♦️प्राधान्यक्रम भरण्याची आणि Unlock/Lock करण्याची दिलेली अंतिम मुदत आता संपलेली आहे.
👉 पवित्र पोर्टलवरील 17 ऑगस्ट 2026 च्या अपडेटनुसार खालीलप्रमाणे उमेदवारांनी प्राधान्यक्रम locked केले आहेत:
👉Without Interview (मुलाखतीशिवाय): एकूण 1,46,650 उमेदवारांनी (एकूण 1,51,020 generated पैकी) आपले प्राधान्यक्रम locked केले आहेत.
👉With Interview (मुलाखतीसह): एकूण 1,31,505 उमेदवारांनी (एकूण 1,41,865 generated पैकी) आपले प्राधान्यक्रम locked केले आहेत.

🔸IBPS SO Hall Ticket: IBPS मार्फत 745 स्पेशलिस्ट ऑफिसर भरती (CRP SPL-XVI)
🌐Download Link 👇
https://ibpsreg.ibps.in/crpspxvimy26/oecla_aug26/login.php?appid=b4efe9284e9d84a16019c7ca6ca9547b

#SET EXAM
♦️सेट परीक्षा ची तयारी करणार्या विध्यार्थी यांनी खालील लिंक वर मागील झालेले सर्व पेपर आहेत..डाउनलोड करून घ्या..
👉 लिंक :
https://setexam.unipune.ac.in/QuestionPaper.aspx..
👉 सेट परीक्षा 27 सप्टेंबर 2026 रोजी होईल..🙏🙏