🚨𝗨𝗡𝗜𝗤𝗨𝗘 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
3.52K subscribers
210 photos
4 videos
105 files
40 links
🏅 महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी एकमेव तात्काळ आणि Superfast चॅनल.🙏
Download Telegram
#Update...

सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) एकूण 459 + 2 जागांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले आहे.🔥🔥


Join:
@Unique_Katta✔️
🔥81
GMC मिरज हॉलतिकीट लिंक उपलब्ध.🔥

लिंक:-
https://ibpsreg.ibps.in/gmcaug25/oecla_dec25/downloadstart.php


Join:
@Unique_Katta✔️
🔥2😍1
पुणे महानगरपालिका लिपिक टंकलेखक 268 रिक्त पदे .


Join:
@Unique_Katta✔️
😍42🔥1
#PSI सत्र क्रमांक 126 दीक्षांत समारंभ..

LIVE चालू आहे.
https://www.youtube.com/live/XFUgnzLuB2Y?si=q1BtG8kBk7PZH2Ps


Join:
@Unique_Katta✔️
4🔥1
Gt-B.pdf
2.8 MB
महिला बालविकास नवीन सेवा प्रवेश.


Join:
@Unique_Katta✔️
2🔥2
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


Join:
@Unique_Katta✔️
🔥1😍1
🚨𝗨𝗡𝗜𝗤𝗨𝗘 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join:@Unique_Katta✔️
OMR मध्ये मोठे बदल ....

1. आता चार ऐवजी पाच वर्तुळे असणार ज्यापैकी एक रंगवावे च लागेल . म्हणजे उत्तर येत नसेल तर पाचवे वर्तुळ रंगवावे लागेल.

2. बैठक क्रमांक आठ ऐवजी सात अंकी असेल आणि तो संपूर्ण परीक्षा प्रक्रिया साठी एकच असेल

3. उत्तरपत्रिकेचे दोन भाग असतील. पहिल्या भागात फक्त उत्तरे तर दुसऱ्या भागात बाकीची माहिती

4.भाग -2 ठिकाणी सही करावी लागेल , सही न केल्यास अवैध मानले जाईल

हे सर्व 1 मार्च 2026 नंतरच्या परीक्षांना लागू होईल.


Join:
@Unique_Katta✔️
🔥21
Scheme_of_Examination_Civil_Services_Gazzetted_Gr_A_&_Gr_B_Exam.pdf
14 MB
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा - परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


Join:
@Unique_Katta✔️
😍2🔥1
132_2025_Civil_Ser_Gr_A_&_Gr_B_Preliminary_Exam_2026_Advt.pdf
12 MB
जा. क्र. 132/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.🔥🔥


Join:
@Unique_Katta✔️
🔥1
118_2025_Technical_Assistant_Revised_Provisional_Selection_List.pdf
31.1 KB
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तांत्रिक सहायक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


Join:
@Unique_Katta✔️
1
118_2025_Industry_Inspector_Revised_Provisional_Selection_List_1.pdf
36.5 KB
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


Join:
@Unique_Katta✔️
1
055-2025 Result - Qualified Candidates List.pdf
101.7 KB
जाहिरात क्रमांक ०५५ /२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.


Join:
@Unique_Katta✔️
🔥1
202512241230094533.pdf
174.2 KB
दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी, 2026 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत....


Join:
@Unique_Katta✔️
2🔥1
आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.


Join:
@Unique_Katta✔️
🔥3