❤️Today's Writing Exercise❤️
✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.✅
😭ज्यांना करायचं नाही त्यांनी Channel Left करा...🙏🙏🙏
🪬I must be cruel only to be kind...🙏
#Day219
@WritingCapsule
❤5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3🔥1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
❤️ धुरंधर Prelims Bootcamp❤️
📹 YouTube📹
https://youtu.be/U2V8e2iqVfQ
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
❤️Today's Writing Exercise❤️
✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.✅
😭ज्यांना करायचं नाही त्यांनी Channel Left करा...🙏🙏🙏
🪬I must be cruel only to be kind...🙏
#Day220
@WritingCapsule
❤3
❤️Today's Writing Exercise❤️
✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.✅
😭ज्यांना करायचं नाही त्यांनी Channel Left करा...🙏🙏🙏
🪬I must be cruel only to be kind...🙏
#Day221
@WritingCapsule
❤3
❤️ "LAW"- Live Answer Writing
उत्तर लेखन सराव❤️
❤️ Registration
@mpscexammantraoffice
🟢 WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n
✅ Android App✅
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2🔥1
Forwarded from SocioMantra
👍3🔥1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
✅ वैकल्पिक विषय (Optional)
📹 YouTube Link📹
https://www.youtube.com/live/HhsJkit3qjo?si=AFF_Jw5N80xCsQeJ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2👏1
❤️Today's Writing Exercise❤️
✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.✅
😭ज्यांना करायचं नाही त्यांनी Channel Left करा...🙏🙏🙏
🪬I must be cruel only to be kind...🙏
#Day222
@WritingCapsule
❤4
Mpsc Optional Selection.pdf
7.9 MB
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3👍1
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
YouTube
Congratulations🎉 रँक 1 MPSC 2024 Result • Dy.collector Vijay #mpscexammantra#mpscmotivation#success
🌟MPSC Result 2024 मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल विजय लामकणे यांचे MPSC EXAM MANTRA™ कडून हार्दिक अभिनंदन 🎉 #mpsc #r...
👍3
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
YouTube
Congratulations🎉 रँक 1 MPSC 2024 Result • Dy.collector Vijay #mpscexammantra#mpscmotivation#success
🌟MPSC Result 2024 मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल विजय लामकणे यांचे MPSC EXAM MANTRA™ कडून हार्दिक अभिनंदन 🎉 #mpsc #r...
👍3🔥1
✅ राजकीय इतिहास✅
✔️ (अ) सातवाहन राजवंश
सातवाहन राजवंश हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात ऐतिहासिक राजवंश होय. त्याचा इतिहास अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सातवाहनांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास आपणांस फारसा माहीत नाही. त्यापूर्वीच्या अशोकाच्या साम्राज्यात महाराष्ट्र सामील झाला होता खरा, पण त्याकाळी तेथे रठिक, भोजक आणि पेतेनिक हे लहानमोठे सरंजामदार सत्ताधारी होते, एवढीच माहिती अशोकाच्या लेखांवरून आपणांस मिळते. त्यांपैकी एकाही व्यक्तीचे नाव आपणांस माहीत होत नाही, मग त्यांच्या कारकीर्दीतील घटना कशा समजणार? सातवाहनांच्या उदयापासून आपणांस महाराष्ट्राचा राजकीय इतिहासच नव्हे तर त्यांच्या राज्यातील राज्यशासन पद्धति, धार्मिक व सामाजिक परिस्थिति, स्थापत्य, शिल्प व चित्रकला, साहित्यनिर्मिति इत्यादिकांविषयी थोडीबहुत माहिती मिळू लागते, यात त्या राजवंशाचे महत्त्व आहे.
