वयोगट: २ ते ३ वर्ष
कृती: कुलूप उघड - बंद करणे
बौद्धिक पार्श्वभूमी: बाळाला कुलूप व किल्ली देऊन ते उघड बंद करण्याची संधी द्यावी. कुलूपात किल्ली घातल्यावर कुलूप कसे उघडते आणि कसे अगदी पक्के बंद होते याबाबत बाळ विचार करायला लागते. बाळाच्या बुद्धीला चालना मिळते. यातून बाळाच्या सूक्ष्म स्नायूंचा विकास होतो. दाराला कुलूप लावल्याने सुरक्षा मिळते, आपले घर सुरक्षित राहते या संकल्पनेची ओळख बाळाला करून देता येते. ही कृती काळजी घेणाऱ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनातच करावी जेणेकरून बाळाच्या सुरक्षेचीसुद्धा काळजी घेतली जाईल.