𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
1.17K subscribers
611 photos
1 video
85 files
299 links
This is a Result oriented dedicated platform to make Descriptive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for making Answer Writing an effective & Productive tool with appropriate effort based on Scientific Method.
Download Telegram
❤️Geology सर्व एकच ठिकाणी देणारी बॅच

✔️12 Feb पासून चालू....

बॅच मध्ये काय मिळणार?

1️⃣Lectures च्या माध्यमातून पूर्ण Syllabus Cover केला जाणार.

2️⃣PDF Notes

3️⃣Mentorship

4️⃣Practice Tests

5️⃣परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे सर्वच...

Orientation Session

https://youtube.com/live/TV5vZq9RFYk?feature=share

Lecture 1

https://youtube.com/live/B6gR2Y-DTF4?feature=share

✔️Limited Seats
✔️Enroll now

✔️Batch मध्ये सहभागी होण्यासाठी Office ल भेट द्या किंवा खालील number वर Call करा.

❤️To Enroll
@mpscexammantraoffice

🟢WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
❤️Today's Writing Exercise❤️


✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day256

@WritingCapsule
2👍2
Ethics Mantra English Book Sample copy-1.pdf
23.1 MB
❤️Ethics Mantra Book❤️


❤️Available Now

Features


1️⃣Designed specifically for MPSC/UPSC Ethics preparation.

2️⃣Covers major thinkers & philosophers with theories and key quotes.

3️⃣Uses colourful diagrams & visual tools for easy understanding and retention.

4️⃣Introduces a 7-step structured approach for solving case studies.

5️⃣Blends theory + practice + stories + visuals + applied ethics.

6️⃣Provides a student-friendly, exam-oriented,comprehensive guide.

Limited Copies,Exclusively for MAP & Ethics Mantra Module Students.

❤️Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2🔥1
😉😌😍🥰
💘Master Upsc with PYQ Power

🆕Dissection(Topic Wise PYQ Analysis)🥇


🛜Features🛜


1️⃣Topicwise PYQ Practice of 2012 To 2024 Upsc Papers
2️⃣Original Upsc Pdf Questions in both English & Hindi
3️⃣Upsc CSE, CDS, Capf, Epfo & other Upsc Exams Questions
4️⃣In-Depth Analysis of Previous Years Questions
5️⃣Topic Wise tests on Website & App
6️⃣Trend Insights & Topic Weightage

💘Mode of Learning:🟢 (Website & App)


Today! Ace UPSC with Proven Insights

📎Android App📎

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

➡️Mpsc Made Simple Website📎

https://mpscmadesimple.com/

🔤🔤🔤
https://t.me/UpscMade_Simple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2👏1
❤️Today's Writing Exercise❤️


✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day257

@WritingCapsule
👍21
📢नवे प्रकाशन: चालू घडामोडी २०२६ (Current Mantra,CM)📚
​MPSC आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी! 'चालू घडामोडी २०२६' (ऑक्टोबर २०२४ ते डिसेंबर २०२५) या पुस्तकाचे नुकतेच दिमाखात प्रकाशन झाले आहे.

✔️​प्रकाशन सोहळ्याचे खास आकर्षण:
​या पुस्तकाचे प्रकाशन अमित लोकरे सर (उपजिल्हाधिकारी, MPSC 2024 - Rank 5) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या यशात मोलाची भर घालेल यात शंका नाही.

✔️​पुस्तकाची वैशिष्ट्ये:
कालावधी: ऑक्टोबर २०२४ ते डिसेंबर २०२५ पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा समावेश.
उपयुक्तता: UPSC, MPSC, सरळसेवा, बँकिंग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे.
संपादक: ॲड. डॉ. अजित दिगंबरराव काकडे (Ex. Asst. Commdt. UPSC).

#BestBookForCurrent
#CurrentMantra
#CM
#MpscCurrent
#MpscExamMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
❤️Students Feedback❤️


✔️Current Mantra(CM)

✔️परीक्षा कोणतीही असो चालू घडामोडी साठी Best Book :CM

#BestBook
#CurrentBestBoook
#CM
#CurrentMantra
#MpscExamMantra
#DrAjit
#Rightguidance
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Forwarded from Current Mantra(CM)
❤️नोबेल पुरस्कार 2025❤️


✔️Current Mantra (CM) Book
Infographics

#Nobel
#CurrentMantra
#CM

Join:@CurrentMantraa
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
PRAHAR : India's first National counter terrorism policy & strategy

#GS3
#NationalSecurity
#Essay

Join:@WritingCapsule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1
❤️Carpe Diem❤️


✔️राज्यसेवा निकाल केव्हा लागेल?🧠

✔️उशीर होतोय मान्य आहे. Job वाल्यांना सुट्ट्यांचे नियोजन आहे. बाकीच्यांना Exam कोणती target करायची हे decide करायचे आहे.

✔️पण कधीतरी लागणार आहेच.उत्तर एकदम सोपे आहे. आज लागला तरी माझी मुख्य ची तयारी एवढी आहे का की Top 10 मधे मी येऊ शकतो.आणि Result जरा उशीरा लागला तर Top 5 मध्ये येऊ शकतो.( Fortunately अशी तयारी असणारे काही विद्यार्थी आहेत किंबहुना आपल्याकडेच आहेत.)आपली परिस्थिती जर अशी असेल तर आपल्याला या चर्चा करण्यात अर्थ आहे.

✔️याउलट Result आज लागला काय आणि पुढील वर्षी लागला काय आपला मुख्य चा वरील प्रमाणे जर अभ्यास नसेल तर.... (एवढे स्पष्ट नाही बोलू शकत)

✔️मान्य आहे की Mpsc ने निकाल लवकर लावला पाहिजे.परीक्षा वेळेवरच व्हायला पाहिजे. मात्र कधी कधी काही तांत्रिक अडचणीमुळे शक्य होत नाही.😢

✔️स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वांना समान संधी आहे.
काहींची मुख्य आधी घेऊन फक्त काहींनाच वेळ मिळणार आहे का किंवा काहींनाच advantage आहे?

✔️जे होईल ते सर्व स्पर्धकांचे होईल. मात्र जो याही परिस्थिती मध्ये तयार असेल तोच List मध्ये असेल हे तुम्हा आम्हाला मान्यच करावे लागेल.

✔️Choice आपली आहे की कोणतीही तक्रार न करता तयारी जोरात चालू ठेवून Result मिळवणे किंवा सहानुभूती मिळवत अजून एक पंचवार्षिक योजना आखणे.(सहानुभूती देण्यासाठी मार्केट मध्ये चढाओढ चालू आहे)

✔️मला माहित आहे की बऱ्याच जणांना माझा राग येणार आहे. पण त्याने जर अभ्यास होणार असेल तर मी Villain व्हायला तयार आहे.

✔️आमच्या शाळेतील आदरणीय राऊत सरांचे एक वाक्य मला आवर्जून सांगावेसे वाटते, "रोने धोने से कुछ होता हो मैं भी रोता !"

-Adv Dr Ajit Sharada Digambar Kakde
(Mpsc Exam Mantra)

Join:@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
वारकरी संप्रदायाचा प्रथेप्रमाणे पहिली copy विठ्ठला चरणी अर्पण💐💐💐

➡️Ethics Mantra
Now Available
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️संत गाडगे बाबांची दशसूत्री❤️


✔️Ethics through Graphics

#Ethics
#GS4
#MpscExamMantra
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1🔥1