस्ट सिरीज सुरु आहेत

✔️ टेस्ट घेण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091


✔️ विषयानुसार ऑनलाईन टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत

WhatsApp Group -
जॉईन करण्यासाठी आपले नाव - आपला जिल्हा
8888176091 या नंबर वरती msg करा
7201)ब्रिटिश सरकारने ' Royal commission of Labour ' कोणत्या वर्षी स्थापन केले ?
Anonymous Quiz
13%
1)1888
50%
2)1891
31%
3)1899
6%
4)1896
7202)बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) ते मराठी वृत्तपत्राचे जनक होत.
(ब) त्यांना आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असे म्हटले जाते.
Anonymous Quiz
7%
1)फक्त ब
60%
2)अ व ब
30%
3)फक्त अ
3%
4)कोणतेही नाही
7203)बाळशास्त्री जांभेकर लहानपणापासून हुशार होते त्यामुळे त्यांचे शिक्षक त्यांना ................या नावाने हाक मारत .
Anonymous Quiz
19%
1)विश्व चाणक्य
37%
2)तळपता सूर्य
15%
3)विद्वान
29%
4)बाल बृहस्पती
7204)बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी ................रोजी पोंभुरले या ठिकाणी झाला.
Anonymous Quiz
22%
1)1812
43%
2)1818
26%
3)1807
8%
4)1802
7205)बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ)विद्यार्थी दशेतच त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले.
(ब) साताऱ्यात युवराजा चे शिक्षक म्हणून काम केले.
Anonymous Quiz
11%
1)कोणतेही नाही
27%
2)फक्त ब
28%
3)फक्त अ
34%
4)अ व ब
7206)बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) एल्फिन्स्टन महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी केली.
(ब) एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी गणित , भौतिकशास्त्र , खगोलशास्त्र विषय शिकविले.
Anonymous Quiz
37%
1)अ व ब
31%
2)कोणतेही नाही
24%
3)फक्त ब
8%
4)फक्त अ
7207)बाळशास्त्री जांभेकर यांनी 'विद्या हेच बळ ' हा लेख कोणत्या वर्षी लिहिला ?
Anonymous Quiz
9%
1)1830
43%
2)1836
29%
3)1832
19%
4)12 जानेवारी 1828
7208)बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबत असत्य विधान/ने ओळखा :
(अ) शिक्षकांच्या अध्यापनवर्गाचे संचालक म्हणून काम केले.
(ब) विदर्भ प्रांतातील मराठी शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली.
Anonymous Quiz
18%
1)फक्त अ
35%
2)कोणतेही नाही
28%
3)फक्त ब
19%
4)अ व ब
7209)बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबत असत्य नसलेले विधान/ने ओळखा :
(अ) ते इतिहास संशोधक होते.
(ब) प्राचीन शिलालेख वाचण्यासाठी ते वनवेश्वर या ठिकाणी जाऊन आले.
Anonymous Quiz
13%
1)फक्त अ
45%
2)अ व ब
35%
3)कोणतेही नाही
7%
4)फक्त ब
7210)कोणती ग्रंथसंपदा बाळशास्त्री जांभेकर यांची नाही ?
(अ) संध्येचे भाषांतर (ब)आगमप्रकाश (क) इंग्रजी मराठी धातुकोश
Anonymous Quiz
16%
1)फक्तक
41%
2)फक्त अ
29%
3)फक्त ब
14%
4)अ व ब
7211)योग्य पर्याय निवडा :
भारतातील पीक पध्दतीवर परिणाम करणारे घटक :
अ) पिकांची फेररचना ब) किंमती व उत्पन्न महत्तम करणे क) शेतीचा आकार ड) जोखीम स्वीकारणारा विमा इ) आदानाची उपलब्धता फ) भूधारणा पध्दती
Anonymous Quiz
15%
1) अ, ब व क
23%
2) ड व इ
32%
3) वरील सर्व चूक
31%
4) वरील सर्व बरोबर
7212)भारतीय शेती संशोधन मंडळ खालील विषयांसाठी उपक्रम आयोजित करते.
अ) फलोत्पादन ब) शेती वित्त क) शेती बाजारपेठा ड) पशु विज्ञान
वरीलपैकी कोणता / ते पर्याय योग्य आहे / त ?
Anonymous Quiz
15%
1) अ व ब
44%
2) ब व क
30%
3) क व ड
11%
4) अ व ड
7213)आधुनिक काळात प्रमंडळ शेती पध्दती कोणत्या देशात दिसून येते ?
Anonymous Quiz
14%
1) रशिया
30%
2) चीन
41%
3) अमेरिका
15%
4) इस्त्रायल
7214)महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद ............................ रोजी अस्तित्वात आली असून पुणे येथे मुख्यालय आहे.
Anonymous Quiz
14%
1) 1974
53%
2) 1984
28%
3) 1994
5%
4) 1986
7215)राष्ट्रीय विकास मंडळाने भारत सरकारने धान्य व्यापारात पदार्पण करावे अशी शिफारस कधी केली ?
Anonymous Quiz
8%
1) 1951
53%
2) 1958
33%
3) 1977
7%
4) 1985
7216)राष्ट्रीय विकास मंडळाने भारत सरकारने धान्य व्यापारात पदार्पण करावे अशी शिफारस कधी केली ?
Anonymous Quiz
8%
1) 1951
64%
2) 1958
24%
3) 1977
4%
4) 1985