𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
1.25K subscribers
843 photos
2 videos
125 files
418 links
This is a Result oriented dedicated platform to make Descriptive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for making Answer Writing an effective & Productive tool with appropriate effort based on Scientific Method.
Download Telegram
Forwarded from Current Mantra(CM)
P2P Current Affairs Questions 2026.pdf
2.3 MB
Most Awaited Pdf is here...


✔️अत्यंत कमी कालावधीत विद्यार्थी प्रिय Current P2P & Current Prediction Series One liner 2025-2026....

✔️P2P हाती आले हो अवघड सोपे झाले हो...


@CurrentMantraa

✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇
https://t.me/MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
❤️Today's Writing Exercise❤️


यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day331

@WritingCapsule
3👍2
❤️Students Feedback❤️


✔️Upsc interview दिलेल्या विद्यार्थ्याचा feedback.

#Feedback
#ExamMantra
#MPSCPrelims
#BestClass
#BestContent
#QualityContent
#Economy
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1
❤️Today's Writing Exercise❤️


यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day332

@WritingCapsule
2👍2
Forwarded from Current Mantra(CM)
❤️Current Marathon❤️


✔️अतिसंभाव्य चालू घडामोडी 2025-26

✔️फक्त 5 तासांत....


https://youtu.be/-dsjj-nw3Vs
https://youtu.be/-dsjj-nw3Vs
https://youtu.be/-dsjj-nw3Vs
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮 (𝐃𝐫 𝐀𝐣𝐢𝐭𝐡 𝐃𝐢𝐠𝐚𝐦𝐛𝐚𝐫 𝐊𝐚𝐤𝐝𝐞)
Mpsc Exam Checklist

1) Admit card and Original ID proof त्याच्या २-३ Photocopy

2) Black ball point pens, Pencil etc

3) Analog Watch ( Digital not allowed )

4) Water bottle (if possible transparent)

5) Writing Pad (plane, Transparent) Not compulsory
(बऱ्याच वेळा घेऊन जाऊ देणार नाहीत, पण bench खराब असेल तर गरज पडेल.)

6) Chocolates, Candies, Glucose, electrolyte pack etc

7)Handkerchief, मोठा रुमाल , थंडीचे साहित्य

8)Whitener (emergency मध्ये आणि स्वतः च्य रिस्क वर, number etc चुकला तरच वापरणे योग्य राहील.)

9) Medicines: Antacid like Rantac , For Headache: Ibuprofen, Aceclofenac , Paracetamol etc( after consulting physician)

10)Cash (सुट्टे पैसे ठेवा)

11) Earplugs (If habitual to use)

Ex Asst Comndt Adv. Dr. Ajit D Kakde
❤️Join: @MPSCmadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️Today's Writing Exercise❤️


यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day333

@WritingCapsule
1👍1
Forwarded from Current Mantra(CM)
https://youtu.be/-dsjj-nw3Vs

https://youtu.be/-dsjj-nw3Vs

https://youtu.be/-dsjj-nw3Vs

5 तासांत संपूर्ण चालू घडामोडी 2025-26 🔥 | MPSC Pre 2026 Current Affairs Mega Marathon!

😄 या ५ तासांच्या मेगा मॅरेथॉनची फी फक्त...
👍 1 Like + 📲 1 Share + 🔔 1 Subscribe
GST, Hidden Charges नाहीत! 😄
फी दिल्यानंतर Comment करून नक्की कळवा😊👇

नवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी Bell Icon नक्की दाबा! 🚀📚

शाच मोफत व्हिडिओज व नोट्ससाठी आमचे Telegram Channels जॉईन करा 👇
📌 MPSC Exam Mantra - https://t.me/MPSCmadeSimple
📌 Current Mantra – https://t.me/CurrentMantraa
Forwarded from Current Mantra(CM)
Current Mantra - All In ONE.pdf
42.5 MB
https://youtu.be/-dsjj-nw3Vs

https://youtu.be/-dsjj-nw3Vs

https://youtu.be/-dsjj-nw3Vs

5 तासांत संपूर्ण चालू घडामोडी 2025-26 🔥 | MPSC Pre 2026 Current Affairs Mega Marathon!


😄 या ५ तासांच्या मेगा मॅरेथॉनची फी फक्त...
👍 1 Like + 📲 1 Share + 🔔 1 Subscribe
GST, Hidden Charges नाहीत! 😄
फी दिल्यानंतर Comment करून नक्की कळवा😊?

