𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
1.36K subscribers
1.11K photos
4 videos
174 files
575 links
This is a Result oriented dedicated platform to make Descriptive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for making Answer Writing an effective & Productive tool with appropriate effort based on Scientific Method.
Download Telegram
Oracle of the Day

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️


@WritingCapsule
4🔥2
काल सोसायटी मध्ये Commonkrait साप आढळला.यात काहीच विशेष नाही.😭

✔️पण विशेष हे आहे की आपल्या Parking जवळ सापडला.यातही काही विशेष नाहीच.😢

✔️विशेष हे आहे की माझा personal Telegram id हा Commonkrait आहे.😳

✔️तसे बघायला गेले तर हा एक योगायोग आहे पण ज्यांना विश्वास आहे त्यांना हे लक्षात येईल की Law Attraction नावाची एक संकल्पना आहे. आणि या आधी पण मला याची खूप वेळा प्रचिती आलेली आहे.

✔️तात्पर्य: कधी मजाक मध्ये पण negetive बोलू नये,तसा विचार करू नये. तश्या भावना मनामध्ये ठेवू नये.😭

✔️त्याने फायदा काहीच होत नाही झाले तर नुकसानच होत असते.

✔️So always think positive. याचा अर्थ असा मुळीच नाही की एखाद्या निर्णयाच्या नकारात्मक परिणामांचा विचार करू नये. तो करावाच आणि मगच निर्णय घ्यावा. पण एकदा का निर्णय घेतला की तन मन धन लावून तो सकारात्मकच होईल असा सतत करावा आणि तसेच प्रयत्नही करावेत.

✔️त्यामुळे मी नेहमी तुम्हाला फक्त Law of Attraction पुरते मर्यादित न ठेवता Law of Action(Dr Ajit's innovation) वर काम करायला सांगतो.

✔️तळटीप:ज्याला जेवढे पटेल तेवढे घ्यावे ज्यांना पटत नाही त्यांनी सोडून द्यावे....🙏🙏🙏

-Adv Dr Ajit D Kakde
(Exam Mantra)


@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
❤️Today's Writing Exercise❤️

यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day405

@WritingCapsule
2👍2
❤️Today's Writing Exercise❤️

यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day406

@WritingCapsule
2👍2
Oracle of the Day

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️


@WritingCapsule
👍4👏1
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2026
🆕आखाडा टेस्ट सिरीज 33 😉😌😍🥰
💘वैशिष्ट्ये:
Total 12 Test Paper ✔️
Paper 1- 6 Paper
Paper 2- 6 Paper
🎯 आयोगाच्या पॅटर्ननुसार मांडणी – बदलत्या पद्धतीनुसार वैज्ञानिक व सूक्ष्म विश्लेषणाद्वारे तयार केलेल्या दर्जेदार प्रश्नपत्रिका.
🎯 आयोगाच्या पुढील परीक्षा तसेच सार्वजनिक महोत्सव व इतर कार्यक्रम यावर आधारीत वेळापत्रक.
MPSC गट ब मुख्य 2026 (5 डिसेंबर) तसेच MPSC गट क मुख्य परीक्षा 2026 (27 डिसेंबर) उमेदवारांसाठी उपयुक्त.
💎सर्वसमावेशक - Paperwise तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित (Comprehensive) Bilingual Tests.
💎सविस्तर विश्लेषण व उत्तरतालिका – प्रत्येक चाचणीनंतर अधिकृत उत्तरतालिका आणि स्पष्टीकरणासह सविस्तर PDF उपलब्ध.
💎कामगिरीचे विश्लेषण व Ranking – ऑल-महाराष्ट्र रँकिंगद्वारे स्वतःच्या तयारीचे अचूक मूल्यमापन
💎हायब्रिड मोड (Online + Offline) – तुमच्या सोयीनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही माध्यमांत परीक्षा देण्याची सुविधा.

📸📱 8983537381
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आता App वर available झाली आहे...
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple

1) Test Series Section
2) आखाडा टेस्ट सीरिज 33 Batch

✔️ Offline Admission साठी office मध्ये Contact करा

8983537381

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
1
Interview Book New Sample Pdf.pdf
7.7 MB
❤️Interview Mantra 360°❤️


➡️Sample Copy

1)Transcript Based Interview Preparation Guide

2)Subject & Topicwise Segregated Transcripts


3)कमी Pages मध्ये Latest सहित सर्व Transcript cover करणारे एकमेव पुस्तक.

➡️संपर्क:

आई बुक सेंटर नवी पेठ पुणे
9922492415

❤️Android App❤️

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
🎚 MPSC राज्यसेवा & वनसेवा Interview Guidance Program 2026 'सक्षम' 🎚


Registration Link 🔗

https://forms.gle/NfArtMJyJeJ8hzAv5

💘29 ऑगस्ट पासून पॅनेल Mock सुरू होतील.....

✔️सक्षम Interview Guidence Program चे वैशिष्ट्ये:
👉 Questions On DAF
👉 Interview Mantra Book
👉 One to One Session With Dr.Ajit kakde Sir
👉 Panel Mock
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3