@MpscMadeSimple
#MpscMains
#MpscPrelims
#MpscHistory
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4🔥1
न्या. रानज्यांच्या सामाजिक विचाराप्रमाणे त्यांच्या राजकीय विचारांचा उगमही पाश्चात्य उदारमतवादात होता, व्यक्तिस्वातंत्र्य, नागरिकांचे मूलभूत हक्क, घटनात्मक शासनपद्धती, कायद्याचे राज्य, लोकशाही, सनदशीर राजकरण व उत्क्रांतीच्या मार्गाने विकास ही उदारमतवादी मूल्ये त्यांनी पुरस्कृत केली. जास्तीत जास्त लोकांचे अधिकाधिक सुख हे राज्यशासनाचे कर्तव्य आहे असे मानून कल्याणकारी राज्याचा विचार त्यांनी प्रतिपादित केला. इंग्रजी राजवट हे ईश्वरी वरदान आहे असे त्यांनी मानले नाही, परंतु इंग्रजी राजवटीमुळे आधुनिक युगाचा परिचय होण्याची संधी योगायोगाने भारतीयांना लाभली आहे, तिचा देशोन्नतीसाठी पुरेपूर फायदा करून घ्याचा व पाश्चात्यांच्या प्रागतिक विचारांच्या अनुषंगाने भारतात सुधारणा मजवून आणावी अशी त्यांची भूमिका होती. परकीय राज्यकर्त्यांकडून मूलभूत राजकीय अधिकार मिळविण्याचे साधन म्हणून लोकजागृतीचे व लोकशिक्षणाचे महत्त्व त्यांनी ताडले आणि म्हणूनच सार्वजनिक सभेमार्फत जनतेच्या गाडाऱ्याऱ्यांची व मागण्यांची निवेदने त्यांनी वेळोवेळी सरकारकडे धाडण्यास प्रेरणा दिली. दक्षिणेत १८७५-७६ साली झालेल्या शेतकऱ्यांच्या दंग्यांचे मूळ कारण सारावसुलीचे कडक धोरण आहे हे त्यांनी सभेमार्फत माहिती गोळा करून सरकारच्या निदर्शनास आणून दिले. फौजदारी खटल्यात ज्यूरींचे हक्क, रेल्वे उतारूंच्या तक्रारी, म्युनिसिपालटीत लोकनिर्वाचित सदस्यांचा अंतर्भाव, संस्थानिक व सरकार यांचे परस्पर संबंध अशा अनेक विषयांवरही त्यांच्या प्रोत्साहनामुळे सार्वजनिक सभेने सरकारकडे वेळोवेळी सूचना पाठविल्या. १८७७ साली वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा कायदा करण्याचा सरकार प्रयत्न करीत असता, त्याला विरोध करण्याच्या हेतूने पत्रकारांना संघटित करण्यासाठी सार्वजनिक काकांनी देशभर दौरा केला. महाराष्ट्रातील दुष्काळांचे मूळ कारण धान्यांची टंचाई हे नसून दारिद्र्य हे आहे व या दारिद्र्यायाला सरकारचे आर्थिक धोरण जबाबदार आहे हे सिद्ध करणारे अहवाल सभेने प्रकाशित केले. तसेच दिल्ली दरबाराचे वेळी सभेमार्फत ब्रिटिश राजसत्तेला मानपत्र पाठवून त्यातून भारतीयांच्या राजकीय हक्कांची मागणी करण्यामागील प्रेरणा न्या. रानडे यांची होती. सरकारला प्रजेच्या दुःसह परिस्थितीची जाणीव करून देऊन ती सुधारण्यास प्रवृत्त करणे आणि राजकीय हक्कांची जाणीव जनतेला करून देऊन ते संपादन करण्यासाठी सनदशीर मार्गाने चळवळ करण्यास प्रवृत्त करणे असे न्या. रानड्यांचे सार्वजनिक सभेमार्फत चालविलेल्या कार्याचे दुहेरी उद्दिष्ट होते.
ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या न्यायप्रियतेवरील श्रद्धेने रानड्यांना अंधश्रद्ध बनविले नाही. राज्यकत्यांनी चालविलेल्या अर्थशोषणाची त्यांना पूर्ण जाणीव होती व त्याच्या समाजावरील दुष्परिणामांचीही त्यांना कल्पना होती. म्हणून यावर स्वदेशीचा तोडगा त्यांनी सुचविला आणि देशी उद्योग सुरू करण्याचे आवाहन त्यांनी देशबांधवांना केले.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2