?
नवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी Bell Icon नक्की दाबा! 🚀

📚
शाच मोफत व्हिडिओज व नोट्ससाठी आमचे Telegram Channels जॉईन करा 👇
📌 MPSC Exam Mantra - https://t.me/MPSCmadeSimple
📌 Current Mantra – https://t.me/CurrentMantraa
👍1
Mines_List_Table_.pdf
430.7 KB
✔️महाराष्ट्रातील महत्त्वाच्या खाणी...

📚
शाच मोफत व्हिडिओज व नोट्ससाठी आमचे Telegram Channels जॉईन करा 👇
📌 MPSC Exam Mantra - https://t.me/MPSCmadeSimple
📌 Current Mantra – https://t.me/CurrentMantraa
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1👏1
प्रत्येक प्रश्नाला तुमचे 100% देऊन One Question at a time Approach ने पेपर सोडवा.

✔️परीक्षेला परीक्षेसारखे सामोरे जा.युद्ध अमेरिका इराण ल खेळू द्या....🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥1
❤️Today's Writing Exercise❤️


यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day334

@WritingCapsule
2👍2
Carpe Diem


✔️मला वाटत पेपर कसा होता? Cutoff किती लागेल? Etc च्या पलीकडे काही गोष्टी आहेत ज्या list मध्ये घेऊन जातील.

✔️कुठलाही विलंब न करता जो प्रामाणिकपणे मुख्य च्या अभ्यासाला लागेल तो आता List मध्ये असेल.

✔️बाकीच्यांना पुढच्या वर्षी परत अश्याच चर्चा करत बसायचे आहे.तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याचा छंद पण आहे.त्यांनी ते अवश्य करावे...

✔️सर मग आम्हाला जर कळले की आता होणार नाही तर Combine करतो, Upsc करतो, सरळसेवा करतो...
असं कधी इकडे कधी तिकडे ने Result येत असतो फक्त वारी होत असते.

✔️एवढे सांगूनही बरेच जण तेच तेच करतात. SR जागा आल्या म्हणून Combine कडे shift केले आता PSI ल पण कॉल येत नाहीये. मग आता राज्यसेवा करतो. इकडे 100 पण cross होत नाहिये. उद्या Combine GR B करणार. तिथे चांगले काहीतरी व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना.


✔️मागच्या काही काळात जे Top 10 Candidates मी बघितले,अनुभवले ते कधीही अशा कुठल्या गोष्टीत (ठोकताळे चालले का?आयोगाने कसे Class वाल्यांचे बाजार उठवले etc)पडताना बघितले नाहीत.😭

✔️सकाळपासून Personal Phone 7 Call घेतले त्यातले फक्त 3 Call Mains विषयी होते.एक गोष्ट 100% सांगतो हे तीनही जण list मध्ये असणार. त्यांच्यासाठी मी माझे सर्वस्व देणार....बाकीचे पुन्हा Next Exam झाली की तेच विचारणार.🙏

✔️काही जण आले जे जे शक्य आहे ते केले(ठोकताळे, Logic Revision, PYQ etc),pass झाले निघून गेले.

✔️ज्यांना आयुष्यात स्पर्धा परीक्षेत Pass व्हायचे आहे त्यांनी एक वाक्य लक्षात ठेवा - Paper कसाही आला म्हणजे Cutoff 1 mark लागला (RTO 2017) किंवा 244 लागला (Mpsc Pre 2018) तरीही जे Pass होणार ते होणारच.ना आयोग तुमच्या साठी थांबणार ना एखादी भरती.🙏

✔️एकच प्रश्न स्वतः ल विचारा: जर याच परीक्षेत शेकडो विद्यार्थी Pass होत असतील तर मी का नाही? माझे कुठे चुकत आहे? कुठे कमी पडत आहे?

✔️कळत नसेल तर सरळ Plan B activate करा.Life enjoy करा.

✔️महत्वाची गोष्ट:
जे आपल्या धुरंधर आणि संकल्प Personal Mentorship ल होते आणि ज्यांनी आपण सांगितलेले सर्व केले तरीही ते Clear करणार नाहीत त्याची सर्व जबाबदारी Exam Mantra घेणार...

#DrAjit
#ExamMantra
#BestMentor
#BestClass
#साधी बात नो बकवास
#गोड गोड बोलून सहानुभूती 😭
#स्पष्ट बोलून राग ओढवून घेणे

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏5