𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
1.36K subscribers
1.11K photos
4 videos
174 files
575 links
This is a Result oriented dedicated platform to make Descriptive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for making Answer Writing an effective & Productive tool with appropriate effort based on Scientific Method.
Download Telegram
Sampale- Science Book by Exam Mantra.pdf
36 MB
😉😌😍🥰
विज्ञान Book Sample Copy🔼

Pre Booking चालू झालेली आहे.
Limited Copies आहेत.
🕯

🤝🤝Pre बुकिंग साठी ४०% ऑफ आहे.

🥇सामान्य विज्ञान बुक साठी क्लिक करा👇

https://punebookdepo.com/product/made-simple-publication-science-mpsc-exam-mantra-by-dr-ajit-kakade-new-marathi-edition-2026-27/

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1
Sample- Science Book by Exam Mantra.pdf
32.7 MB
😉😌😍🥰
विज्ञान Book Sample Copy🔼

Pre Booking चालू झालेली आहे.
Limited Copies आहेत.
🕯

🤝🤝Pre बुकिंग साठी ४०% ऑफ आहे.

🥇सामान्य विज्ञान बुक साठी क्लिक करा👇

https://punebookdepo.com/product/made-simple-publication-science-mpsc-exam-mantra-by-dr-ajit-kakade-new-marathi-edition-2026-27/

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏1
Oracle of the Day

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️


@WritingCapsule
4🔥2
काल सोसायटी मध्ये Commonkrait साप आढळला.यात काहीच विशेष नाही.😭

✔️पण विशेष हे आहे की आपल्या Parking जवळ सापडला.यातही काही विशेष नाहीच.😢

✔️विशेष हे आहे की माझा personal Telegram id हा Commonkrait आहे.😳

✔️तसे बघायला गेले तर हा एक योगायोग आहे पण ज्यांना विश्वास आहे त्यांना हे लक्षात येईल की Law Attraction नावाची एक संकल्पना आहे. आणि या आधी पण मला याची खूप वेळा प्रचिती आलेली आहे.

✔️तात्पर्य: कधी मजाक मध्ये पण negetive बोलू नये,तसा विचार करू नये. तश्या भावना मनामध्ये ठेवू नये.😭

✔️त्याने फायदा काहीच होत नाही झाले तर नुकसानच होत असते.

✔️So always think positive. याचा अर्थ असा मुळीच नाही की एखाद्या निर्णयाच्या नकारात्मक परिणामांचा विचार करू नये. तो करावाच आणि मगच निर्णय घ्यावा. पण एकदा का निर्णय घेतला की तन मन धन लावून तो सकारात्मकच होईल असा सतत करावा आणि तसेच प्रयत्नही करावेत.

✔️त्यामुळे मी नेहमी तुम्हाला फक्त Law of Attraction पुरते मर्यादित न ठेवता Law of Action(Dr Ajit's innovation) वर काम करायला सांगतो.

✔️तळटीप:ज्याला जेवढे पटेल तेवढे घ्यावे ज्यांना पटत नाही त्यांनी सोडून द्यावे....🙏🙏🙏

-Adv Dr Ajit D Kakde
(Exam Mantra)


@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
❤️Today's Writing Exercise❤️

यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day405

@WritingCapsule
2👍2
❤️Today's Writing Exercise❤️

यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day406

@WritingCapsule
2👍2