युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
3.55K subscribers
466 photos
6 videos
159 files
135 links
दर्जेदार लेख, आकृत्या आणि माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देता यावी, जेणे करून त्याचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे. धन्यवाद!

#UPSCinMarathi #IASinMarathi
Download Telegram
#GS2 मधील सामजिक न्याय या प्रकरणा अंतर्गत दिव्यांग घटकात या माहितीचा उपयोग केला जाऊ शकतो. सोबत #GS3 मधील तंत्रज्ञान घटकाच्या अंतर्गत देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो.

Join @UPSCin_Marathi
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आपल्या YouTube
चॅनलची customize लिंक active झाली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले, धन्यवाद 🙏🏾

लिंक 👇🏾


https://www.youtube.com/c/UPSCinMarathi

अजूनही आपण चॅनल subscribe केले नसेल तर नक्की करा.


Join @UPSCin_Marathi
या उपक्रमाची कल्पना मांडणारे शिक्षक भक्तराज गर्जे आणि ती सत्यात उतरवण्यासाठी त्यांना पाठबळ देणारे मुख्याध्यापक अशोक घोदे या दोघांचे करावे तितके कौतुक कमी आहे.

या उपक्रमात अनेक प्रतिगामी विचारांना तडा देण्याचे काम तर झालेच आहेत, सोबतीला मुलांना स्वावलंबी बनवून तथाकथित स्त्रियांसाठी असलेले काम म्हणुन स्वयंपाक बनवण्याच्या कामाकडे बघण्याचा, त्यांचा दृष्टिकोन देखील बदलला आहे.

या संकल्पनेला विरोध केला नाही यासाठी, कुल्लाळवाडी गावातील ग्रामस्थांचे देखील कौतुक केले पाहिजे. यातून विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखले जाईल यात काहीच शंका नाही.

तसेच मुलींसाठी सायकल स्पर्धा आणि मुलांसाठी माझी भाकरी स्पर्धा आयोजित करतांना लिंगभेदी मानसिकतेला देण्यात आलेला तडा दूरगामी बद्दल घडविणारा असेल, यात शंकाच नाही.

पालकांच्या कामानिमित्त होणार्‍या मौसमी स्थलांतरात मुलांच्या शाळेत खंड पडण्यावर उपाय म्हणुन ही स्पर्धा रामबाणउपाय ठरत असल्याचे पाहून आनंद झाला.

आता मुलींच्या शाळेत खंड पडण्यावर देखील उपाय काढणे गरजेचे आहे. कारण सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना कुटुंबा सोबत स्थलांतर करावे लागते. त्यासाठी सायकल स्पर्धा किंचित मदतीचे ठरेलही पण आणखी उपाय अपेक्षित आहेत.

कुल्लाळवाडी 🖤🙌🏾.

Join
@UPSCin_Marathi
राज्यशास्त्र_आणि_आंतरराष्ट्रीय_सबंध_compressed.pdf
5.2 MB
#PSIR म्हणजेच राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध या विषयाची मराठीतील #booklist सोबत दिलेल्या pdf मध्ये आहे. यातील कोणते पुस्तक किती प्रमाणात आणि कसे वाचता येईल याची विस्तृत माहिती सोबतच्या video मध्ये देण्यात आली आहे.

👇🏾

https://youtu.be/EXPoQC7wcIc

Join
@PSIRin_Marathi
भारताचा HDI संदर्भातील जागतिक स्थिती, पहिला आणि शेवटचा देश, दक्षिण आशियायी देशातील भारताचे स्थान या सर्व गोष्टी आपल्याला मुख्य परीक्षेत उत्तर लिहण्यासाठी तसेच पूर्व परीक्षेत option eliminate करण्यासाठी फायद्याचे ठरू शकेल.

Join
@UPSCin_Marathi
खरतर लेझर किरणांची क्षमता ही दहाव्या व्याट पेक्षा जास्त असू नये, एकाच ठिकाणी लेझर किरण केंद्रित करु नयेत असा लेझर किरणाबाबत सूचना कंपन्यांनी दिल्या आहे. मात्र, प्रत्यक्षात मात्र लेझरची क्षमता ६० व्याटपर्यंत वाढवली जात असून यामुळेच मिरवणुकीत आलेल्या अनेक लहान मुलं आणि जेष्ठ नागरिकांच्या डोळ्याला इजा झाल्याची माहिती समोर येऊ आली आहे.

ही बातमी वाचल्यावर - यावर उपाय काय आणि ते कसे नियंत्रणात आणता येईल, यावर आपण विचार करणे अपेक्षित आहे.

Join @UPSCin_Marathi


https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/kolhapur-ganeshotsav-63-people-eyes-injured-due-to-laser-show/articleshow/94143219.cms
आशिया कप सुरू झाल्याच्या नंतर किंवा त्या अगोदर देखील श्रीलंका क्रिकेट संघ कोणाच्याही संभाव्य विजेत्यांच्या यादीत कुठेच नव्हता. तरी देखील सांघिक भावना आणि एकजुटीच्या जोरावर त्यांनी त्यांचे सर्वोत्तम दिले आणि विजय खेचून आणला.

यातून एक गोष्ट स्पष्ट होते जग तुमच्याबद्दल काय विचार करते, त्यापेक्षा तुम्ही स्वतः बद्दल काय विचार करताय हे महत्वाचे आहे. तसेच तुम्ही स्वतःबद्दलचा स्वतःचा विचार सत्यात उतरवण्यासाठी किती मेहनत घेताय, हे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. जीवनात अनेक वेळा आपल्या क्षमतांवर अविश्वास दाखवला जातो. आपल्या कडून काही गोष्टी साध्यच होऊ शकत नाही, असे वारंवार सांगितले जाते. पण आपण धैर्याने उभे राहायला हवे आणि विजय खेचून आणला पाहिजे.

शेवटी इतिहास लढणार्‍याचीच दखल घेतो!

Join
@UPSCin_Marathi
आजारी असल्या मुळे आपल्या चॅनल वर दररोजच्या अपडेट येत नाहियेत. Recover झाल्यावर पुन्हा नव्या जोमाने सुरू करू. धन्यवाद 🤗
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप सदिच्छा!!!
GS-1 2022.pdf
979.5 KB
आज झालेला GS-1 चा पेपर. प्रश्न वाचून अभ्यासाची दिशा ठरवा.

Join
@UPSCin_Marathi
आज झालेल्या UPSC च्या GS-1 पेपर मधील विविध विषयांच्या अनुषंगाने आलेले प्रश्न आणि त्याचे गुण सोबतच्या तक्त्यात दिली आहेत. दरवर्षीप्रमाणे काही घटकांचे गुण कमी काहींचे जास्त झाले आहेत.

Join
@UPSCin_Marathi
GS 2 CSM22.pdf
910.3 KB
आज झालेला GS-2 चा पेपर. प्रश्न वाचून अभ्यासाची दिशा ठरवा.

Join
@UPSCin_Marathi
आज झालेल्या UPSC च्या GS-2 पेपर मधील विविध विषयांच्या अनुषंगाने आलेले प्रश्न आणि त्याचे गुण सोबतच्या तक्त्यात दिली आहेत. दरवर्षीप्रमाणे काही घटकांचे गुण कमी काहींचे जास्त झाले आहेत.

Join
@UPSCin_Marathi
आज झालेला GS-3 चा पेपर. प्रश्न वाचून अभ्यासाची दिशा ठरवा.

Join
@UPSCin_Marathi