Adivasi TV India
78 subscribers
89 links
Adivasi TV India News Portal, provide State, govt, local news to All categories of news, we believe published good news.
Download Telegram
*✳️आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटी रुपयांची तरतूद |*

बातमी सविस्तर वाचा 👇 *https://www.adivasitvindia.com/2023/02/adivasi-vikas-vibhag-maharashtra.html?m=1*
*🎟️खुशखबर! रेशनकार्ड धारकांना गुढिपाडवा पॅकेज तेल, साखर, रवा व चणाडाळ मिळणार |*

मंत्रिमंडळ निर्णय पाहा👇 *https://www.adivasitvindia.com/2023/02/cabinet-decision-maharashtra-government.html?m=1*
*🛑काँग्रेसच्या महाअधिवेशनात अडथळे आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न पण अधिवेशन होणारच ! ED छापेमारी व पवन खेडा प्रकरण याचे ताजे उदाहरण: नाना पटोले |*

✋🏻काय काय म्हटले नाना पटोले नी👇 *https://www.adivasitvindia.com/2023/02/Nana-patole-congress-leader-maharashtra.html?m=1*
*🚴🏻‍♂️सायकल वाटप योजना;100% अनुदानावर सुरू | अर्ज कुठे करावा | निवड कशी केली जाईल | अंतिम तारीख; आवश्यक कागदपत्रे पाहा |*

🚴🏻‍♀️अर्ज करण्याची पद्धत जाणुन घ्या👇 *https://www.adivasitvindia.com/2023/02/100-cycle-vatap-yojana-maharashtra.html?m=1*
*🗜️शिलाई मशिन मोफत वाटप योजना 100% अनुदानावर वाटप सुरू | अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी | आवश्यक कागदपत्रे पाहा.*

🧵अर्ज नमुना व अर्ज कुठे करावा 👇 *https://www.adivasitvindia.com/2023/02/100-shalai-machine-yojana-maharashtra.html?m=1*
🗝️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी २००० हजार चा १३ वा हप्ता २७ तारखेला; बँक खाते आधारशी जोडले नसल्यास लाभ नाही |

🛅बेंक खाते आधाराशी जोडा👇 https://www.adivasitvindia.com/2023/02/pradhan-mantri-kisan-sanman-yojna.html?m=1
🏢 पहिली ते दुसरीच्या वर्गांना अनिवार्य भाषांसह देणार आदिवासी बोलीतून; आश्रमशाळा व वसतिगृह स्वमालकीची शासकीय इमारती 🏢!

⚠️बातमी सविस्तर वाचा 👇 https://www.adivasitvindia.com/2023/02/Adivasi-vikas-vibhag-maharashtra.html?m=1
✳️मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र : अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय |

❇️बातमी सविस्तर वाचा 👇 https://www.adivasitvindia.com/2023/02/Maharashtra-mantrimandal-nirnaya.html?m=1
🏟️मंडप डेकोरेटशन साहित्य वाटप योजना; १००% अनुदानावर अर्ज करण्यासाठी आवाहन | अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी | आवश्यक कागदपत्रे |

📜अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇 https://www.adivasitvindia.com/2023/02/mandap-decoration-yojna.html?m=1
*📔27 हजार 806 लाभार्थ्यांचे रेशन कार्ड बंद होणार, या लाभार्थ्यांना शेवटची संधी | Ration Card new update |*

नेमके कारण चेक करा 👇 *https://www.adivasitvindia.com/2023/02/ration-card-new-update-27-806.html?m=1*
*🌋आदिवासी समाजाची होळी | गोष्ट होळीची-उवी बावा बुध्या, गैर, ढोल मांदल आणि समज गैरसमज |*

💥होळीनिमित्त विशेष लेख वाचा👇 *https://www.adivasitvindia.com/2023/02/Adivasi-samajachi-holi.html?m=1*
🎯सातपुड्याच्या डोंगरदऱ्यातील एकलव्याचा लक्ष्यभेद! डॉ अर्जुन पावरा उपजिल्हाधिकारी पदी निवड; MPSC 2021 परिक्षेत ST प्रवर्गात महाराष्ट्र राज्यात प्रथम |

🥇बातमी सविस्तर वाचा 👇 https://www.adivasitvindia.com/2023/03/Drarjun-pawara-upjilha.html?m=1
*💠महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व ६७३ पदांकरीता परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध | MPSC recruitment 2023 |*

जाहिरात पाहा 👇 *https://www.adivasitvindia.com/2023/03/mpsc-recruitment-2023.html?m=1*
*पारधी समाजाच्या मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण– आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित |*

▶️बातमी सविस्तर वाचा 👇🏼
*https://www.adivasitvindia.com/2023/04/Drvijay-kumar-gavit-adivasi-vikas-mantri.html*
*आरोग्य भरती: DMER परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र डाउनलोड करा फक्त २ मिनिटांत! DMER Admit Card Download 2023 |*

❇️येथे क्लिक करा 👇🏼
*https://www.adivasitvindia.com/2023/06/mer-admit-card-download-2023.html*
🐠मासे खाल्ल्यामुळे ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर:विजयकुमार गावित यांचे अजब विधान; म्हणाले - मासे सेवन केल्याने बाईमाणूसही चिकने दिसतात व लगेच पटतात |

🐟 बातमी सविस्तर वाचा 👇🏼
https://www.adivasitvindia.com/2023/08/Vijaykumar-gavit-tribal-minster-maharashtra.html?m=1
*📋जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे | Caste Validity Documents List Pdf |👇🏼👇🏼👇🏼* https://www.adivasitvindia.com/2023/06/caste-validity-documents-list-pdf.html?m=1
*धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण नाही, डाॅ. विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री यांची ग्वाही |*

🛑बातमी सविस्तर वाचा
*https://www.adivasitvindia.com/2023/09/Dhangar-aarakshan-drvihaykumar-gavit-nandurbar.html?m=1*
*🧬Dhule: उद्योजक शरविल पटेल झायडस औषध कंपनीचे विद्यमान चेअरमन यांच्या आज शिरपूर दौरा; तालुक्यासाठी सुवर्ण संधी |*

कार्यक्रमाची रुपरेषा पाहा 👇🏼
*https://www.adivasitvindia.com/2023/09/Sharvil-patel-zudus-pharmaceutical-company-voice-chairman.html?m=1*