𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
1.15K subscribers
359 photos
58 files
170 links
This is a Result oriented dedicated platform to make Descriptive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for making Answer Writing an effective & Productive tool with appropriate effort based on Scientific Method.
Download Telegram
Forwarded from Current Mantra(CM)
Corporate Social Responsibility Includes Environmental Responsibility - Supreme Court

#GS2
#Ethics
#GS3
#MpscMains
#MpscExamMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍1
वर्णनात्मक पद्धतीत तयारी करत असताना आपल्याला काही Basic गोष्टी कराव्याच लागतात.

✔️आपण आपल्या सराव Mains Test Series मध्ये Moderation पण करत असतो.

✔️Double Layer मध्ये Paper Evaluation होत असते...

१)Intro & Conclusion
२)Adresss Demand of Questions
३)Challenges किंवा अडथळे लिहिले की त्यावर उपाय लिहायचेच असतात....

@WritingCapsule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3🔥1
😄 मोफत BootCamps😄


🏆प्रमुख मार्गदर्शक:Adv Dr Ajit Kakde


🏆Upsc Marks

🥇Essay 136
🥈Ethics 116
🥉Anthro 272


❤️Registration Compulsory❤️

@mpscexammantraoffice

📱WhatsApp📱
+918983537381 http://wa.link/ihqc7n

✔️22 Dec पासून
✔️रोज 5 वाजता

@WritingCapsule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2👏1
Feedback on Mains Answer Writing Bootcamp
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2👍1
❤️Today's Writing Exercise❤️


✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

😭ज्यांना करायचं नाही त्यांनी Channel Left करा...🙏🙏🙏

🪬I must be cruel only to be kind...🙏

#Day217

@WritingCapsule
4👍1
राज्यसेवा वर्णनात्मक पद्धती साठी अत्यंत उपयुक्त

❤️मुस्लीम सुधारकांच्या चळवळी :❤️


✔️मुस्लिम जनतेत आधुनिक शिक्षण आणि बहुपत्नीत्व  यासाठी चळवळी झाल्या अब्दुल लतिफ यांनी १८६३ मध्ये "महम्मद साक्षरता संस्थेची" कलकत्त्याला स्थापना केली उच्च व मध्यमवर्गीय मुस्लीमांसाठी आधुनिक शिक्षणासाठी प्रयत्न करणाशी ही पहिली संस्था होती. या संस्थेने हिंदूंमुस्लीम ऐक्यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या समस्येसाठी शरीअतुल्ला यांनी बंगालमध्ये कराझी चळवळ गुरू केली. त्यांनी मुस्लिमांमधील जातीयता नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले. अनेक मुस्लीम संघटना धार्मिक व सामाजिक सुधारण्यासाठी कार्यरत होत्या. मिझागुलम अहमद यांनी १८९९ मध्ये अहमदीया चळवळ स्थापन केली. चळवळीतून अनेक शाळा व महाविद्यालये सुरू झाली. त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न केले इस्लामधर्माच्या वैश्विक आणि मानवधर्माच्या बाजूवर त्यांनी भर दिला.

✔️महम्मद इक्बाल (१८७६-१९३८) या महाकवीने अनेक कवितातून पुढील कित्येक पिढीसाठी तात्त्वीक व धार्मिक दृष्टीकोनातून मार्गदर्शन मिळेल असे कार्य केले.

@WritingCapsule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👍1
संस्कृती आणि सभ्यता :


✔️अनेकवेळा संस्कृती आणि सभ्यता हे शब्द समान अर्थाने वापरले जातात. परंतु हे दोन्ही शब्दांना निश्चित अर्थछटासह निराळे अर्थ आहेत. सभ्यता म्हणजे प्रगत जीवनशैली आणि गरजांच्या परिपूर्ती साठी निसर्गाला योग्य वळण देणे. तसेच राजकियदृष्ट्या सुसंघटित सामाजिक गटांचे अन्न वस्त्र संप्रेषण आणि इतर बाबीत सुधारणा करण्यासाठी त्याचे सामुहिक कार्याचे संघटन करणे या बाबीचाही सभ्यतेत समावेश होतो. अशा प्रकारे काही गट स्वतःला अधिक सुसंस्कृत समजुन इतरांना तुच्छ समजतात. काही गटांच्या वा भूमिकेतून युद्धे आणि मनुष्यहानी झाली आहे.

दुसऱ्या बाजुला मन आणि मेंदूच्या विकासाला म्हणजे आंतरिक विकासाला संस्कृती म्हणता येईल. संस्कृतीमध्ये कला आणि विज्ञान, संगीत आणि नृत्य मानवी जीवनाची इतर ध्येये ज्याला सांस्कृतीक कृती म्हणता येईल. त्यांचा समावेश होतो.

एखादा गरीब असेल आणि त्याने साधे कपडे परिधान केलेले असतील त्याला असभ्य म्हणता येईल. परंतु अशी व्यक्ती सर्वाधिक सुसंस्कृत असू शकते. एखाद्या भपकेबाज श्रीमंताला सभ्य समजता येईल, परंतु सुसंस्कृत समजता येणार नाही.

त्यामुळे यावेळेस आपण संस्कृतीचा विचार करतो. त्यावेळेस ती सभ्यतेपासून वेगळी आहे. हे समजून घेतले पाहिजे. संस्कृतीला आपण उच्च दर्जाचे आंतरिक उन्नयन समजतो. त्यामुळे माणसे केवळ शारिरिक प्राणी ठरत नाहीत माणसे व्यावहारीक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर वावरत असतात. आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य उपयोग केलेली अधिक चांगली जीवनशैली म्हणजे सभ्यता म्हणता येईल. परंतु संस्कृतीला एवढे पुरेसे नाही. व्यक्तीची आंतरिक बुद्धिमत्ता आणि संवेदना ज्यावेळेस अभिव्यक्त होतात. अशा व्यक्तींना सुसंस्कृत व्यक्ती म्हणतात.

@WritingCapsule
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3🔥1