अमृत पॅटर्न amrut pattern
4.68K subscribers
157 photos
16 videos
12 files
931 links
51 क्विंटल कपास प्रति एकड़,
सभी फसलोंके लिए मार्गदर्शन,
1 लाख किसान जुड़े हैं।

51 quintal cotton per acre,
Guidance for all crops,
1 lakh farmers are connected.

Telegram Channel &
Youtube Channel pe
Surch kare 👇
amrut pattern
Joining link 👇
Download Telegram
Forwarded from Dinesh Deshmukh
https://forms.gle/5JZwfzjPCbqBVW138
अमृत पॅटर्न प्रमाणे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी वरील लिकवर जाऊन फार्म
भरावा ज्यांनी ज्यांनी फार्म भरला त्याच्या शेतावर अमृत पॅटर्न चे जनक श्री.अमृतराव देधमुख आणि अमृत पॅटर्न टीम भेट देतील आणि कापूस,सोयाबीन,तूर,आणि इतर पिकांचे मार्गदर्शन करतील सोबत आपल्या भागातील कृषी अधिकारी यांना पण शेतात बोलऊन त्याचे कडून बोन्डसड आणि बोन्ड अळी सोयाबीन वरील चक्रीभुंगा,खोडकीड,आणि मर विषयी जाणून घेऊ या
शेतकरी मित्रानो आपल्याला कापूस पिकाचे उत्पादन दोन ते तीन पटीने घ्यायचे असेल तर अमृत पॅटर्न पद्धतीने प्रत्येक नियोजन कराल

१) कापूस पाहिले खत कधी आणि कोणते द्यावे👉 https://youtu.be/H37_Wwzq-9Q


२) कापूस दुसरे खत कधी आणि कोणते द्यावे👉https://youtu.be/-ubrki2_yUU


३) कापूस पहिली फवारणी कधी आणि कोणती करावी 👉 https://youtu.be/S6fi13EFr3c


४) कापूस दुसरी फवारणी कधी आणि कोणती करावी👉https://youtu.be/mWWx5Vz9FEk

समोर येणारे सर्व व्हिडिओ बघून आपण आपल्या शेतात कमी खर्चात अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन कराल
समोरील व्हिडिओ बघण्या साठी खालील लिंक वर जाऊन चॅनल subscribe कराल
🙏🙏🙏🙏( अमृत पॅटर्न)