𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲
1.17K subscribers
623 photos
1 video
86 files
300 links
This is a Result oriented dedicated platform to make Descriptive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for making Answer Writing an effective & Productive tool with appropriate effort based on Scientific Method.
Download Telegram
❤️Today's Writing Exercise❤️


✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day283

@WritingCapsule
2👍1
❤️Students Feedback❤️


तुम्हाला मी काल मंथन मध्ये पण सांगितले की खूप नवीन विद्यार्थी येत आहेत. त्यांनी दुसरीकडे Class केलेले आहेत पण त्यांना कुठेही योग्य मार्गदर्शन मिळाले नाही..😭

✔️त्यामुळे आपल्या कडून सर्वांच्याच अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत.

#BestClass
#BestMentor
#BestGuidance
#Results
#MpscExamMantra
#DrAjit
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Philosophical Essay कसा लिहावा?
| तत्वज्ञान आधारित निबंध
| Live Demo | Step by Step Approach

पूर्ण व्हिडिओ ची लिंक.
https://youtu.be/oZRYTeXsQu4
❤️Carpe Diem ❤️


✔️Test Series Scam🧠

✔️Free च्या नावाखाली अत्यंत निकृष्ट आणि Mpsc Paper चा काहीही संबंध नसलेले Paper काढून Publicity Stunt केलेल्या Test Series मुळे मागच्या Exam ल खूप जणांची Pre निघाली नाही.अर्थातच तेच एकमेव कारण नाही पण त्यात त्याचा मोठा वाटा होता.

✔️2024 चा paper प्रमाण ठेवून अत्यंत सोपे पेपर काढून विद्यार्थ्यांना pseudo confidence देऊन अंधारात ठेवले गेले. 2025 चा सोपा येणार नाही हे मी सारखे सांगत होतो आणि तसेच झाले पण.त्यामुळे 75+ चे टार्गेट घेऊन गेलेले खूप जण Paper बघूनच विचलित झाले.

✔️याउलट आपण आपले आखाडा Test Series चे Paper थोडे Prediction करून Difficult level (Mpsc 2025 Paper) ठेवल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना Test Series सोडवताना अडचण गेली पण Final Paper ला फायदा झाला आणि चांगल्या मार्कांनी Prelims निघाली.

✔️अत्यंत महत्वाचे Observation...🧠

✔️कोणतीही गोष्ट free मिळाली की आपल्याला त्याचे तेवढे महत्व नसते.आपण त्याला Casually घेतो. आणि हाच Attitude आणि Casual Temperament Carry forward होते व Final Paper ल खूप मोठे नुकसान होते.

✔️बरं Free हे नेहमीच Free असते का?तर अजिबात नाही. ती फक्त एक Promotional/ Marketing Style असते. एकदा का Reach वाढला किंवा अपेक्षित वर्ग जोडला गेला की त्याला व्यावसायिक रूप येतेच मग ते Fees च्या माध्यमातून असू द्या किंवा App Maintenance Charges म्हणून घेवू द्या. शेवटी मिळणार तर पैसेच आहेत.🧠

✔️आपणही Free Demo Test घेतल्या मात्र पुढील Test साठी Fees घेतली.

✔️नेहमीच्या अनुभवातील एक उदाहरण घेऊन बघू. हॉटेल मध्ये गेल्यावर आपण जेवताना free मिळणाऱ्या पदार्थांचा कधीच विचार करत नाही. कांदा लिंबू etc बऱ्याच वेळेला ताटात तसेच पडून असतात.कारण ते Free असतात.त्याचे वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत.याउलट कितीही पोट भरले तरीही आपण Paneer किंवा Chicken ताटात शिल्लक ठेवत नाही कारण आपण त्याचे पैसे मोजत असतो.हीच बाब Free च्या बाबतीत होते.

✔️बरेच जण एक गोष्ट प्रकर्षाने सांगतत की सर Mock Test मध्ये 75 पेक्षा कमी कधीच पडत नाहीत मात्र Final Paper ल 50 पण Cross होत नाहीत.त्याचे उत्तर वर आहे.Seriousness हा अभ्यासापासूनच पाहिजे. तरच तो final Paper ल Carry forward होतो. नाहीतर इकडे कितीही उद्या मारल्या तरी final ल गटांगळीच खाणार हे मात्र नक्की...

✔️असो तुम्ही सर्व हुशार आहात.जास्त सांगण्याची गरज नाही.अजून एक पंच वार्षिक नको असेल तर Scams पासून दूर रहा. विचार करून निर्णय घ्या. सद्सदविवेक बुद्धीचा वापर करा.

✔️तुम्हाला आगामी सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

#FreeTestScams
#ChooseWisely
#ChooseBest
#ChooseAkhada
#AkhadaTestSeries
#MpscExamMantra
#BestTestSeries

-Adv Dr Ajit D Kakde
(Mpsc Exam Mantra)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
❤️Today's Writing Exercise❤️


✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day284

@WritingCapsule
2
😄संयुक्त पूर्व परीक्षा 2026😄


❤️PYQ ची चिरफाड(Dissection)

1️⃣2020 ते 2025 पेपरचे सर्व 600 प्रश्न
2️⃣PYQ Elimination Techniques सह Content Analysis,
3️⃣Dr Ajit's 70:30 Formula Decoding through PYQ (Syllabus Hotspots),
4️⃣PYQ through आगामी प्रश्नांचा शोध,
Paper Setter चा Mindset Decode करण्याचा प्रयत्न,
5️⃣Content च्या Printed PDFs सहित Video

📎Sample Pdf🔑

Click Here

📱WhatsApp📱
+918983537381 http://wa.link/ihqLc7n


❤️Android App❤️

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏1
Combine 2022 Pre Set A.pdf
11.4 MB
संयुक्त पूर्व परीक्षा 2025
PYQ ची चिरफाड (Dissection)
Sample Pdf
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
आधुनिक इतिहास

✔️धार्मिक व सामाजिक चळवळी

✔️कितीही अवघड प्रश्न आला तरी याच्या बाहेर जाणार नाही. करा एक मार्क पक्का.👍

https://youtu.be/kP210oBjjtI
https://youtu.be/kP210oBjjtI
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
❤️Today's Writing Exercise❤️


✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day285

@WritingCapsule
👍2
राज फडतरे यांचे खूप खूप अभिनंदन व कौतुक....💐💐💐💐

✔️Rank 5 ASO 2024

✔️Paper 1: 87.5 (Topper)


#Feedback
#Approach
#Combine
#MpscExamMantra
#संयुक्तची तालीम
#जिंकण्याची तयारी
#MpscExamMantra
#Result:ExamMantra
#DrAjit
#BestGuidance
#BestClass
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1👏1
❤️Today's Writing Exercise❤️


✔️यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.

#Day286

@WritingCapsule
👍3
❤️Students Feedback❤️


✔️To the Point book: CM

#Current Mantra
#CM
#BestBook
#CurrentAffairs
#DrAjit
#MpscExamMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2