WRD जलसंपदा विभाग 2026
1.67K subscribers
543 photos
38 videos
89 files
185 links
💥Civil engineering 💥
11 हजार पदभरती जलसंपदा विभाग
Download Telegram
TRTI BARTI ARTI सारथी अमृत
CET परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 - दिनांक 25 ऑक्टोबर 2026 ऐवजी दिनांक 3 जानेवारी 2027 रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
🔴🔴 स्वतः च्या स्वप्नासाठी खंबीरपणे उभे राहा....
• सध्या आपल्या Civil Engineering ची नवीन जाहिरात नाही पण काही Admin व इतर विद्यार्थी आपल्या परीने प्रयत्न करत आहेत.
• येणार्या २०२७ मध्ये जास्तीत जास्त पदे राहातीलच
• पण आपल्या कुठल्याच भावा-बहीणींनी चुकीचा विचार करू नका🙏
•हो काहीचे वय ३०+ झाले आहे, मुलींना घरून लग्नासाठी pressure येईल कारण नाही म्हटले तरी पुढचं वर्षभर प्रक्रिया चालेल ही वास्तविकता आहे आणि ती स्विकारावी लागेल.
• आपले सगळ्याTelegram groups चे Admin, विविध classes चे आपले सर Supportive आहेत , त्यांच्याशी हक्काने बोला, आपल्या भावना Share करा.🙏
•घरून कितीही pressure असले तरी आपला परीवार हा आपल्याला नक्कीच समजून घेतो....एकदा समोर बसवून खरी परिस्थिती सांगा आणि निदान एक वर्षाचा वेळ मांगा...
• एक वाक्य लक्षात असू द्या ' तुमचं Selection होईल म्हणजे होईल '
• Civil Maharashtra ची Team नेहमी तुमच्या सोबत आहे.🤝 Together we make it 😊

@civilmaharashtra
सांगली महानगरपालिका 🔜

TCS

41 सरळसेवा पदे
💔4
11_09_2026_20_47_32__Junior Engineer Civil Group C.pdf
6.8 MB
📍 नवी मुंबई मनपा कनिष्ठ अभियंता निकाल
प्रवेशपत्र | Admit Card

⬇️ TRTI | BARTI | SARTHI | AMRUT | ARTI

😊 सामायिक चाळणी परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) आपल्या Login ID/Account मध्ये येण्यास सुरवात झालेली आहे; विविध संस्थेचे Admit Card डाउनलोड करण्यासाठी लिंक

▪️ARTI
https://articet2026.cbtexam.in/

▪️BARTI
https://baricet2026.cbtexam.in/

▪️TRTI
https://trticet2026.cbtexam.in/

▪️SARTHI
https://sarthicet2026.cbtexam.in/

▪️AMRUT
https://amrutcet2026.cbtexam.in/

समिती समोरअभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन....!
स्थापत्य/ विद्युत/ यांत्रिकी अभियांत्रिकी उमेदवार.....!