आम्ही फार्मासिस्ट👨🏻‍🔬💊 Aamhi Pharmacist
12K subscribers
180 photos
2 videos
157 files
426 links
आम्ही फार्मासिस्ट यु ट्युब वाहिनी
https://youtube.com/channel/UC-uERuHxHdurF0ibcCGcHgg
Download Telegram
फार्मसी,इंजिनिअरिंग सर्व प्रवेश प्रक्रिया

खुल्या प्रवर्गातील (ओपन कॅटेगीरी) मधील विद्यार्थ्यांना आर्थिक मागास वर्ग Economically Weaker Section (EWS) १०% आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी EWS Certificate कधी काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे!

'आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र (EWS) साठी लागणारी कागदपत्रे

९. अर्जदाराचा शाळा सोडलेला दाखला

२. वडिलांचा शाळा सोडलेला दाखला ३. आजोबांचा शाळा सोडलेला दाखला (१९६७) पूर्वीचा पुरावा

४. तहसिलदार यांचा १ वर्ष उत्पन्न दाखला

५. आधार कार्ड

६. रेशनकार्ड

७.७/१२

८.८अ

९. घराचा ८अ उतारा

१०.१००रु. स्टँप पेपर

११.२ फोटो

EWS EBC OBC विविध स्कॉलरशिप बाबत माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा!

https://youtu.be/rhiqkKIkycs
*Needed 1 Yr to 3 years. experience pharmacist or Non pharmacist and deliveryboy*
Medical store experience must.
Salary 15 -19 k
For store incharge 20-30 k
Deliveryboy -10-12 k
Location --Kharghar, Bandra, ville Parle
Contact- 7506611234
फार्मसी ऑनलाइन प्रवेशन प्रक्रिया याबाबत 12 वर्षाहून अधिक अनुभव असलेले दीपक घुमटे सर यांची मुलाखत घेतली आहे सर्वांनी आवश्यक पहा व ही मुलाखत कधी प्रीमिअर करावी वेळ सुचवा!
Anonymous Poll
32%
उद्या सकाळी 10 वाजता
19%
उद्या सकाळी 11 वाजता
16%
उद्या सायंकाळी 4 वाजता
33%
उद्या सायंकाळी 5 वाजता
यु ट्युब आणि टेलिग्राम दोन्ही पोल मिळून सर्वाधिक मत सायंकाळी ५ वाजता आहे उद्या ५ वाजता व्हिडीओ प्रीमियर होईल धन्यवाद
फार्मा ग्रेट भेट with श्री दीपक गुमटे सर!

प्राध्यापक राजाराम बापू कॉलेज ऑफ फार्मसी,कासेगाव

विषय: फार्मसी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे मेरिट कट ऑफ कॉलेज निवड

मुलाखत गुरुवार ३० जून २०२२ सायंकाळी ५ वाजता आपल्या 'आम्ही फार्मासिस्ट' प्रीमियर होईल!

खालील लिंकवर जाऊन रिमंडर सेट करा!

https://youtu.be/pkTj1JPkLL8
नमस्कार मागील काही दिवसांपासून व्यस्त असल्यामुळे ग्रुपवर बोलता आला नाही!

सर्व फर्स्ट डी फार्म बी फार्म एम फार्म फार्म डी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहे!

एक वैयक्तिक अनुभव आणि म्हत्वचा सल्ला आहे कुठल्याही रेडी मेड नोट्स किंवा कोणी लिहिलेलं मटेरिअल पेक्षा स्वतः रेफरन्स बुक किंवा अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक वापरा स्वतः महत्वाचे पॉईंट काढा ही सवय फायदेशीर ठरेल पुढे GPAT परीक्षा असेल किंवा बाकी मग वेगवेगळ्या शासकीय परीक्षा असतात तिथे पण फायद्याचे ठरेल

स्वतः थोडी मेहनत घ्यायची सवय लावा आपण प्रोफेशनल कोर्समध्ये आहात एवढी फी भरत आहोत आणि पुढे चांगलं यश हवं असेल तर मग अभ्यासाला पर्याय नाही!

अजलाल व्ह्यूज किंवा व्यवसाय यासाठी अनेकजण खूप काही करतात पण महत्वाची माहिती आणि मार्गदर्शन कोण करणार नाही!

आपल्या चॅनेलवर फार्मा ग्रेटभेट मध्ये जे मान्यवर व्यक्तींनी मार्गदर्शन केलं आहे ते पहा त्यांच्या प्रमाणे मोठं होण्याचं ध्येय ठेवा!

अभ्यासाबाबत नोट्स काढण्याबाबत आणि पेपर लिहिताना काय खबरदारी घ्यायची जेणेकरून अधिक चांगले गुण मिळतील यावर लवकरच व्हिडीओ बनविण व्यस्त असल्यामुळे जास्त वेळ देता आला नाही!

सर्वांना शुभेच्छा

आशिष कर्ले
आम्ही फार्मासिस्ट
यु ट्युब वाहिनी
फार्मसी नंतर किती पेमेंट मिळते वारंवार अनेक विद्यार्थ्यांनी Request केलेला विषय! हा व्हिडीओ आज सायंकाळी ४ वाजता प्रकाशित होईल! रिमाइंडर सेट करा जेणेकरून व्हिडिओ मिस होणार नाही!

https://youtu.be/4YO59E7lQjU
Urgent Vacancy For Reg.Pharmacist

Fresher / Experience
Medical Name - Jyoti Medical chain shoppe
Location - Karad ( satara)
Mob -+919763015904
*
*9th edition of Indian Pharmacopoeia released*

- Honourable and dynamic Minister Shri Mandavia ji releases.
Very good contribution to improvement in standards of drugs manufactured in the country.
****

1. IP 2022 contains a total of 92 new monographs including :

- 60 Chemical,
- 21 Vitamins, Minerals, Amino acids, Fatty acids etc.,
- 3 Biotechnology-derived Therapeutic Products,
- 4 Human Vaccines,
- 2 Blood and Blood Related Products,
- 2 Herbs and Herbal Related Products, and
- 7 Phytopharmaceutical Ingredient Category monographs.

2. total number of monographs: 3152
- 12 new general chapters have been introduced.
- Several monographs and general chapters have been revised to update them as per current global requirements and to harmonize with other pharmacopoeias like USP, BP, EP, etc.
- The harmonization of standards with global standards is expected to help IP getting recognized and accepted in foreign countries

3. IP now recognised by 4 countries.
4. Reference standards increased.
5. Number of impurities supply increased.
*